Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

सुशांत सिंह राजपूतच्या 50 स्वप्नांची डायरी : काही स्वप्नं राहिली कायमचीच अधुरी...
जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच...

लोणार (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतातील अभयारण्ये बंद आहे. काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्ती करीत असताना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करताना तिघांना अटक करण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की, लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून, त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. 

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना (ता.13) मेहकर वनपरिक्षेत्रातील लोणार सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा. अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा. अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तिघे झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे.

मेहकर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, कोणी ही या लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये, असे करणे गुन्हा आहे. सध्या या तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करून राहीले आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायक आहे.

कारण या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरतो आहे, त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्यातील सर्व परिसरात ई सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात करत होते हे अवैध काम अन् गुलाबी पाण्याजवळच... लोणार (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतातील अभयारण्ये बंद आहे. काल मेहकर वनपरिक्षेत्रातील अकोला वन्यजीव विभागातील कर्मचारी गस्ती करीत असताना अवैध मार्गाने सरोवर परिसरात घुसखोरी करून तिथे मद्यपान करताना तिघांना अटक करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती देताना अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी सांगितले की, लोणार अभयारण्य संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून, त्याचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागकडे आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे.  महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विना परवानगी येवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना (ता.13) मेहकर वनपरिक्षेत्रातील लोणार सरोवरात गस्ती दरम्यान वासुदेव तुळशीराम सुरडकर रा. अवरा, योगेश वसंतराव सोनाग्रे रा. अटाळी, सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तिघे झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे. मेहकर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, कोणी ही या लोणार अभयारण्यामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये, असे करणे गुन्हा आहे. सध्या या तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करून राहीले आहे, या पाण्याचे सॅम्पल घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे, कोणीही विनापरवानगी हे पाणी घेण्याचा प्रयत्न करू नये तसे करणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायक आहे. कारण या परिसरात बिबट आपल्या पिल्लांसह वावरतो आहे, त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अभयारण्यातील सर्व परिसरात ई सर्विलन्स कॅमेरे लावण्यात आले आहे व या कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाते आहे. तरी लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास स्थानिक लोकांनी सहकार्य करावे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30G1XZl
Read More
प्रसिद्ध मांगेलीचे सौंदर्य पाहण्यास पर्यटक मुकणार कारण...

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली येथील धबधबा मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने प्रवाहित झाला. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांमध्ये समाधानाची बाब असली तरी या वर्षी कोरोनाचा धोका असल्याने गावकरी पर्यटकांवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. 

मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मांगेलीत येतात. उंच आणि थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण परिसरावर दिवसभर दाट धुक्‍याची दुलई, अंगाखांद्याला स्पर्शून जाणारा गार वारा आणि रिमझिम पाऊस याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने विकेंडला तेथे खूप गर्दी असते. शिवाय मांगेली धबधबा जसा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच धबधब्याचा परिसर ट्रेकिंगसाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा कधी सुरू होतो याची प्रतीक्षा होती. अखेर कालपासून धबधबा सुरू झाला आहे; पण तेथे पर्यटकांना प्रवेश मिळण्याची शक्‍यता मात्र कोरोनामुळे धूसर आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रसिद्ध मांगेलीचे सौंदर्य पाहण्यास पर्यटक मुकणार कारण... साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली येथील धबधबा मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने प्रवाहित झाला. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांमध्ये समाधानाची बाब असली तरी या वर्षी कोरोनाचा धोका असल्याने गावकरी पर्यटकांवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे.  मांगेली धबधबा देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मांगेलीत येतात. उंच आणि थंड हवेचे ठिकाण, संपूर्ण परिसरावर दिवसभर दाट धुक्‍याची दुलई, अंगाखांद्याला स्पर्शून जाणारा गार वारा आणि रिमझिम पाऊस याचे पर्यटकांना मोठे आकर्षण असल्याने विकेंडला तेथे खूप गर्दी असते. शिवाय मांगेली धबधबा जसा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच धबधब्याचा परिसर ट्रेकिंगसाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे पर्यटकांना धबधबा कधी सुरू होतो याची प्रतीक्षा होती. अखेर कालपासून धबधबा सुरू झाला आहे; पण तेथे पर्यटकांना प्रवेश मिळण्याची शक्‍यता मात्र कोरोनामुळे धूसर आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30E6c7X
Read More
चिंताजनक..शेकडो चालक बेरोजगार, कर्जाचे थकले हप्ते

कणकवली (सिंधुदुर्ग) - अर्थचक्र गतीमान करण्यात वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते; मात्र कोरोनामुळे वाहतूक व्यवसाय डबघाईला आला आहे. माल वाहतूक काही प्रमाणात सुरू असली तरी प्रवासी वाहतूक अजूनही ठप्प आहे. यात सहा आसनी रिक्षांसह पर्यटकांची ने-आण करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांवरील शेकडो चालक बेरोजगार तर गाड्यांचे मालक कर्जबाजारी झाले आहेत. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील बहुतांश वाहनांचे कर्ज हप्ते मार्च महिन्यापासून थकले आहेत. 

