Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

Horoscope Today, 5 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2VLWbCl
कानपुर शूटआउट: विकास दुबे की तलाश तेज, इनाम की राशि बढ़कर हुई एक लाख https://ift.tt/31Kgbch
कोरोना व्हायरस लस : कोव्हॅक्सिन ही देशी लस 15 ऑगस्टपर्यंत आणण्याचा अट्टहास कशासाठी?
बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश!

नागपूर : आरटीई प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे सादर करणात येत असल्याची बाब दरवर्षीच उघड होत असली तरी, यावेळी एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या जन्मतारखा दाखवून एक नव्हे तर तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याची बाब उघडकीस आली आहे. 

आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणात अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याच्या पालकाने आरटीईनुसार केलेल्या तीन अर्जांनुसार सोडतीमध्ये जवळपास तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविला आहे. यामध्ये गरोबा मैदानातील सुपर फाइन कॉन्व्हेंट, वर्धमाननगर येथील स्वामी नारायण स्कूल आणि श्रीकृष्णनगर येथील निळकंठराव काळे कॉन्व्हेंट यांचा समावेश आहे.

ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

यासाठी पालकाकडून तीन वेगवेगळी जन्मतारीख टाकण्यात आल्याचे समजते. मात्र, नाव, पत्ता आणि इतर कागदपत्रे सारखीच असल्याचे समजते. अशा वेळी सोडतीत तीन शाळांत पाल्याचा क्रमांक लागणे धक्कादायक असल्याचे दिसते. त्यामुळे प्रक्रियेबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील 6 हजार 784 जागांसाठी 31 हजारांवर अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 500 विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षा यादीत आहेत. 

 

आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि इतर बोसग कागदपत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रक्रियेबाबतचा आक्षेप आम्ही नोंदविला आहे. 
-शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश! नागपूर : आरटीई प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे सादर करणात येत असल्याची बाब दरवर्षीच उघड होत असली तरी, यावेळी एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या जन्मतारखा दाखवून एक नव्हे तर तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याची बाब उघडकीस आली आहे.  आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणात अनुराग जयप्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याच्या पालकाने आरटीईनुसार केलेल्या तीन अर्जांनुसार सोडतीमध्ये जवळपास तीन शाळांमध्ये प्रवेश मिळविला आहे. यामध्ये गरोबा मैदानातील सुपर फाइन कॉन्व्हेंट, वर्धमाननगर येथील स्वामी नारायण स्कूल आणि श्रीकृष्णनगर येथील निळकंठराव काळे कॉन्व्हेंट यांचा समावेश आहे. ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा... यासाठी पालकाकडून तीन वेगवेगळी जन्मतारीख टाकण्यात आल्याचे समजते. मात्र, नाव, पत्ता आणि इतर कागदपत्रे सारखीच असल्याचे समजते. अशा वेळी सोडतीत तीन शाळांत पाल्याचा क्रमांक लागणे धक्कादायक असल्याचे दिसते. त्यामुळे प्रक्रियेबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील 6 हजार 784 जागांसाठी 31 हजारांवर अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 500 विद्यार्थी अद्यापही प्रतीक्षा यादीत आहेत.    आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. यामध्ये उत्पन्नाचा दाखला आणि इतर बोसग कागदपत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रक्रियेबाबतचा आक्षेप आम्ही नोंदविला आहे.  -शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e0v10O
Read More
नागरी वस्तीत शिरलेले चितळ सैरभैर झाले आणि...

नागपूर : लॉकडाउनमध्ये नागरिक घरात आणि वन्यप्राणी शहरात दिसत होते. आता अनलॉकच्या काळात मानवाची शहरातील वर्दळ वाढली असतानाही वन्यप्राणी गावात येऊ लागले असल्याचा अनुभव आज काटोल रोडवरील केसी अपार्टमेंटमध्ये आला. अंगावर ठिपके असलेले चितळ अचानक परिसरात शिरल्याने रहिवाशांना आश्‍चर्य वाटले. 

नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाजामुळे घाबरलेले चितळ सैरभर पळू लागल्याने सुरक्षाभिंत आणि जाळीवर जाऊन आदळले. यात गंभीर जखमी झाले. वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर चितळाचा मृत्यू झाला. काटोल रोडवर असलेल्या केसी अपार्टमेंटमध्ये अंगावर ठिपके असलेले एक चितळ सकाळीच शिरले. ते शेजारच्या गोरेवाडा जंगलातून आल्याची शक्‍यता आहे. 

क्लिक करा : पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

अपार्टमेंटमध्ये घुसल्यानंतर नागरिकांनी हल्ला केल्याने चितळ घाबरले. बाहेर पडायला रस्ता शोधत पळू लागले. त्यात तो गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्याला पकडायला नागरिकांनीही प्रयत्न केले. अखेर वनविभागाला कळवल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला बंदिस्त केले. जखमी झालेल्या चितळावर उपचार करुन जंगलात सोडायचे असे ठरले, मात्र घाबरलेल्या चितळाचा धक्‍क्‍याने दुर्दैवी मृत्यू झाला. 
       

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागरी वस्तीत शिरलेले चितळ सैरभैर झाले आणि... नागपूर : लॉकडाउनमध्ये नागरिक घरात आणि वन्यप्राणी शहरात दिसत होते. आता अनलॉकच्या काळात मानवाची शहरातील वर्दळ वाढली असतानाही वन्यप्राणी गावात येऊ लागले असल्याचा अनुभव आज काटोल रोडवरील केसी अपार्टमेंटमध्ये आला. अंगावर ठिपके असलेले चितळ अचानक परिसरात शिरल्याने रहिवाशांना आश्‍चर्य वाटले.  नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाजामुळे घाबरलेले चितळ सैरभर पळू लागल्याने सुरक्षाभिंत आणि जाळीवर जाऊन आदळले. यात गंभीर जखमी झाले. वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर चितळाचा मृत्यू झाला. काटोल रोडवर असलेल्या केसी अपार्टमेंटमध्ये अंगावर ठिपके असलेले एक चितळ सकाळीच शिरले. ते शेजारच्या गोरेवाडा जंगलातून आल्याची शक्‍यता आहे.  क्लिक करा : पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार... अपार्टमेंटमध्ये घुसल्यानंतर नागरिकांनी हल्ला केल्याने चितळ घाबरले. बाहेर पडायला रस्ता शोधत पळू लागले. त्यात तो गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्याला पकडायला नागरिकांनीही प्रयत्न केले. अखेर वनविभागाला कळवल्यानंतर विभागाच्या पथकाने त्याला बंदिस्त केले. जखमी झालेल्या चितळावर उपचार करुन जंगलात सोडायचे असे ठरले, मात्र घाबरलेल्या चितळाचा धक्‍क्‍याने दुर्दैवी मृत्यू झाला.          News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f1QU19
Read More
पुण्यातून या सहा मार्गांवर धावणार खासगी रेल्वे

पुणे - देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेल्वेने देशातील १०९ मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. यात मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱ्या मुंबई-पाटणा, मुंबई-दरभंगा, पुणे-दरभंगा, पुणे- पाटणा या मार्गांचाही समावेश आहे. 

