'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन News Item ID:  599-news_story-1578766023 Mobile Device Headline:  'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन Vertical Image:  English Headline:  Maharashtra college university campus and political situation Author Type:  External Author टीम ई-सकाळ जेएनयू मुंबई विद्यापीठ मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे दिल्ली विभाग sections शिक्षण education आंदोलन agitation औरंगाबाद aurangabad बाबा baba भारत प्रशासन administrations सचिन निकम तोडफोड संघटना unions पोलिस निवडणूक राजकारण politics सावित्रीबाई फुले हिंदी hindi कोल्हापूर पूर floods शेती farming विषय topics Search Functional Tags:  जेएनयू, मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुणे, दिल्ली, विभाग, Sections, शिक्षण, Education, आंदोलन, agitation, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, भारत, प्रशासन, Administrations, सचिन निकम, तोडफोड, संघटना, Unions, पोलिस, निवडणूक, राजकारण, Politics, सावित्रीबाई फुले, हिंदी, Hindi, कोल्हापूर, पूर, Floods, शेती, farming, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  maharashtra college university campus and political situation Meta Description:  maharashtra college university campus and political situation परस्परविरोधी विचार एकत्र घेऊन चालण्याची महाराष्ट्राच्या कॅम्पसची परंपरा आहे; मात्र जामिया, जेएनयूमधील घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कॅम्पसमध्ये नक्की काय चाललंय, याचा धावता आढावा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी घेतला.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र मुंबई औरंगाबाद पुणे जेएनयु युवा दिन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 11, 2020