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी कर्ज उचलून पर्यटन वाहतूक व्यवसायात उडी घेतली होती. जिल्हांतर्गत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात इथले वाहन चालक पर्यटकांना घेऊन जात होते. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर वाहतूक क्षेत्राची चाके थांबली. 

एसटी, रेल्वेचे उत्पन्न बुडाले 
लॉकडाउनमधील निर्बंधाचा मोठा फटका एस. टी. महामंडळाला बसला असून प्रतिदिनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर रेल्वे सेवाही ठप्प असल्याने कोकण रेल्वेचे उत्पन्न बुडाले आहे. तालुका मुख्यालय ते गावापर्यंत प्रवासी ने-आण करणाऱ्या सहा आसनी रिक्षा आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो चालक-मालकांनाही सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. 

पर्यटक वाहतूकदारही अडचणीत 
पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेले छोटे-मोठे वाहन व्यावसायिक देखील कोरोना संकटामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. मार्च पासून कर्ज हप्ते थकीत राहिले आहेत. तसेच वाहनांचा इन्शुरन्स, परमिट यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न पर्यटन वाहतूकदारांना पडला आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सहा ते आठ महिन्यापर्यंत वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न या व्यावसायिकांपुढे आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. तसेच सिमेंट आणि स्टील दरवाढीमुळे घरबांधणी, निवासी आणि वाणिज्य संकुलांची कामे सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनातून माल वाहतूक करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत. 

एस. टी. आणि रेल्वे गाड्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षांनाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळतो; मात्र या दोन्ही सेवा ठप्प असल्याने सद्यःस्थितीत तीन आसनी रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. यंदाचा मे महिन्याचा हंगाम गेला आता दिवाळी पर्यंतही या व्यवसायाला चालना मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 
- प्रमोद रहाटे, तीन आसनी रिक्षा चालक 

कोरोनाचा विषाणू पूर्णतः नाहीसा होईपर्यंत सहा आसनी रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू होणे कठीण झाले आहे. त्याबरोबर या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची हप्तेही वाढत चालले आहेत. ज्यांची शेती आहे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. पण याच व्यवसायावर रोटी रोटी असणाऱ्या आणि उत्पन्नाचे अन्य साधन नसलेल्या कुटुंबाची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची झाली आहे. 
- मंगेश गावडे, सहा आसनी रिक्षा व्यावसायिक 

कोरोनामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम तोट्यात गेला. तर वर्षा पर्यटनासाठीही पर्यटक बाहेर पडण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे तब्बल सहा ते आठ महिने पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहणार असल्याने वाहन कर्ज कसे फेडायचे? तसेच कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्‍न वाहतूक व्यावसायिकांपुढे आहे. 
- उत्तम राणे, सातरल - वाहन चालक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चिंताजनक..शेकडो चालक बेरोजगार, कर्जाचे थकले हप्ते कणकवली (सिंधुदुर्ग) - अर्थचक्र गतीमान करण्यात वाहतूक व्यवस्था किंवा वाहतूक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते; मात्र कोरोनामुळे वाहतूक व्यवसाय डबघाईला आला आहे. माल वाहतूक काही प्रमाणात सुरू असली तरी प्रवासी वाहतूक अजूनही ठप्प आहे. यात सहा आसनी रिक्षांसह पर्यटकांची ने-आण करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांवरील शेकडो चालक बेरोजगार तर गाड्यांचे मालक कर्जबाजारी झाले आहेत. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक क्षेत्रातील बहुतांश वाहनांचे कर्ज हप्ते मार्च महिन्यापासून थकले आहेत.  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी कर्ज उचलून पर्यटन वाहतूक व्यवसायात उडी घेतली होती. जिल्हांतर्गत तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात इथले वाहन चालक पर्यटकांना घेऊन जात होते. कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर वाहतूक क्षेत्राची चाके थांबली.  एसटी, रेल्वेचे उत्पन्न बुडाले  लॉकडाउनमधील निर्बंधाचा मोठा फटका एस. टी. महामंडळाला बसला असून प्रतिदिनी दोन लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर रेल्वे सेवाही ठप्प असल्याने कोकण रेल्वेचे उत्पन्न बुडाले आहे. तालुका मुख्यालय ते गावापर्यंत प्रवासी ने-आण करणाऱ्या सहा आसनी रिक्षा आणि त्यावर अवलंबून असणारे शेकडो चालक-मालकांनाही सध्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.  पर्यटक वाहतूकदारही अडचणीत  पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेले छोटे-मोठे वाहन व्यावसायिक देखील कोरोना संकटामुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. मार्च पासून कर्ज हप्ते थकीत राहिले आहेत. तसेच वाहनांचा इन्शुरन्स, परमिट यासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न पर्यटन वाहतूकदारांना पडला आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे सहा ते आठ महिन्यापर्यंत वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न या व्यावसायिकांपुढे आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. तसेच सिमेंट आणि स्टील दरवाढीमुळे घरबांधणी, निवासी आणि वाणिज्य संकुलांची कामे सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनातून माल वाहतूक करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत.  एस. टी. आणि रेल्वे गाड्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षांनाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळतो; मात्र या दोन्ही सेवा ठप्प असल्याने सद्यःस्थितीत तीन आसनी रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. यंदाचा मे महिन्याचा हंगाम गेला आता दिवाळी पर्यंतही या व्यवसायाला चालना मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.  - प्रमोद रहाटे, तीन आसनी रिक्षा चालक  कोरोनाचा विषाणू पूर्णतः नाहीसा होईपर्यंत सहा आसनी रिक्षा व्यवसाय पुन्हा सुरू होणे कठीण झाले आहे. त्याबरोबर या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची हप्तेही वाढत चालले आहेत. ज्यांची शेती आहे त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. पण याच व्यवसायावर रोटी रोटी असणाऱ्या आणि उत्पन्नाचे अन्य साधन नसलेल्या कुटुंबाची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची झाली आहे.  - मंगेश गावडे, सहा आसनी रिक्षा व्यावसायिक  कोरोनामुळे यंदाचा उन्हाळी हंगाम तोट्यात गेला. तर वर्षा पर्यटनासाठीही पर्यटक बाहेर पडण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे तब्बल सहा ते आठ महिने पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहणार असल्याने वाहन कर्ज कसे फेडायचे? तसेच कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्‍न वाहतूक व्यावसायिकांपुढे आहे.  - उत्तम राणे, सातरल - वाहन चालक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XYGsRU
Read More
सिंधुदुर्गात बाधितांची संख्या 154

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून बाधितांची संख्या 154 वर पोचली आहे. आज नव्याने 16 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त संख्या 84 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 64 राहिली आहे. 

जिल्ह्यातील आणखी 16 रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 
त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84 झाली आहे. तर काल (ता. 13) नवीन 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्‍यातील 2 व कुडाळ तालुक्‍यातील नेरूर 2, सावंवाडीतील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 64 आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

शनिवारी रात्री मिळालेल्या 3 रुग्णांत मालवण तालुक्‍यातील वरची गुरामवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील कट्टा येथील पती-पत्नी या दोघांचा समावेश आहे. तर कुडाळ तालुक्‍यातील नेरूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. 
आज नव्याने 19 नमुने तपासणीसाठी पाठविल्याने एकूण पाठविलेल्या अहवालांचा आकडा 2 हजार 976 झाली आहे. तर काल रात्री उशिरा 47 अहवाल प्राप्त झाल्याने प्राप्त झालेल्या अहवालांची संख्या 2 हजार 847 वर पोचली आहे. यातील 152 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक मुंबई येथे उपचारासाठी गेले आहेत.

उर्वरित 148 पैकी 84 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तर सध्या केवळ 64 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. सध्या 133 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. सध्या आयसोलेशन कक्षात 90 रुग्ण उपचार घेत असून रविवारी यात 22 ने घट झाली आहे. आज दिवसभरात 4 हजार 671 व्यक्तींची तपासणी केली आहे. 