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : दिल्ली, पाटणा, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई-औरंगाबाद 

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातून या सहा मार्गांवर धावणार खासगी रेल्वे पुणे - देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेल्वेने देशातील १०९ मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. यात मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱ्या मुंबई-पाटणा, मुंबई-दरभंगा, पुणे-दरभंगा, पुणे- पाटणा या मार्गांचाही समावेश आहे.  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : दिल्ली, पाटणा, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई-औरंगाबाद  पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38q4uZJ
Read More
पुण्यामध्ये आज पावसाचा इशारा

पुणे - कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. ५) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांताक्रुझ येथे दिवसभरात १११ मिलीमीटर, मुंबईमध्ये ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. 
दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्वर येथे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा, पुणे, नाशिक येथे पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा

मुंबईसह, कोकणात दमदार हजेरी
कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची चांगलीच दाटी झाल्याने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणात अतिवृष्टी होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. 

शनिवारी (ता. ४) सकाळापर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला असून, मालवण येथे सर्वाधिक १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले पुररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यामध्ये आज पावसाचा इशारा पुणे - कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. ५) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी आणि तळकोकणात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांताक्रुझ येथे दिवसभरात १११ मिलीमीटर, मुंबईमध्ये ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले.  दरम्यान सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. महाबळेश्वर येथे सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा, पुणे, नाशिक येथे पावसाच्या तुरळक सरी पडल्या. आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा मुंबईसह, कोकणात दमदार हजेरी कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढगांची चांगलीच दाटी झाल्याने मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणात अतिवृष्टी होत असल्याने नद्यांना पूर आले आहेत. नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला असून, शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता.  शनिवारी (ता. ४) सकाळापर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला असून, मालवण येथे सर्वाधिक १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले पुररेषा ओलांडण्याच्या स्थितीत आहेत. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे तेथील २७ गावांचा सपंर्क तुटला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38r8gSF
Read More
अरे व्वा! पर्यटक १५ जुलैपासून या बेटाला भेट देऊ शकतात

माले - कोरोना संसर्गामुळे चार महिन्यांपासून बंद असलेले मालदिव आता पर्यटकांसाठी खुले होत आहे. मालदिव सरकारने हिंदी महासागरातील देशांसाठी सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार १५ जुलैपासून पर्यटक मालदिवला भेट देऊ शकतात. अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. संशयित किंवा बाधित रुग्णांनी मालदिवला भेट देऊ नये, असे आवाहन मालदिव सरकारने केले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटन मंत्रालयाच्या गाइडलाइननुसार येत्या १५ जुलैपासून बेट, रिसॉर्ट, मरिनाज, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू केल जाणार आहे. त्याचवेळी बेटावरील गेस्ट हाऊस आणि हॉटेल एक ऑगस्टपासून सुरु होत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मालदिव २७ मार्चपासून बंद आहे. त्याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. अध्यक्ष सोलिह यांनी कोविड-१९ नंतर देशात जनजीवन सुरळीत करण्यासंदर्भात आणि व्यवहार सुरू करण्याबाबत सरकारच्या भविष्यातील योजना जाहीर केल्या आहेत.

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

येत्या पंधरा जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मालदिवच्या सीमा खुल्या होत असून त्यांच्या स्वागतासाठी रिसॉर्ट सुरू करण्यास सरकार परवानगी देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. काही अटींवरच हॉटेल व्यवसाय सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी शाळा सुरू करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले आहे. रेस्टॉरंट आणि कॅफे येथे डाइन इन सेवा दिली जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमहिन्यात गेस्ट हाउस देखील सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे व्वा! पर्यटक १५ जुलैपासून या बेटाला भेट देऊ शकतात माले - कोरोना संसर्गामुळे चार महिन्यांपासून बंद असलेले मालदिव आता पर्यटकांसाठी खुले होत आहे. मालदिव सरकारने हिंदी महासागरातील देशांसाठी सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार १५ जुलैपासून पर्यटक मालदिवला भेट देऊ शकतात. अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. संशयित किंवा बाधित रुग्णांनी मालदिवला भेट देऊ नये, असे आवाहन मालदिव सरकारने केले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पर्यटन मंत्रालयाच्या गाइडलाइननुसार येत्या १५ जुलैपासून बेट, रिसॉर्ट, मरिनाज, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू केल जाणार आहे. त्याचवेळी बेटावरील गेस्ट हाऊस आणि हॉटेल एक ऑगस्टपासून सुरु होत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मालदिव २७ मार्चपासून बंद आहे. त्याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. अध्यक्ष सोलिह यांनी कोविड-१९ नंतर देशात जनजीवन सुरळीत करण्यासंदर्भात आणि व्यवहार सुरू करण्याबाबत सरकारच्या भविष्यातील योजना जाहीर केल्या आहेत. ....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक येत्या पंधरा जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मालदिवच्या सीमा खुल्या होत असून त्यांच्या स्वागतासाठी रिसॉर्ट सुरू करण्यास सरकार परवानगी देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. काही अटींवरच हॉटेल व्यवसाय सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी शाळा सुरू करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले आहे. रेस्टॉरंट आणि कॅफे येथे डाइन इन सेवा दिली जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमहिन्यात गेस्ट हाउस देखील सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iv9kJM
Read More
शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

पुणे - शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून वाहनांना शिवाजीनगर चौकातून नरवीर तानाजी वाडीकडे जाण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे बदल
शिवाजी महाराज रस्त्याने स. गो. बर्वे चौकातून पुणे वेधशाळा चौकात येणारी वाहतूक वेधशाळा चौकातून वळविली आहे. वेधशाळेसमोरील चौकातून शिवाजीनगर एसटी स्थानक, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाण्यास मनाई केली आहे. 

पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला

असा आहे पर्यायी मार्ग...

स. गो. बर्वे चौक, वेधशाळा येथील चौकातून डावीकडे वळून चापेकर चौकातून (म्हसोबा गेट) वळून हातकागद संस्था, साखर संकुलमार्गे नरवीर तानाजी वाडीकडे जाता येईल. 

वाहनचालकांनी चापेकर चौकातून वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्याने प्राइड हॉटेल व एलआयसी कार्यालय यांच्यासमोरील गल्लीतून दळवी हॉस्पिटलमार्गे नरवीर तानाजीवाडीकडे जाता येईल. 

वेधशाळा चौकातून डावीकडे वळून आकाशवाणी, शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन मार्गे पुढे जाता येईल.

बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल पुणे - शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून वाहनांना शिवाजीनगर चौकातून नरवीर तानाजी वाडीकडे जाण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा असा आहे बदल शिवाजी महाराज रस्त्याने स. गो. बर्वे चौकातून पुणे वेधशाळा चौकात येणारी वाहतूक वेधशाळा चौकातून वळविली आहे. वेधशाळेसमोरील चौकातून शिवाजीनगर एसटी स्थानक, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाण्यास मनाई केली आहे.  पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला असा आहे पर्यायी मार्ग... स. गो. बर्वे चौक, वेधशाळा येथील चौकातून डावीकडे वळून चापेकर चौकातून (म्हसोबा गेट) वळून हातकागद संस्था, साखर संकुलमार्गे नरवीर तानाजी वाडीकडे जाता येईल.  वाहनचालकांनी चापेकर चौकातून वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्याने प्राइड हॉटेल व एलआयसी कार्यालय यांच्यासमोरील गल्लीतून दळवी हॉस्पिटलमार्गे नरवीर तानाजीवाडीकडे जाता येईल.  वेधशाळा चौकातून डावीकडे वळून आकाशवाणी, शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन मार्गे पुढे जाता येईल. बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38r3IeS
Read More
लॉकडाउनकाळात होत असलेल्या लग्नांमध्ये नवीन ट्रेंड

पुणे - हॉल किंवा मांडवात चांगले डेकोरेशन, जेवणासाठी स्वादिष्ट पदार्थ, दोन्ही पक्षांकडील मंडळींची चांगली व्यवस्था आणि हार अशा अनेक गोष्टी लग्नाच्या पॅकेजमध्ये हव्या असतात, त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे मास्कची.
लग्नावेळी जमलेल्या मंडळींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आता टोपी-टॉवेल किंवा फेट्याप्रमाणे मास्कही दिले जात आहेत. लॉकडाउनकाळात होत असलेल्या अनेक लग्नांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींचे नियोजन हॉल चालकाकडे दिलेले असेल, तर त्याने मास्कदेखील पुरवावेत, असा आग्रह लग्नघरातील मंडळी करत आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्नाच्या पॅकेजमध्ये समाविष्ट झालेल्या मास्कसाठी वेगळे पैसे आकारण्यात येत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या एका लग्नघरातील नितीन खिलारी यांनी सांगितले, की शहरातील एका हॉलमध्ये ठरावीक लोकांच्या उपस्थितीत माझ्या पुतण्याचे २६ जूनला लग्न झाले. त्यासाठी आम्ही घेतलेल्या लग्नाच्या पॅकेजमध्ये मास्कदेखील होते. फेटा किंवा टोपी-टॉवेल दिल्यानंतर त्याचा फक्त त्याच दिवशी उपयोग होतो. नंतर ते घरातच पडून असतात. त्यापेक्षा मास्क दिल्याने किमान त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला वापर तरी होत आहे.

बाहेर जाऊन येते, असं सांगून गेल्यात तीन तरुणी...चार दिवसांपासून पोलिस...

तसेच, त्या गोष्टींच्या तुलनेत मास्कसाठी पैसेदेखील कमी लागतात. मास्क आता जीवनावश्‍यकच झाल्याने वऱ्हाडी मंडळींना इतर बाबी देण्यापेक्षा मास्क दिलेले कधीही चांगले. ‘लग्नाच्या बदललेल्या पॅकेजबाबत हॉलचालक नितीन पांडे म्हणाले, ‘‘सध्या हौसेच्या वस्तूंपेक्षा आवश्‍यक असलेल्या बाबींची मागणी होत आहे. लग्नात चांगल्या व्यवस्थेसह चांगल्या दर्जाचे मास्क पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत, त्यामुळे मागणी असेल त्याप्रमाणे आम्हीदेखील मास्क उपलब्ध करून देत आहोत. तर, काही लोक स्वतःच मास्क घेऊन येतात व त्यांचे वाटप करतात.’’

राज्यातील महाविद्यालयांची माहिती 'ऑनलाइन' उपलब्ध व्हावी; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

लग्नापूर्वी संपूर्ण हॉल सॅनिटाइज करून द्या, अशीदेखील मागणी आता होत आहे. आमचे कर्मचारी आणि लग्नाला आलेली मंडळी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझेशन करणे गरजेचेदेखील आहे, त्यामुळे लग्नाच्या दिवशी हॉल आणि लग्नाला येणाऱ्या मंडळींचेदेखील सॅनिटायझेन करून देण्यात येते, असे पांडे यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनकाळात होत असलेल्या लग्नांमध्ये नवीन ट्रेंड पुणे - हॉल किंवा मांडवात चांगले डेकोरेशन, जेवणासाठी स्वादिष्ट पदार्थ, दोन्ही पक्षांकडील मंडळींची चांगली व्यवस्था आणि हार अशा अनेक गोष्टी लग्नाच्या पॅकेजमध्ये हव्या असतात, त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे मास्कची. लग्नावेळी जमलेल्या मंडळींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आता टोपी-टॉवेल किंवा फेट्याप्रमाणे मास्कही दिले जात आहेत. लॉकडाउनकाळात होत असलेल्या अनेक लग्नांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींचे नियोजन हॉल चालकाकडे दिलेले असेल, तर त्याने मास्कदेखील पुरवावेत, असा आग्रह लग्नघरातील मंडळी करत आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लग्नाच्या पॅकेजमध्ये समाविष्ट झालेल्या मास्कसाठी वेगळे पैसे आकारण्यात येत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या एका लग्नघरातील नितीन खिलारी यांनी सांगितले, की शहरातील एका हॉलमध्ये ठरावीक लोकांच्या उपस्थितीत माझ्या पुतण्याचे २६ जूनला लग्न झाले. त्यासाठी आम्ही घेतलेल्या लग्नाच्या पॅकेजमध्ये मास्कदेखील होते. फेटा किंवा टोपी-टॉवेल दिल्यानंतर त्याचा फक्त त्याच दिवशी उपयोग होतो. नंतर ते घरातच पडून असतात. त्यापेक्षा मास्क दिल्याने किमान त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला वापर तरी होत आहे. बाहेर जाऊन येते, असं सांगून गेल्यात तीन तरुणी...चार दिवसांपासून पोलिस... तसेच, त्या गोष्टींच्या तुलनेत मास्कसाठी पैसेदेखील कमी लागतात. मास्क आता जीवनावश्‍यकच झाल्याने वऱ्हाडी मंडळींना इतर बाबी देण्यापेक्षा मास्क दिलेले कधीही चांगले. ‘लग्नाच्या बदललेल्या पॅकेजबाबत हॉलचालक नितीन पांडे म्हणाले, ‘‘सध्या हौसेच्या वस्तूंपेक्षा आवश्‍यक असलेल्या बाबींची मागणी होत आहे. लग्नात चांगल्या व्यवस्थेसह चांगल्या दर्जाचे मास्क पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत, त्यामुळे मागणी असेल त्याप्रमाणे आम्हीदेखील मास्क उपलब्ध करून देत आहोत. तर, काही लोक स्वतःच मास्क घेऊन येतात व त्यांचे वाटप करतात.’’ राज्यातील महाविद्यालयांची माहिती 'ऑनलाइन' उपलब्ध व्हावी; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी? लग्नापूर्वी संपूर्ण हॉल सॅनिटाइज करून द्या, अशीदेखील मागणी आता होत आहे. आमचे कर्मचारी आणि लग्नाला आलेली मंडळी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझेशन करणे गरजेचेदेखील आहे, त्यामुळे लग्नाच्या दिवशी हॉल आणि लग्नाला येणाऱ्या मंडळींचेदेखील सॅनिटायझेन करून देण्यात येते, असे पांडे यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dXCaz2
Read More
लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड शहराला असा झाला फायदा, हे झाले महत्त्वाचे बदल

पिंपरी - लॉकडाउन काळात एप्रिल व मेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची हवा शुद्ध झाली. तसेच शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. जूनचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी असून पुढील पंधरवड्यात याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सादर होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात दोन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीचे दोन केंद्र स्थापित केली आहेत. पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी रावेत, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, सांगवी आणि दापोडी येथे जल गुणवत्ता केंद्र कार्यरत आहेत. जानेवारी व फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च-एप्रिलमध्ये शहराच्या हवा, पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेमध्ये नमुन्यांचे संकलन झाले नाही. मात्र, जूनपासून संकलन सुरू झाले आहे. याबाबत महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस म्हणाले, ‘‘पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता दर महिन्याला तपासली जाते.