'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन News Item ID:  599-news_story-1578766023 Mobile Device Headline:  'जेएनयू'त आंदोलनाची धग; महाराष्ट्रात कॅम्पसमध्ये काय चाललंय? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  मुंबई -विरोध आणि मैत्रीही  नागरिकत्व कायदा, जेएनयू- जामिया इथल्या घटनांवरून मुंबईत निघालेल्या मोर्चांमध्ये मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस- टीस) संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होताहेत. या घटनांचं समर्थन आणि विरोध काही विद्यार्थी करत असल्याने कॅम्पसमधील वातावरण तापलेलं असलं, तरी आयआयटी आणि मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी हल्ल्याच्याच चर्चा सुरू आहेत. जेएनयूमधील हल्ल्याचा बहुतांश विद्यार्थी निषेध नोंदवताहेत. या घटनांमुळे आयआयटी कॅम्पसमध्ये लोकशाही आणि देशप्रेमी अशी चर्चा आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी सर्वांनी मैत्री कायम राखली आहे, असं केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करणारा संदीप सावरकर सांगतो. चर्चा तापलेली असली, तरी विरोधी विचारांच्या मित्रापासून दुरावलेलो नाही, असं एमएसडब्ल्यू विभागात शिक्षण घेणाऱ्या आणि जेएनयू घटनेविरोधात आंदोलनातील जितेश पाटील याचं म्हणणं आहे. आज "जेएनयू'मधील शुल्कवाढीविरोधात लढणाऱ्यांवर हल्ले होताहेत. असेच हल्ले मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर होऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र येतोय, असं अमीर काझी सांगतो.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा औरंगाबाद-आंबेडकरी चळवळीत अस्वस्थता  औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिल्लीसारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतो आहे. यामध्ये कुलगुरूंवर थेट आक्षेप घेतले जात आहेत. "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात केलेली आंदोलनं विनापरवाना आणि प्रशासनावर दडपशाही करणारी होती. त्याचवेळी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही केली,' असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम करतात. रत्नदीप कांबळे या विद्यार्थ्याला वसतिगृहात जाऊन मारहाण होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्तचा कार्यक्रम बहुजन क्रांती मोर्चाने रोखल्यानंतर कुलगुरूंच्या दालनात तोडफोड होते. मात्र, कुलगुरूंनी काहीच कारवाई केली नाही, असं निकम यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील प्रकारात डाव्या संघटनांचेच नेते अडकल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे, असा अभाविपचे विद्यार्थी निवडणूक प्रमुख शिवा देखणे यांचा दावा आहे. "विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही आंदोलन करतो. विद्यापीठात "सीएए'च्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना आंबेडकरवाद्यांनी विरोध केला. ही गुंडागर्दीच आहे,' असा प्रतिआरोप देखणे करतात.  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा पुणे-राजकारण्यांमुळे विपरीत वळण  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील उत्कर्षा पाटील म्हणते, की देशभरातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांयकडे दुर्लक्ष सुरू असल्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपात असंतोष बाहेर येतो. याच विभागातल्या रामदास ढवळे याचं मतही असंच आहे. विद्यापीठांमध्ये फक्त आंदोलनंच होतात, असं भासवून मुख्य प्रश्नावला बगल दिली जात असल्याचा आरोप एम. ए. लाइफलॉंग विभागाचा विद्यार्थी सतीश पवार करतो. हिंदी विभागाचा विद्यार्थी दयानंद शिंदे याला वाटतं, की राजकीय पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. पत्रकारितेचा विद्यार्थी विष्णू नाझरकर सुचवतो, की सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे. एफटीआयआयमधील एडिटिंग विभागातील राज मुजुमदार, एडिटिंग विभागाची सुमंत्रिता घोष यांच्या मते, चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि विद्यापीठातल्या प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलनं करताहेत. आर्ट अँड प्रॉडक्शान विभागाचा राजू कुमार सांगतो, "नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या माध्यमातून जातिवाद केला जात आहे; परंतु, फूटनीती विद्यार्थी कधीच मान्य करणार नाहीत.'  आणखी लेख वाचण्यासाठी येथे► क्लिक करा कोल्हापूर-धोरणं परिणाम करणारी  केंद्र सरकारची धोरणं गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहेत. राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होतोय, असं ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांचं मत आहे. "शेतीमालाच्या भावापासून अनेक प्रश्नव असताना त्यापासून विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा, नागरिकत्व नोंद यांसारखे विषय पुढे आणले जाताहेत. मुळात हे कायदे समाजात द्वेष पसरवणारे आहेत, ते रद्द झालेच पाहिजेत,' अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून, नोंदणी करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे जेएनयूमध्ये गुंडांनी हिंसा केली आणि या प्रकरणात "अभाविप'ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक सौदागर पाटील यांचा दावा आहे. "सीएए' कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याची चाल फसल्यामुळे, हिंसक कृत्याद्वारे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, गैरसमज पसरवून देशातील वातावरण गढूळ करायचे हा डाव्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, असं ते म्हणतात. JNU जेएनयू National Youth Day युवा दिन Vertical Image:  English Headline:  Maharashtra college university campus and political situation Author Type:  External Author टीम ई-सकाळ जेएनयू मुंबई विद्यापीठ मुंबई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे दिल्ली विभाग sections शिक्षण education आंदोलन agitation औरंगाबाद aurangabad बाबा baba भारत प्रशासन administrations सचिन निकम तोडफोड संघटना unions पोलिस निवडणूक राजकारण politics सावित्रीबाई फुले हिंदी hindi कोल्हापूर पूर floods शेती farming विषय topics Search Functional Tags:  जेएनयू, मुंबई विद्यापीठ, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुणे, दिल्ली, विभाग, Sections, शिक्षण, Education, आंदोलन, agitation, औरंगाबाद, Aurangabad, बाबा, Baba, भारत, प्रशासन, Administrations, सचिन निकम, तोडफोड, संघटना, Unions, पोलिस, निवडणूक, राजकारण, Politics, सावित्रीबाई फुले, हिंदी, Hindi, कोल्हापूर, पूर, Floods, शेती, farming, विषय, Topics Twitter Publish:  Meta Keyword:  maharashtra college university campus and political situation Meta Description:  maharashtra college university campus and political situation परस्परविरोधी विचार एकत्र घेऊन चालण्याची महाराष्ट्राच्या कॅम्पसची परंपरा आहे; मात्र जामिया, जेएनयूमधील घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. कॅम्पसमध्ये नक्की काय चाललंय, याचा धावता आढावा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी घेतला.  Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र मुंबई औरंगाबाद पुणे जेएनयु युवा दिन News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2R1JW16

No comments:

Post a Comment