जिल्ह्यात कोविड -19 च्या तपासणीसाठी कार्यान्वित केलेल्या ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत 241 व्यक्तींची तपासणी केली आहे. सध्या जिल्ह्यात दोन ट्रुनॅट मशीन आहेत. या मशीनद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथे पाठविण्यात येणाऱ्या अहवालांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात बाधितांची संख्या 154 ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून बाधितांची संख्या 154 वर पोचली आहे. आज नव्याने 16 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त संख्या 84 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 64 राहिली आहे.  जिल्ह्यातील आणखी 16 रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84 झाली आहे. तर काल (ता. 13) नवीन 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्‍यातील 2 व कुडाळ तालुक्‍यातील नेरूर 2, सावंवाडीतील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 64 आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. शनिवारी रात्री मिळालेल्या 3 रुग्णांत मालवण तालुक्‍यातील वरची गुरामवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील कट्टा येथील पती-पत्नी या दोघांचा समावेश आहे. तर कुडाळ तालुक्‍यातील नेरूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.  आज नव्याने 19 नमुने तपासणीसाठी पाठविल्याने एकूण पाठविलेल्या अहवालांचा आकडा 2 हजार 976 झाली आहे. तर काल रात्री उशिरा 47 अहवाल प्राप्त झाल्याने प्राप्त झालेल्या अहवालांची संख्या 2 हजार 847 वर पोचली आहे. यातील 152 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक मुंबई येथे उपचारासाठी गेले आहेत. उर्वरित 148 पैकी 84 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. तर सध्या केवळ 64 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. सध्या 133 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. सध्या आयसोलेशन कक्षात 90 रुग्ण उपचार घेत असून रविवारी यात 22 ने घट झाली आहे. आज दिवसभरात 4 हजार 671 व्यक्तींची तपासणी केली आहे.  जिल्ह्यात कोविड -19 च्या तपासणीसाठी कार्यान्वित केलेल्या ट्रुनॅट मशीनद्वारे आतापर्यंत 241 व्यक्तींची तपासणी केली आहे. सध्या जिल्ह्यात दोन ट्रुनॅट मशीन आहेत. या मशीनद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथे पाठविण्यात येणाऱ्या अहवालांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30GydeV
Read More
कोरोनाची एसी की तैसी..मिरजवासीयांचा पहा `प्रताप`...

मिरज (सांगली) - जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र मिरजकरांनी या गोष्टी तितक्‍या गांभीर्याने घेतलेल्या दिसत नाहीत. प्रत्येक आठवड्याच्या भाजी बाजारास होणारी गर्दी पाहता मिरजकरांची कोरोना संसर्गाची भीती लुप्त पावल्याचे दिसत आहे. कारण बाजारात होणारी हाऊसफुल्ल गर्दी भविष्यात कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे मिरजकरांकडून जणू कोरोना रोगास विनाकारण गर्दी जमवून निमंत्रण देण्यात येत असल्याचे चित्र दिसते आहे. 