रावेत येथील अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण उच्चतम आहे. इतर पाच ठिकाणी लॉकडाउनपूर्वी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपेक्षा विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण थोडा अपवाद वगळता मार्च-एप्रिलमध्ये वाढले. तर जैविक ऑक्‍सिजनच्या मागणीचे प्रमाण अपेक्षेनुसार कमी झाले आहे. मात्र, टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले आहे. हा घटक नदीतील सांडपाण्याच्या विसर्ग दर्शवितो. जलशुद्धीकरण करतेवेळी तो निघून जातो.’

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा

सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत
शहरातील ३३ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी तीन नद्यांमध्ये मिसळत आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता पुरेशी आहे. मात्र, नागरीवस्तीचा विस्तार आणि जलनिस्सारण वाहिन्यांचे पुरेसे जाळे नसल्याने ते नदीत सोडले जाते. टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण घरगुती सांडपाण्यामुळे वाढते. त्यामुळे जलपर्णीतही वाढ होते. औद्योगिक सांडपाण्याने पाणवनस्पती जळून जातात, असे सबनीस यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरील वाहने, मेट्रोचे काम आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने सर्व घटकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत ५० टक्के सुधारणा झाली आहे.
- किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ 

News Story Feeds https://ift.tt/2YWS1to

लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड शहराला असा झाला फायदा, हे झाले महत्त्वाचे बदल पिंपरी - लॉकडाउन काळात एप्रिल व मेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची हवा शुद्ध झाली. तसेच शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. जूनचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी असून पुढील पंधरवड्यात याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सादर होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात दोन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीचे दोन केंद्र स्थापित केली आहेत. पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी रावेत, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, सांगवी आणि दापोडी येथे जल गुणवत्ता केंद्र कार्यरत आहेत. जानेवारी व फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च-एप्रिलमध्ये शहराच्या हवा, पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेमध्ये नमुन्यांचे संकलन झाले नाही. मात्र, जूनपासून संकलन सुरू झाले आहे. याबाबत महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस म्हणाले, ‘‘पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता दर महिन्याला तपासली जाते. रावेत येथील अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण उच्चतम आहे. इतर पाच ठिकाणी लॉकडाउनपूर्वी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपेक्षा विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण थोडा अपवाद वगळता मार्च-एप्रिलमध्ये वाढले. तर जैविक ऑक्‍सिजनच्या मागणीचे प्रमाण अपेक्षेनुसार कमी झाले आहे. मात्र, टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले आहे. हा घटक नदीतील सांडपाण्याच्या विसर्ग दर्शवितो. जलशुद्धीकरण करतेवेळी तो निघून जातो.’ आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत शहरातील ३३ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी तीन नद्यांमध्ये मिसळत आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता पुरेशी आहे. मात्र, नागरीवस्तीचा विस्तार आणि जलनिस्सारण वाहिन्यांचे पुरेसे जाळे नसल्याने ते नदीत सोडले जाते. टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण घरगुती सांडपाण्यामुळे वाढते. त्यामुळे जलपर्णीतही वाढ होते. औद्योगिक सांडपाण्याने पाणवनस्पती जळून जातात, असे सबनीस यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरील वाहने, मेट्रोचे काम आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने सर्व घटकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत ५० टक्के सुधारणा झाली आहे. - किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ  News Story Feeds https://ift.tt/2YWS1to

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NS4WGy
Read More
पालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ)

पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे.

माझी आई अतिशय खंबीर स्वभावाची होती. माझे वडील खूप लवकर गेले. त्यानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला अतिशय समर्थपणे वाढवलं. तिनं सांगितलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आयुष्यात कधी हार मानू नका. कितीही निराशा आली तरी हाती घेतलेलं काम सोडून देऊ नका, ते पूर्ण करा.’ मी आईला कधी रडताना, दुःख उगाळताना, एखाद्या वाईट घटनेचं भांडवल करताना किंवा तीच गोष्ट पुनःपुन्हा उगाळताना कधीच पाहिलं नाही. तिला असं करण्याचा संताप यायचा. ती म्हणायची : ‘‘ठीक आहे घडली एखादी वाईट गोष्ट किंवा झाली एखादी चूक, तर ती चूक दुरुस्त करा. त्यातून तुम्ही धडा शिका. चुका चांगल्या असतात. कारण जसं डॉक्टर म्हणतात, ताप वाईट नसतो, तो तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे हे तो दर्शवतो. तो बिघाड दूर केला, की ताप जातो. तसं चूक आपल्याला सुधारण्याची संधी देते. त्यामुळे चूक झाली तर हरकत नाही; पण तीच चूक पुन्हा करू नका.’’

आईचा आणखी एक महत्त्वाचा गुण जो अजूनही मला प्रभावित करतो तो म्हणजे, ती खूप क्षमाशील होती. कोणालाही पटकन क्षमा करायची. एखाद्याच्या कृतीवरून त्याच्याबद्दल कोणतंही मत चटकन् बनवायची नाही. तिनं आम्हाला लहानपणापासून सांगितलं आहे, की यश पचवणं खूप सोपं असतं; पण अपयश पचवणं अवघड असतं. ते पचवता आलं पाहिजे, पचवायला शिकलं पाहिजे.

आई आधी कम्युनिस्ट विचारसरणीची होती. तिचा देवावरही विश्वास नव्हता. कॉम्रेड दांडगेंची ती मानलेली मुलगी होती; पण डाव्या विचारसरणीची असणारी आई नंतर आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे बदलली. ही गोष्ट तिनं मला खूप छान शिकवली, की तुमची एखादी विचारसरणी असू शकते, काही ठराविक कल्पना असू शकतात; पण आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून तुम्ही त्या बदलल्या नाहीत किंवा काळानुरूप बदलू शकला नाही, तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकत नाही. याबरोबर दिलेली आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे, आयुष्यातली काही मूलभूत तत्त्वं कधी सोडायची नाहीत. आईनं स्वतः तिची तत्त्वं कधी सोडली नाहीत. त्या काळी फोन घ्यायचा असेल, तर बराच वेळ लागायचा. तो लवकर मिळावा म्हणून तिनं कधी जास्तीचे पैसे दिले नाहीत किंवा सिलिंडर लवकर मिळावा म्हणून जास्तीचे पैसे दिले नाहीत. हाच अॕटिट्युड तिनं मला दिला. ही गोष्ट मी कायम माझ्या आयुष्यात लक्षात ठेवली. पुढच्या आयुष्यात मी अक्कलकोट स्वामींची भक्त झाले; पण देव किंवा गुरू मानल्यानंतर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळालीच पाहिजे अथवा त्यांनी ती दिलीच पाहिजे असं अजिबात नाही. आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात; पण त्या गोष्टी मिळवण्याची आपली तेवढी लायकी आहे का, हे तपासलं पाहिजे. आपल्याला तेच मिळतं ज्यासाठी आपण डिझर्व्ह असतो. आपण इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच स्वतःची तुलना करावी. हेच मी माझ्या मुलाला, अनिकेतला सांगते, सांगायचा प्रयत्न करते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एखाद्याला जे काही मिळत असतं, तो त्याचा आतापर्यंतचा प्रवास असतो. मी काल कुठपर्यंत होतो, आज त्याच्या दोन पावलं पुढे आलो आहे का, हे आपण नियमितपणे तपासलं पाहिजे.

दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही काम करण्याची लाज बाळगू नये. आपल्याकडे, हे काम कमी, हे काम दर्जेदार असे शिक्के फार मारले जातात. अशाप्रकारे कामाला कमी-जास्त ठरवू नये. काम कुठलंही असलं, तरी त्यासाठी केली जाणारी प्रामाणिक मेहनत ही सारखीच असते. वेळ पडली तर कोणतंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. सध्या लॉकडाऊनच्या काळानं आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने शिकवली आहे. आज सारेच जण घरातली सर्व कामं करू लागले आहेत. आज कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं आपल्यालाच आनंदी राहणं आवश्यक आहे. माझी आईसुद्धा सांगायची, की आहे त्या परिस्थितीत आपलं आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. वस्तूत आनंद शोधण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधावा. आपल्याला मुलंबाळं, आई-वडील असले, तरी आपला प्रवास एकट्याचा आहे. तो आपण समृद्ध केला पाहिजे. अनिकेतला मी हीच शिकवण दिली आहे. उद्या त्याचं यश मी त्यानं मिळवलेल्या पैशात अथवा वस्तूंमध्ये नाही बघणार, तर त्यानं किती माणसं जोडली, त्याच्या क्षेत्रात तो किती परिपूर्ण आहे, त्यानं नवलौकिक किती मिळवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सचोटीनं तो आपलं काम करत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. अनिकेतही याच विचारांचा आहे.

मुलांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली पाहिजे ती म्हणजे जबाबदारी. भारतीय नागरिक म्हणून हा माझा अधिकार आहे, हक्क आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याबरोबर जबाबदारीही येते. चांगला नागरिक बनण्याची, चांगली वागणूक ठेवण्याची, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. खास करून सेलिब्रिटी म्हणून वावरताना तर हे भान खूप ठेवलं पाहिजे. कारण लोक माझ्याकडे आयकॉन म्हणून बघत आहेत, तर मी काय बोलते, कशी वागते ही माझी जबाबदारी आहे. घटनेनं दिलेल्या अधिकाराची किंमत समजणं हे आत्ताच्या मुलांसाठी फार गरजेचं आहे. फक्त यासाठीच नाही, तर निसर्गाप्रतीसुद्धा आपणच जबाबदार आहोत हे मुलांना शिकवलं पाहिजे. आपण मुलांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत हे तपासणं, ही पालकांची जबाबदारी आहे. मुलं आज अदृश्य स्पर्धेच्या जगात वावरत आहेत. क्षेत्र कोणतही असो- स्पर्धा असतेच; पण यामध्ये धावताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे हा हट्ट कशाला हवा? एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निराश न होता दुसऱ्या मार्गानं प्रयत्न सुरू करावेत. निराशेतून नुकतीच सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली; पण आत्महत्या हा काही पर्याय नाही. असं होऊ नये म्हणून कुठंतरी तुमचं श्रद्धास्थान असणं फार गरजेचं आहे. तिकडे तुमचा विश्वास असला पाहिजे, तसाच स्वतःवरही विश्वास असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं खास करून मुलांनी दिवसातून स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे. या वेळेत मेडिटेशन करावं अथवा दिवसभरात आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा तपासून बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला छान म्हटलं पाहिजे, तसंच वाईट घटनेबाबत स्वतःला माफही केलं पाहिजे. ज्यांना आपण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुखावलं आहे त्यांची माफी मागितली पाहिजे आणि ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफही केलं पाहिजे. चूक झाली असेल तर ती का झाली? ती कशी सुधारता येईल याचाही विचार करावा.

अलीकडे बहुतेकांची एकएकटीच मुलं असतात. त्यामुळे ती बऱ्यापैकी लाडात वाढतात. अशावेळी आपण कोणीतरी विशेष आहोत असा मुलांचा समज होऊ लागतो. सर्वांत प्रथम त्यांचा हा समज दूर केला पाहिजे. तूदेखील सर्वसामान्यांप्रमाणंच एक आहेस ही जाणीव त्यांना दिली पाहिजे. माझ्या आईनं ही जाणीव सतत आम्हाला दिली. ती म्हणायची : ‘‘तू कलाकार आहेस, सेलिब्रिटी आहेस, मला त्याचा अभिमान आहे; पण त्याच बरोबर तू एक सामान्य माणूसही आहेस.’’ एवढ्या मोठ्या विश्वातल्या, एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरात कुठंतरी आपण राहतो. त्यामुळे तुमच्याभोवती जग फिरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रसिद्धी, पैसा येईल- जाईल; पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे महत्त्वाचं आहे. जी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, ती तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून आहेत, की त्यांना खरोखरच तुमच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून आहेत, हे समजलं पाहिजे. अनिकेतनंही या गोष्टी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. समजून घ्याव्यात असं यासाठी म्हणत आहे- कारण आपण बसवून मुलांना पालकत्वाचे धडे देऊ शकत नाही, किंवा देत नाही. पालकत्वाचा निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नाही. कोणाला वाटतं, की आपण मुलांना कडक शिस्तीत वाढवलं म्हणजे योग्य केलं, तर कोणाला वाटतं, की आपण सैल वातावरण ठेवून वाढवलं म्हणजे योग्य केलं. प्रत्येकाचा अनुभव, मुलांना वाढवण्याची पद्धत सगळं वेगळं असतं. एक अधिक एक असं निश्चित सूत्र पालकत्वामध्ये नसतं. आपण चाचपडतच पालकत्वाची भूमिका निभावत असतो. मी पण तेच केलं. माझ्या आईनं कुठलीही गोष्ट जवळ बसवून शिकवली नाही; पण मी जेव्हा बघते, की माझी आई काळा पैसा अथवा जास्तीचा पैसा देऊन सिलिंडर घेत नाही तेव्हा मी पण पैसे देऊन कुठली प्रश्नपत्रिका अथवा अन्य काही घेत नाही. आपल्या पालकांच्या वर्तणुकीतून आपण हे सहज शिकत असतो. त्याप्रमाणं आपली मुलंही आपल्या वागणुकीतून चांगलं, वाईट सगळं शिकत असतात.

