लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड शहराला असा झाला फायदा, हे झाले महत्त्वाचे बदल पिंपरी - लॉकडाउन काळात एप्रिल व मेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची हवा शुद्ध झाली. तसेच शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. जूनचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी असून पुढील पंधरवड्यात याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सादर होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात दोन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीचे दोन केंद्र स्थापित केली आहेत. पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी रावेत, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, सांगवी आणि दापोडी येथे जल गुणवत्ता केंद्र कार्यरत आहेत. जानेवारी व फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च-एप्रिलमध्ये शहराच्या हवा, पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेमध्ये नमुन्यांचे संकलन झाले नाही. मात्र, जूनपासून संकलन सुरू झाले आहे. याबाबत महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस म्हणाले, ‘‘पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता दर महिन्याला तपासली जाते. रावेत येथील अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण उच्चतम आहे. इतर पाच ठिकाणी लॉकडाउनपूर्वी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपेक्षा विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण थोडा अपवाद वगळता मार्च-एप्रिलमध्ये वाढले. तर जैविक ऑक्‍सिजनच्या मागणीचे प्रमाण अपेक्षेनुसार कमी झाले आहे. मात्र, टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले आहे. हा घटक नदीतील सांडपाण्याच्या विसर्ग दर्शवितो. जलशुद्धीकरण करतेवेळी तो निघून जातो.’ आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत शहरातील ३३ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी तीन नद्यांमध्ये मिसळत आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता पुरेशी आहे. मात्र, नागरीवस्तीचा विस्तार आणि जलनिस्सारण वाहिन्यांचे पुरेसे जाळे नसल्याने ते नदीत सोडले जाते. टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण घरगुती सांडपाण्यामुळे वाढते. त्यामुळे जलपर्णीतही वाढ होते. औद्योगिक सांडपाण्याने पाणवनस्पती जळून जातात, असे सबनीस यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरील वाहने, मेट्रोचे काम आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने सर्व घटकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत ५० टक्के सुधारणा झाली आहे. - किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ  News Story Feeds https://ift.tt/2YWS1to - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

लॉकडाउनचा पिंपरी-चिंचवड शहराला असा झाला फायदा, हे झाले महत्त्वाचे बदल पिंपरी - लॉकडाउन काळात एप्रिल व मेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराची हवा शुद्ध झाली. तसेच शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ताही सुधारली आहे. जूनचे निष्कर्ष येणे अद्याप बाकी असून पुढील पंधरवड्यात याचा अहवाल राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सादर होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शहरात दोन ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणीचे दोन केंद्र स्थापित केली आहेत. पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी रावेत, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, सांगवी आणि दापोडी येथे जल गुणवत्ता केंद्र कार्यरत आहेत. जानेवारी व फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च-एप्रिलमध्ये शहराच्या हवा, पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेमध्ये नमुन्यांचे संकलन झाले नाही. मात्र, जूनपासून संकलन सुरू झाले आहे. याबाबत महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस म्हणाले, ‘‘पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता दर महिन्याला तपासली जाते. रावेत येथील अशुद्ध जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण उच्चतम आहे. इतर पाच ठिकाणी लॉकडाउनपूर्वी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपेक्षा विरघळलेल्या ऑक्‍सिजनचे प्रमाण थोडा अपवाद वगळता मार्च-एप्रिलमध्ये वाढले. तर जैविक ऑक्‍सिजनच्या मागणीचे प्रमाण अपेक्षेनुसार कमी झाले आहे. मात्र, टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण जवळपास सारखेच राहिले आहे. हा घटक नदीतील सांडपाण्याच्या विसर्ग दर्शवितो. जलशुद्धीकरण करतेवेळी तो निघून जातो.’ आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत शहरातील ३३ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी तीन नद्यांमध्ये मिसळत आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता पुरेशी आहे. मात्र, नागरीवस्तीचा विस्तार आणि जलनिस्सारण वाहिन्यांचे पुरेसे जाळे नसल्याने ते नदीत सोडले जाते. टोटल कॉलिफॉर्मचे प्रमाण घरगुती सांडपाण्यामुळे वाढते. त्यामुळे जलपर्णीतही वाढ होते. औद्योगिक सांडपाण्याने पाणवनस्पती जळून जातात, असे सबनीस यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरील वाहने, मेट्रोचे काम आणि उद्योगधंदे बंद राहिल्याने सर्व घटकांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत ५० टक्के सुधारणा झाली आहे. - किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ  News Story Feeds https://ift.tt/2YWS1to


via News Story Feeds https://ift.tt/2NS4WGy

No comments:

Post a Comment