गाडवे चौकात भरणारा नियमित भाजी बाजार, रविवारचा गुरुवार पेठेतील बाजार, माजी सैनिक वसाहत येथील गुरुवारचा भाजी बाजार, तर मिरजेतील कोरोना रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेला भाऊराव चौकातील भाजी बाजार ही या गर्दीची प्रमुख ठिकाणे आहेत. सध्या मिरजेतील सिव्हिल रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या अनुषंगाने मिरजेतील नागरिकांनी एकत्रित गर्दी न करता दक्षता घेणे गरजेचे असताना रस्त्यावर फिरणे सुरू केले आहे. यामध्ये ना सोशल डिस्टन्स पाळला जात आहे, ना मास्कचा वापर सुरू आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकाकडून विना मास्कवाल्यांवर, सोशल डिस्टन्सवाल्यांवर, फेरीवाले यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; मात्र पुन्हा कारवाई रेंगाळली. त्यामुळे भाजी बाजार भरू लागले आहेत. 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मित्राने केली चोरी 
एकीकडे भाजी बाजारामध्ये महापालिकेचे कर्मचारी विक्रेत्यांना हुसकावत होते, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांसोबत आलेल्या मित्राने एकाचा मोबाईल लंपास केला; मात्र चिकन सेंटरवर लावलेल्या कॅमेऱ्यामुळे मोबाईलच्या चोरीचा डाव फसला. तक्रारदारास मोबाईल परत मिळाल्याने पोलिस ठाण्यात त्याने तक्रार मागे घेतली. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाची एसी की तैसी..मिरजवासीयांचा पहा `प्रताप`... मिरज (सांगली) - जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे; मात्र मिरजकरांनी या गोष्टी तितक्‍या गांभीर्याने घेतलेल्या दिसत नाहीत. प्रत्येक आठवड्याच्या भाजी बाजारास होणारी गर्दी पाहता मिरजकरांची कोरोना संसर्गाची भीती लुप्त पावल्याचे दिसत आहे. कारण बाजारात होणारी हाऊसफुल्ल गर्दी भविष्यात कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे मिरजकरांकडून जणू कोरोना रोगास विनाकारण गर्दी जमवून निमंत्रण देण्यात येत असल्याचे चित्र दिसते आहे.  गाडवे चौकात भरणारा नियमित भाजी बाजार, रविवारचा गुरुवार पेठेतील बाजार, माजी सैनिक वसाहत येथील गुरुवारचा भाजी बाजार, तर मिरजेतील कोरोना रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेला भाऊराव चौकातील भाजी बाजार ही या गर्दीची प्रमुख ठिकाणे आहेत. सध्या मिरजेतील सिव्हिल रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या अनुषंगाने मिरजेतील नागरिकांनी एकत्रित गर्दी न करता दक्षता घेणे गरजेचे असताना रस्त्यावर फिरणे सुरू केले आहे. यामध्ये ना सोशल डिस्टन्स पाळला जात आहे, ना मास्कचा वापर सुरू आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकाकडून विना मास्कवाल्यांवर, सोशल डिस्टन्सवाल्यांवर, फेरीवाले यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे; मात्र पुन्हा कारवाई रेंगाळली. त्यामुळे भाजी बाजार भरू लागले आहेत.  महापालिका कर्मचाऱ्यांच्या मित्राने केली चोरी  एकीकडे भाजी बाजारामध्ये महापालिकेचे कर्मचारी विक्रेत्यांना हुसकावत होते, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांसोबत आलेल्या मित्राने एकाचा मोबाईल लंपास केला; मात्र चिकन सेंटरवर लावलेल्या कॅमेऱ्यामुळे मोबाईलच्या चोरीचा डाव फसला. तक्रारदारास मोबाईल परत मिळाल्याने पोलिस ठाण्यात त्याने तक्रार मागे घेतली.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MX84R1
Read More
माजी शिक्षण सभापतींच्या या मॉडेलमुळे होणार नाही विद्यार्थ्यांचे नुकसान...काय आहे वाचा

नागपूर  : वर्षभरात 365 दिवस असतात. त्यापैकी 165 दिवस सुट्यांचे असतात. 200 दिवस शाळा होते. त्यामुळे आणखी काही महिने वाट बघावी. शाळा सुरू करण्याची एवढी घाई करू नये. शालेय मुलांमध्ये एकदा का संसर्ग झाला तर तो नियंत्रित करणे अवघड होईल, असे मत नागपूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी व्यक्त केले. गोपाल बोहरे यांनी त्यांच्या शिक्षण सभापतीपदाच्या कार्यकाळात अनेक प्रयोग केले. त्यामुळे मनपाच्या शाळा चर्चेत आल्या होत्या.

गोपाल बोहरे यांनी केलेल्या प्रयोगामुळे नागपूर शहरातील मनपाच्या शाळा चांगल्याच चर्चेत आल्या. शिक्षण सभापती म्हणून त्यांनी शहराचे लक्ष वेधून घेतले. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने तिकिट मिळाले नाही. त्यामुळे ते नगरसेवक होऊ शकले नाहीत. ते नगरसेवक झाले असते तर, त्यांच्या शिक्षणविषयक प्रयोगशिलतेमुळे त्यांच्याकडेच शिक्षण सभापतीपद चालून आले असते. त्यामुळे आज नागपूर महानगरपालिच्या शाळा जशा दिसतात, त्यामध्ये आणखी सकारात्मक सुधारणा झाली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी शिक्षणाबाबत त्यांना वाटत असलेल्या आस्थेपोटी त्यांनी खास `सकाळ'ला भेट देत त्यांनी शाळा कधी सुरू करायच्या याबाबत सविस्तर आराखडाच मांडला. 

हेही वाचा - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून

सध्या कोरोनामुळे शाळांनी ऑनलाइन क्‍लासेसला सुरुवात केली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये कुठे ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बऱ्याच शाळांमध्ये नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत का?, असल्यास कुटूंबात एकच मोबाईल, तोही अँड्राईड असेल का? असे अनेक प्रश्‍न आहेत. मग हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील काय? असा प्रश्‍न निर्माण होतो.