काही गोष्टी पालकांनी मुलांना वाढवताना नक्की केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली चूक झाली तर लगेच सॉरी म्हटलं पाहिजे. म्हणजे मुलंही त्यांची चूक लगेच कबूल करायला शिकतात. मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सहज म्हटलं जातं; पण मुलांकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आमच्या घरात मुलगा-मुलगी हा भेदभाव आम्हाला कधीच जाणवला नाही. आम्ही दोघी बहिणी ‘एक माणूस’ म्हणूनच वाढलो. आम्ही खूप लहान होतो, तेव्हाच आमचे वडील गेले होते. त्यामुळे आम्हाला स्वावलंबी होणं भागच होतं. घरातली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्यालाच करायची हे माहीत होतं; तसंच प्रोटेक्ट करायलाही कोणी येणार नाही, हेही माहीत होतं. पपा होते तेव्हा त्यांना नेहमी आईचा आदर करताना पाहिलंय. त्यांना आईचं मत पटत नसेल, तर ती गोष्ट ते आमच्या अपरोक्ष आईला सांगायचे, आमच्यासमोर नाही. तसंच आईनंही त्यांचे वैचारिक मतभेद कधी आमच्यासमोर आणले नाहीत. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कारण मुलं खूप हुशार असतात. त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींचं खूप ठळक प्रतिबिंब पडत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

अशाच प्रकारचं वातावरण, तत्त्वनिष्ठा मी अनिकेतला देण्याचा प्रयत्न केला आहे. ते किती योग्य, किती अयोग्य मला माहीत नाही. त्यानं त्यातून किती घेतलं हेदेखील माहीत नाही; पण एक गोष्ट मला माहीत आहे, की अनिकेत हा एक ‘खूप चांगला माणूस’ आहे आणि याचा मला विश्वास आहे. तो वाहवत जाणारा नाही. त्याला कोणी बिघडवलं आहे, असं कधी होणार नाही. तसं कोणीच कोणाला बिघडवत नाही. आपण बिघडवण्याची परवानगी देतो तेव्हाच व्यक्ती बिघडते. आपल्या चुकांची जबाबदारी आपणच घ्यायला शिकलं पाहिजे, ही शिकवणही आईचीच आहे.

पालकत्वाची जबाबदारी समजून मी अनिकेत पंधरा-सोळा वर्षांचा होईपर्यंत काम पूर्णपणे बंद केलं होतं. पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करायला हा जीव आपल्याला शिकवतो. ही गोष्ट आमच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीनं शिकणं जास्त गरजेचं आहे. कारण आज एकएकटी मुलं असतात. त्यांचे जास्त लाड केले जातात. आई-वडील बाहेर असतील, तर अपराधी भावनेनं मुलांना अधिक जास्त देण्याचा प्रयत्न करतात; पण या सगळ्यात मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे. अशी जवळीक पुढच्या पिढीत फार गरजेची आहे. अनिकेतचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अशोक सराफांचा मुलगा म्हणून त्यानं कधी स्वतःचा फायदा करून घेतला नाही, की त्यांच भांडवल केलं नाही. कॉलेजमध्ये गेल्यावरही कधी मित्रांना वडिलांची मुद्दाम ओळख सांगितली नाही. मी माझ्या वागणुकीनं ओळखलं जावं ही त्याची इच्छा होती. अनिकेत अतिशय उदार, संतुलित विचाराचा आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखणारा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून औदार्य, संतुलितपणे विचार करणं, स्वतःला ओळखणं आणि ते स्वीकारणं अशा बऱ्याच गोष्टी शिकले. अनेक नव्या लेखकांचं साहित्य मी त्याच्यामुळे वाचायला लागले.

