भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. News Item ID:  599-news_story-1578679626 Mobile Device Headline:  भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. Vertical Image:  English Headline:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi Author Type:  External Author अशोक गव्हाणे swami vivekananda भारत Search Functional Tags:  swami vivekananda, भारत Twitter Publish:  Meta Description:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/35K4ssv - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 11, 2020

भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. News Item ID:  599-news_story-1578679626 Mobile Device Headline:  भारताव्यतिरिक्त 'या' देशातही आहे विवेकानंदांच्या नावाने रस्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप म्हणून अमेरिकेतील रस्त्याला विवेकानंदांचे नाव अमेरिकेतील शिकागो शहरात एका रस्त्याला स्वामी विवेकानंदांचे नाव दिलेले आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सात हजार लोकाची मने जिंकली. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान चालू केले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले. त्यांनी फार सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिकागो येथिल रस्त्याला स्वामी विवेकानंदा वे (Swami Vivekananda Way) असे नाव देण्यात आले. Vertical Image:  English Headline:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi Author Type:  External Author अशोक गव्हाणे swami vivekananda भारत Search Functional Tags:  swami vivekananda, भारत Twitter Publish:  Meta Description:  swami vivekananda name of Roads in chicago news in marathi : आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले. विवेकानंदानी रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. विवेकानंदांच्या विचारांना माननारे युवक ज्याप्रमाणे आपल्या देशात आहेत, त्याप्रमाणे परदेशातही त्यांना माननारे अनेक युवक आहेत. भारताप्रमाणे परदेशातही रस्त्यांना आणि चौकाला त्यांचे नाव दिलेले पाहायला मिळते. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/35K4ssv


via News Story Feeds https://ift.tt/2QIlD9I

No comments:

Post a Comment