वर्षभरात दोनशे दिवस शाळा असते. त्यामुळे मार्चपासून शाळा बंद ठेवल्यावर सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू केल्यास, सरकारला उपाययोजना करण्यास बराच कालावधी मिळतो. या कालावधीत शाळा सॅनिटाईझ करणे, त्यात सोयी-सुविधा देणे आणि आरोग्यविषयक माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, आताच शाळा सुरू केल्यास सोशल डिस्टंन्सिग आणि आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. कारण प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांना केवळ घरीच कसा काय अभ्यास करता येईल, याबाबत शिक्षकांनी सांगावे जेणेकरुन त्यांच्या शिक्षणाची गोडी कायम राहील.

ठळक बातमी - अनलॉकमध्ये कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मात्र मरेन, कोण म्हणालं असं...

आरोग्य विषयाचा समावेश करावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक माहिती आता लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यामुळे कोरोनाच नाही तर इतर रोगांपासून दूर जाता येणे शक्‍य होईल. त्यासाठी अभ्यासक्रमातच आरोग्य विषयाचा समावेश करावा, अशी सूचना गोपाल बोहरे यांनी केली. त्यात आहारापासून तर स्वच्छतेपर्यंतचा समावेश करावा असेही ते म्हणाले.

आपणही कळवा आपले मत

शाळा सुरू कराव्यात का? आपल्याला काय वाटते? याबाबत आपले काय मत आहे. खालील व्हॉट्‌स ऍप नंबरवर आपल्या नावासह जरूर कळवा. व्हॉट्‌स ऍप नंबर- 9850209945

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

माजी शिक्षण सभापतींच्या या मॉडेलमुळे होणार नाही विद्यार्थ्यांचे नुकसान...काय आहे वाचा नागपूर  : वर्षभरात 365 दिवस असतात. त्यापैकी 165 दिवस सुट्यांचे असतात. 200 दिवस शाळा होते. त्यामुळे आणखी काही महिने वाट बघावी. शाळा सुरू करण्याची एवढी घाई करू नये. शालेय मुलांमध्ये एकदा का संसर्ग झाला तर तो नियंत्रित करणे अवघड होईल, असे मत नागपूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी व्यक्त केले. गोपाल बोहरे यांनी त्यांच्या शिक्षण सभापतीपदाच्या कार्यकाळात अनेक प्रयोग केले. त्यामुळे मनपाच्या शाळा चर्चेत आल्या होत्या. गोपाल बोहरे यांनी केलेल्या प्रयोगामुळे नागपूर शहरातील मनपाच्या शाळा चांगल्याच चर्चेत आल्या. शिक्षण सभापती म्हणून त्यांनी शहराचे लक्ष वेधून घेतले. परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने तिकिट मिळाले नाही. त्यामुळे ते नगरसेवक होऊ शकले नाहीत. ते नगरसेवक झाले असते तर, त्यांच्या शिक्षणविषयक प्रयोगशिलतेमुळे त्यांच्याकडेच शिक्षण सभापतीपद चालून आले असते. त्यामुळे आज नागपूर महानगरपालिच्या शाळा जशा दिसतात, त्यामध्ये आणखी सकारात्मक सुधारणा झाली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी शिक्षणाबाबत त्यांना वाटत असलेल्या आस्थेपोटी त्यांनी खास `सकाळ'ला भेट देत त्यांनी शाळा कधी सुरू करायच्या याबाबत सविस्तर आराखडाच मांडला.  हेही वाचा - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून सध्या कोरोनामुळे शाळांनी ऑनलाइन क्‍लासेसला सुरुवात केली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये कुठे ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बऱ्याच शाळांमध्ये नेटवर्क नाही. शिवाय येथील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत का?, असल्यास कुटूंबात एकच मोबाईल, तोही अँड्राईड असेल का? असे अनेक प्रश्‍न आहेत. मग हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. वर्षभरात दोनशे दिवस शाळा असते. त्यामुळे मार्चपासून शाळा बंद ठेवल्यावर सप्टेंबर महिन्यात शाळा सुरू केल्यास, सरकारला उपाययोजना करण्यास बराच कालावधी मिळतो. या कालावधीत शाळा सॅनिटाईझ करणे, त्यात सोयी-सुविधा देणे आणि आरोग्यविषयक माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, आताच शाळा सुरू केल्यास सोशल डिस्टंन्सिग आणि आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येणार आहे. कारण प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. तेव्हा आता विद्यार्थ्यांना केवळ घरीच कसा काय अभ्यास करता येईल, याबाबत शिक्षकांनी सांगावे जेणेकरुन त्यांच्या शिक्षणाची गोडी कायम राहील. ठळक बातमी - अनलॉकमध्ये कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मात्र मरेन, कोण म्हणालं असं... आरोग्य विषयाचा समावेश करावा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्यविषयक माहिती आता लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यामुळे कोरोनाच नाही तर इतर रोगांपासून दूर जाता येणे शक्‍य होईल. त्यासाठी अभ्यासक्रमातच आरोग्य विषयाचा समावेश करावा, अशी सूचना गोपाल बोहरे यांनी केली. त्यात आहारापासून तर स्वच्छतेपर्यंतचा समावेश करावा असेही ते म्हणाले. आपणही कळवा आपले मत शाळा सुरू कराव्यात का? आपल्याला काय वाटते? याबाबत आपले काय मत आहे. खालील व्हॉट्‌स ऍप नंबरवर आपल्या नावासह जरूर कळवा. व्हॉट्‌स ऍप नंबर- 9850209945 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37uSWDM
Read More
मोबाईल, लॅपटॉप विक्रेत्यांची झाली बल्लेबल्ले, हे आहे कारण