प्रत्येकजण आपल्या अनुभवातून मुलांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मते अनादी काळापासून हे असंच आहे. जग बदलतं तसं पालकत्वही बदलत जातं. आमच्या लहानपणी जग इतकं भयंकर नव्हतं. आता मुलांसमोर जास्त प्रलोभनं आली आहेत. पालक बनणं आणि पालकत्व निभावणं हे फार सोपं नाहीये. ते खूप तणावपूर्ण असतं. कारण आपल्या वागण्याचा, बोलण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे आपल्याकडून असं काही होता कामा नये, की ज्यामुळे आपण आपल्या मुलांच्या डोळ्यात ताठ मानेनं बघू शकणार नाही, याचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे. आजच्या काळात पालकत्व जास्त तणावपूर्ण आहे. कारण तुम्ही घरात एखादं मूल्य शिकवलं, तरी बाहेर त्या गोष्टी वेगळ्या आणि विचित्र प्रकारे दिसतात. त्यामुळे काय योग्य आणि अयोग्य हे ठरवणं मुलांना अवघड होतं. अशावेळी पालकत्वाचा कस लागतो आणि ते अधिक तणावपूर्ण होतं. म्हणूनच मला ते अधिक जबाबदारीचं वाटतं. या जबाबदारीचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पालकत्व म्हणजे प्रेम आणि जबाबदारी (निवेदिता सराफ) पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे. माझी आई अतिशय खंबीर स्वभावाची होती. माझे वडील खूप लवकर गेले. त्यानंतर तिनं मला आणि माझ्या बहिणीला अतिशय समर्थपणे वाढवलं. तिनं सांगितलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आयुष्यात कधी हार मानू नका. कितीही निराशा आली तरी हाती घेतलेलं काम सोडून देऊ नका, ते पूर्ण करा.’ मी आईला कधी रडताना, दुःख उगाळताना, एखाद्या वाईट घटनेचं भांडवल करताना किंवा तीच गोष्ट पुनःपुन्हा उगाळताना कधीच पाहिलं नाही. तिला असं करण्याचा संताप यायचा. ती म्हणायची : ‘‘ठीक आहे घडली एखादी वाईट गोष्ट किंवा झाली एखादी चूक, तर ती चूक दुरुस्त करा. त्यातून तुम्ही धडा शिका. चुका चांगल्या असतात. कारण जसं डॉक्टर म्हणतात, ताप वाईट नसतो, तो तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झाला आहे हे तो दर्शवतो. तो बिघाड दूर केला, की ताप जातो. तसं चूक आपल्याला सुधारण्याची संधी देते. त्यामुळे चूक झाली तर हरकत नाही; पण तीच चूक पुन्हा करू नका.’’ आईचा आणखी एक महत्त्वाचा गुण जो अजूनही मला प्रभावित करतो तो म्हणजे, ती खूप क्षमाशील होती. कोणालाही पटकन क्षमा करायची. एखाद्याच्या कृतीवरून त्याच्याबद्दल कोणतंही मत चटकन् बनवायची नाही. तिनं आम्हाला लहानपणापासून सांगितलं आहे, की यश पचवणं खूप सोपं असतं; पण अपयश पचवणं अवघड असतं. ते पचवता आलं पाहिजे, पचवायला शिकलं पाहिजे. आई आधी कम्युनिस्ट विचारसरणीची होती. तिचा देवावरही विश्वास नव्हता. कॉम्रेड दांडगेंची ती मानलेली मुलगी होती; पण डाव्या विचारसरणीची असणारी आई नंतर आलेल्या अनुभवांमुळे पूर्णपणे बदलली. ही गोष्ट तिनं मला खूप छान शिकवली, की तुमची एखादी विचारसरणी असू शकते, काही ठराविक कल्पना असू शकतात; पण आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून तुम्ही त्या बदलल्या नाहीत किंवा काळानुरूप बदलू शकला नाही, तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकत नाही. याबरोबर दिलेली आणखी महत्त्वाची शिकवण म्हणजे, आयुष्यातली काही मूलभूत तत्त्वं कधी सोडायची नाहीत. आईनं स्वतः तिची तत्त्वं कधी सोडली नाहीत. त्या काळी फोन घ्यायचा असेल, तर बराच वेळ लागायचा. तो लवकर मिळावा म्हणून तिनं कधी जास्तीचे पैसे दिले नाहीत किंवा सिलिंडर लवकर मिळावा म्हणून जास्तीचे पैसे दिले नाहीत. हाच अॕटिट्युड तिनं मला दिला. ही गोष्ट मी कायम माझ्या आयुष्यात लक्षात ठेवली. पुढच्या आयुष्यात मी अक्कलकोट स्वामींची भक्त झाले; पण देव किंवा गुरू मानल्यानंतर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळालीच पाहिजे अथवा त्यांनी ती दिलीच पाहिजे असं अजिबात नाही. आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात; पण त्या गोष्टी मिळवण्याची आपली तेवढी लायकी आहे का, हे तपासलं पाहिजे. आपल्याला तेच मिळतं ज्यासाठी आपण डिझर्व्ह असतो. आपण इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच स्वतःची तुलना करावी. हेच मी माझ्या मुलाला, अनिकेतला सांगते, सांगायचा प्रयत्न करते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. एखाद्याला जे काही मिळत असतं, तो त्याचा आतापर्यंतचा प्रवास असतो. मी काल कुठपर्यंत होतो, आज त्याच्या दोन पावलं पुढे आलो आहे का, हे आपण नियमितपणे तपासलं पाहिजे. दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही काम करण्याची लाज बाळगू नये. आपल्याकडे, हे काम कमी, हे काम दर्जेदार असे शिक्के फार मारले जातात. अशाप्रकारे कामाला कमी-जास्त ठरवू नये. काम कुठलंही असलं, तरी त्यासाठी केली जाणारी प्रामाणिक मेहनत ही सारखीच असते. वेळ पडली तर कोणतंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. सध्या लॉकडाऊनच्या काळानं आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने शिकवली आहे. आज सारेच जण घरातली सर्व कामं करू लागले आहेत. आज कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं आपल्यालाच आनंदी राहणं आवश्यक आहे. माझी आईसुद्धा सांगायची, की आहे त्या परिस्थितीत आपलं आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. वस्तूत आनंद शोधण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधावा. आपल्याला मुलंबाळं, आई-वडील असले, तरी आपला प्रवास एकट्याचा आहे. तो आपण समृद्ध केला पाहिजे. अनिकेतला मी हीच शिकवण दिली आहे. उद्या त्याचं यश मी त्यानं मिळवलेल्या पैशात अथवा वस्तूंमध्ये नाही बघणार, तर त्यानं किती माणसं जोडली, त्याच्या क्षेत्रात तो किती परिपूर्ण आहे, त्यानं नवलौकिक किती मिळवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती सचोटीनं तो आपलं काम करत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. अनिकेतही याच विचारांचा आहे. मुलांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली पाहिजे ती म्हणजे जबाबदारी. भारतीय नागरिक म्हणून हा माझा अधिकार आहे, हक्क आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याबरोबर जबाबदारीही येते. चांगला नागरिक बनण्याची, चांगली वागणूक ठेवण्याची, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. खास करून सेलिब्रिटी म्हणून वावरताना तर हे भान खूप ठेवलं पाहिजे. कारण लोक माझ्याकडे आयकॉन म्हणून बघत आहेत, तर मी काय बोलते, कशी वागते ही माझी जबाबदारी आहे. घटनेनं दिलेल्या अधिकाराची किंमत समजणं हे आत्ताच्या मुलांसाठी फार गरजेचं आहे. फक्त यासाठीच नाही, तर निसर्गाप्रतीसुद्धा आपणच जबाबदार आहोत हे मुलांना शिकवलं पाहिजे. आपण मुलांसाठी कोणतं जग सोडून जाणार आहोत हे तपासणं, ही पालकांची जबाबदारी आहे. मुलं आज अदृश्य स्पर्धेच्या जगात वावरत आहेत. क्षेत्र कोणतही असो- स्पर्धा असतेच; पण यामध्ये धावताना प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे हा हट्ट कशाला हवा? एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निराश न होता दुसऱ्या मार्गानं प्रयत्न सुरू करावेत. निराशेतून नुकतीच सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केली; पण आत्महत्या हा काही पर्याय नाही. असं होऊ नये म्हणून कुठंतरी तुमचं श्रद्धास्थान असणं फार गरजेचं आहे. तिकडे तुमचा विश्वास असला पाहिजे, तसाच स्वतःवरही विश्वास असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं खास करून मुलांनी दिवसातून स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे. या वेळेत मेडिटेशन करावं अथवा दिवसभरात आपण केलेल्या गोष्टींचा लेखाजोखा तपासून बघितला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला छान म्हटलं पाहिजे, तसंच वाईट घटनेबाबत स्वतःला माफही केलं पाहिजे. ज्यांना आपण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे दुखावलं आहे त्यांची माफी मागितली पाहिजे आणि ज्यांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफही केलं पाहिजे. चूक झाली असेल तर ती का झाली? ती कशी सुधारता येईल याचाही विचार करावा. अलीकडे बहुतेकांची एकएकटीच मुलं असतात. त्यामुळे ती बऱ्यापैकी लाडात वाढतात. अशावेळी आपण कोणीतरी विशेष आहोत असा मुलांचा समज होऊ लागतो. सर्वांत प्रथम त्यांचा हा समज दूर केला पाहिजे. तूदेखील सर्वसामान्यांप्रमाणंच एक आहेस ही जाणीव त्यांना दिली पाहिजे. माझ्या आईनं ही जाणीव सतत आम्हाला दिली. ती म्हणायची : ‘‘तू कलाकार आहेस, सेलिब्रिटी आहेस, मला त्याचा अभिमान आहे; पण त्याच बरोबर तू एक सामान्य माणूसही आहेस.’’ एवढ्या मोठ्या विश्वातल्या, एका ग्रहावरच्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका शहरात कुठंतरी आपण राहतो. त्यामुळे तुमच्याभोवती जग फिरत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रसिद्धी, पैसा येईल- जाईल; पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे महत्त्वाचं आहे. जी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, ती तुम्ही प्रसिद्ध आहात म्हणून आहेत, की त्यांना खरोखरच तुमच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून आहेत, हे समजलं पाहिजे. अनिकेतनंही या गोष्टी समजून घ्याव्यात असं मला वाटतं. समजून घ्याव्यात असं यासाठी म्हणत आहे- कारण आपण बसवून मुलांना पालकत्वाचे धडे देऊ शकत नाही, किंवा देत नाही. पालकत्वाचा निश्चित असा कुठलाही फॉर्म्युला नाही. कोणाला वाटतं, की आपण मुलांना कडक शिस्तीत वाढवलं म्हणजे योग्य केलं, तर कोणाला वाटतं, की आपण सैल वातावरण ठेवून वाढवलं म्हणजे योग्य केलं. प्रत्येकाचा अनुभव, मुलांना वाढवण्याची पद्धत सगळं वेगळं असतं. एक अधिक एक असं निश्चित सूत्र पालकत्वामध्ये नसतं. आपण चाचपडतच पालकत्वाची भूमिका निभावत असतो. मी पण तेच केलं. माझ्या आईनं कुठलीही गोष्ट जवळ बसवून शिकवली नाही; पण मी जेव्हा बघते, की माझी आई काळा पैसा अथवा जास्तीचा पैसा देऊन सिलिंडर घेत नाही तेव्हा मी पण पैसे देऊन कुठली प्रश्नपत्रिका अथवा अन्य काही घेत नाही. आपल्या पालकांच्या वर्तणुकीतून आपण हे सहज शिकत असतो. त्याप्रमाणं आपली मुलंही आपल्या वागणुकीतून चांगलं, वाईट सगळं शिकत असतात. काही गोष्टी पालकांनी मुलांना वाढवताना नक्की केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपली चूक झाली तर लगेच सॉरी म्हटलं पाहिजे. म्हणजे मुलंही त्यांची चूक लगेच कबूल करायला शिकतात. मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सहज म्हटलं जातं; पण मुलांकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आमच्या घरात मुलगा-मुलगी हा भेदभाव आम्हाला कधीच जाणवला नाही. आम्ही दोघी बहिणी ‘एक माणूस’ म्हणूनच वाढलो. आम्ही खूप लहान होतो, तेव्हाच आमचे वडील गेले होते. त्यामुळे आम्हाला स्वावलंबी होणं भागच होतं. घरातली प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्यालाच करायची हे माहीत होतं; तसंच प्रोटेक्ट करायलाही कोणी येणार नाही, हेही माहीत होतं. पपा होते तेव्हा त्यांना नेहमी आईचा आदर करताना पाहिलंय. त्यांना आईचं मत पटत नसेल, तर ती गोष्ट ते आमच्या अपरोक्ष आईला सांगायचे, आमच्यासमोर नाही. तसंच आईनंही त्यांचे वैचारिक मतभेद कधी आमच्यासमोर आणले नाहीत. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. कारण मुलं खूप हुशार असतात. त्यांच्या मनात या सगळ्या गोष्टींचं खूप ठळक प्रतिबिंब पडत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशाच प्रकारचं वातावरण, तत्त्वनिष्ठा मी अनिकेतला देण्याचा प्रयत्न केला आहे. ते किती योग्य, किती अयोग्य मला माहीत नाही. त्यानं त्यातून किती घेतलं हेदेखील माहीत नाही; पण एक गोष्ट मला माहीत आहे, की अनिकेत हा एक ‘खूप चांगला माणूस’ आहे आणि याचा मला विश्वास आहे. तो वाहवत जाणारा नाही. त्याला कोणी बिघडवलं आहे, असं कधी होणार नाही. तसं कोणीच कोणाला बिघडवत नाही. आपण बिघडवण्याची परवानगी देतो तेव्हाच व्यक्ती बिघडते. आपल्या चुकांची जबाबदारी आपणच घ्यायला शिकलं पाहिजे, ही शिकवणही आईचीच आहे. पालकत्वाची जबाबदारी समजून मी अनिकेत पंधरा-सोळा वर्षांचा होईपर्यंत काम पूर्णपणे बंद केलं होतं. पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी! आपलं मूल आपल्याला स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला शिकवतं. म्हणून मूल आईला जन्माला घालतं असं म्हणतात. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करायला हा जीव आपल्याला शिकवतो. ही गोष्ट आमच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीनं शिकणं जास्त गरजेचं आहे. कारण आज एकएकटी मुलं असतात. त्यांचे जास्त लाड केले जातात. आई-वडील बाहेर असतील, तर अपराधी भावनेनं मुलांना अधिक जास्त देण्याचा प्रयत्न करतात; पण या सगळ्यात मुलांना संयम शिकवला पाहिजे. तो बरेचदा शिकवला जात नाही. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला, की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमध्ये थोडाशी स्वार्थी वृत्ती वाढण्याची शक्यता असते. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी त्याबाबतीत नशीबवान आहे- कारण अनिकेत एकटा असला, तरी माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी किंवा माझ्या दिरांची मुलं हे सगळेजण एकत्र वाढले. त्यामुळे त्यांना कुठली वस्तू शेअर कर असं कधी सांगावं लागलं नाही. त्यांचं ते वेळ ठरवून खेळायचे. अशी जवळीक पुढच्या पिढीत फार गरजेची आहे. अनिकेतचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अशोक सराफांचा मुलगा म्हणून त्यानं कधी स्वतःचा फायदा करून घेतला नाही, की त्यांच भांडवल केलं नाही. कॉलेजमध्ये गेल्यावरही कधी मित्रांना वडिलांची मुद्दाम ओळख सांगितली नाही. मी माझ्या वागणुकीनं ओळखलं जावं ही त्याची इच्छा होती. अनिकेत अतिशय उदार, संतुलित विचाराचा आणि स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखणारा मुलगा आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून औदार्य, संतुलितपणे विचार करणं, स्वतःला ओळखणं आणि ते स्वीकारणं अशा बऱ्याच गोष्टी शिकले. अनेक नव्या लेखकांचं साहित्य मी त्याच्यामुळे वाचायला लागले. प्रत्येकजण आपल्या अनुभवातून मुलांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मते अनादी काळापासून हे असंच आहे. जग बदलतं तसं पालकत्वही बदलत जातं. आमच्या लहानपणी जग इतकं भयंकर नव्हतं. आता मुलांसमोर जास्त प्रलोभनं आली आहेत. पालक बनणं आणि पालकत्व निभावणं हे फार सोपं नाहीये. ते खूप तणावपूर्ण असतं. कारण आपल्या वागण्याचा, बोलण्याचा परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे आपल्याकडून असं काही होता कामा नये, की ज्यामुळे आपण आपल्या मुलांच्या डोळ्यात ताठ मानेनं बघू शकणार नाही, याचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे. आजच्या काळात पालकत्व जास्त तणावपूर्ण आहे. कारण तुम्ही घरात एखादं मूल्य शिकवलं, तरी बाहेर त्या गोष्टी वेगळ्या आणि विचित्र प्रकारे दिसतात. त्यामुळे काय योग्य आणि अयोग्य हे ठरवणं मुलांना अवघड होतं. अशावेळी पालकत्वाचा कस लागतो आणि ते अधिक तणावपूर्ण होतं. म्हणूनच मला ते अधिक जबाबदारीचं वाटतं. या जबाबदारीचं भान पालकांनी सतत ठेवलं पाहिजे. (शब्दांकन : मोना भावसार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VM1ktX
Read More
दिल्ली में झमाझम बारिश के बाद सुहाना हुआ मौसम, तापमान दर्ज हुई गिरावट https://ift.tt/2C9sowA