पुण्यातून या सहा मार्गांवर धावणार खासगी रेल्वे पुणे - देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेल्वेने देशातील १०९ मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. यात मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱ्या मुंबई-पाटणा, मुंबई-दरभंगा, पुणे-दरभंगा, पुणे- पाटणा या मार्गांचाही समावेश आहे.  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : दिल्ली, पाटणा, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई-औरंगाबाद  पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 4, 2020

पुण्यातून या सहा मार्गांवर धावणार खासगी रेल्वे पुणे - देशातील ज्या १०९ रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या २३ तर पुण्याहून सुटणाऱ्या ६ मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत ५ मार्गांचा त्यात समावेश आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रेल्वेने देशातील १०९ मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. यात मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱ्या मुंबई-पाटणा, मुंबई-दरभंगा, पुणे-दरभंगा, पुणे- पाटणा या मार्गांचाही समावेश आहे.  बारामतीकरांसाठी अजितदादा मैदानात, कोरोना रोखण्यासाठी  उपाययोजनांचे आदेश पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : दिल्ली, पाटणा, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या : मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई-औरंगाबाद  पुणेकरांसाठी लढणाऱ्या महापौरांवर कोरोनाचा हल्ला News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38q4uZJ

No comments:

Post a Comment