 नागपूर :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच राहणीमानात बदल झालेला असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीतही बदल झालेला आहे. जून महिन्यात शाळा सुरू होताच पालक आणि विद्यार्थ्यांची पुस्तक, दप्तर आणि गणवेशच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. यंदा मात्र ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या बदलत्या ट्रेंडमुळे पुनश्‍च हरिओमनंतर उपराजधानीत गेल्या पंधरा दिवसांत 50 कोटींचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटरची विक्री झाली आहे. 

शहरातील 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खासगी शाळा आणि शिकवणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मोबाईल, संगणक आणि टॅबच्या दुरुस्तीचेही प्रमाण वाढले आहे. पाच ते सात हजार रुपये या किमतीतले मोबाईल घेण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल आहे. शाळा, क्‍लास आणि विविध प्रोजेक्‍टच्या माध्यमातून मोबाईल व टॅबवरच अभ्यास करावा लागणार आहे. यामुळे

इयत्ता पाचवी आणि त्यापुढील प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवावा लागतो.  घरातील इतर सदस्यांचा मोबाईल वापरण्यापेक्षा पाल्याला स्वतंत्र मोबाईल देण्याकडे कल वाढला आहे. या बदलामुळे मोबाईल म्हणजे केवळ खेळ व मनोरंजनाचे साहित्य राहिले नसून अभ्यासासाठी महत्त्वाचे अंग झालेले आहे. मोबाईल, लॅपटॉप व टॅबवर अभ्यास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी आता घरच शाळा झाल्याचा अनुभव घेऊ लागले आहेत. 

बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ!

 

ऍक्‍सेसरीजच्या किमती वाढल्या 
मोबाईल डिस्प्ले, टचपॅड, चार्जर किंवा अन्य मोबाईल ऍक्‍सेसरीजच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व साहित्याचा पुरवठा चीनवरूनच मोठ्या प्रमाणावर होतो. आता आवक कमी झाल्याने या सर्व वस्तू विक्रेत्यांनाच जास्त किमतीत मिळत आहेत. परिणामी, ग्राहकांनाही या वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. 
मोबाईल आणि टॅबची तर मागणी वाढलीच आहे; पण त्यासोबतच ब्लू टूथ, ईअर फोन, ब्लू टूथ हेडफोन, बॅटरी, चार्जर, ट्रायपॉड यांची विक्रीही वाढली आहे. 
अनिल कांबळे, संचालक, अनिल मोबाईल शॉपी 

 

टॅब, लॅपटॉप व मोबाईलला पसंती 
मोबाईलपेक्षा टॅबचा आकार मोठा असल्याने बहुसंख्य पालक आपल्या पाल्यासाठी टॅब खरेदीस प्राधान्य देत आहेत. नेहमीच्या तुलनेत पाच पटींनी मोबाईल आणि टॅबची विक्री वाढलेली आहे. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथूनच इतरही शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याचा पुरवठा होते. गेल्या पंधरा दिवसांत 40 पटीने मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपची मागणी वाढलेली आहे. त्याची उलाढाल अंदाजे 50 कोटींपर्यंत आहे. 
अश्‍विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोबाईल, लॅपटॉप विक्रेत्यांची झाली बल्लेबल्ले, हे आहे कारण  नागपूर :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच राहणीमानात बदल झालेला असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीतही बदल झालेला आहे. जून महिन्यात शाळा सुरू होताच पालक आणि विद्यार्थ्यांची पुस्तक, दप्तर आणि गणवेशच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. यंदा मात्र ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या बदलत्या ट्रेंडमुळे पुनश्‍च हरिओमनंतर उपराजधानीत गेल्या पंधरा दिवसांत 50 कोटींचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटरची विक्री झाली आहे.  शहरातील 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खासगी शाळा आणि शिकवणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मोबाईल, संगणक आणि टॅबच्या दुरुस्तीचेही प्रमाण वाढले आहे. पाच ते सात हजार रुपये या किमतीतले मोबाईल घेण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल आहे. शाळा, क्‍लास आणि विविध प्रोजेक्‍टच्या माध्यमातून मोबाईल व टॅबवरच अभ्यास करावा लागणार आहे. यामुळे इयत्ता पाचवी आणि त्यापुढील प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवावा लागतो.  घरातील इतर सदस्यांचा मोबाईल वापरण्यापेक्षा पाल्याला स्वतंत्र मोबाईल देण्याकडे कल वाढला आहे. या बदलामुळे मोबाईल म्हणजे केवळ खेळ व मनोरंजनाचे साहित्य राहिले नसून अभ्यासासाठी महत्त्वाचे अंग झालेले आहे. मोबाईल, लॅपटॉप व टॅबवर अभ्यास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी आता घरच शाळा झाल्याचा अनुभव घेऊ लागले आहेत.  बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ!   ऍक्‍सेसरीजच्या किमती वाढल्या  मोबाईल डिस्प्ले, टचपॅड, चार्जर किंवा अन्य मोबाईल ऍक्‍सेसरीजच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व साहित्याचा पुरवठा चीनवरूनच मोठ्या प्रमाणावर होतो. आता आवक कमी झाल्याने या सर्व वस्तू विक्रेत्यांनाच जास्त किमतीत मिळत आहेत. परिणामी, ग्राहकांनाही या वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.  मोबाईल आणि टॅबची तर मागणी वाढलीच आहे; पण त्यासोबतच ब्लू टूथ, ईअर फोन, ब्लू टूथ हेडफोन, बॅटरी, चार्जर, ट्रायपॉड यांची विक्रीही वाढली आहे.  अनिल कांबळे, संचालक, अनिल मोबाईल शॉपी    टॅब, लॅपटॉप व मोबाईलला पसंती  मोबाईलपेक्षा टॅबचा आकार मोठा असल्याने बहुसंख्य पालक आपल्या पाल्यासाठी टॅब खरेदीस प्राधान्य देत आहेत. नेहमीच्या तुलनेत पाच पटींनी मोबाईल आणि टॅबची विक्री वाढलेली आहे. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथूनच इतरही शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याचा पुरवठा होते. गेल्या पंधरा दिवसांत 40 पटीने मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपची मागणी वाढलेली आहे. त्याची उलाढाल अंदाजे 50 कोटींपर्यंत आहे.  अश्‍विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30GRE7r
Read More
संसर्ग रोखण्यासाठी धावपळ; महाराष्ट्रात विस्फोटाची शक्यता

मुंबई - महाराष्ट्रातील कोविडग्रस्तांची दररोजची संख्या ३१ जुलैपर्यंत दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने हा आकडा आणखी वर म्हणजे २५ हजारापर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या असे सांगितले आहे. 

एप्रिलमध्ये परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक कोरोनाग्रस्त होत असत, आता हा आजार गरीब वस्त्यांमध्ये पसरला आहे. सवलती दिल्यामुळे नागरिक बाहेर पडू लागले असतानाच पावसाळी वातावरणामुळे तपमान कमी झाले आहे. त्यामुळे रोग्यांची संख्या वाढत असून या दहा किंवा २५ हजारातील एक ते दोन टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडेल असे गृहित धरून आखणी करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त कृती गटाने दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने ‘एमएमआर’ आणि पुण्यात संसर्ग वाढला. आता हा संसर्ग अन्य भागातही फैलावू शकतो अशी सूचनाही करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर कुठलाही उत्पादक आता तयार करू शकत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे महाराष्ट्राला चार हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात येणार असल्याचेही समजते. महाराष्ट्रात जी स्थिती आहे ती अन्य राज्यांतही उद्‍भवू शकते तेंव्हा कोरोनाहाताळणीसाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे. 

महाराष्ट्रातील जनतेने परिस्थिती लक्षात घेत लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेचा योग्य उपयोग करावा असे आवाहन मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे. मुंबईत रुग्णांची सतत होत असलेली परवड आता ठाण्याकडे सरकण्याची शक्यता आहे. तेथील प्रमाण गेल्या आठवड्यात दुपटीने वाढले असून रायगड जिल्ह्याची स्थितीही तशीच खालावत आहे. जळगाव, अकोला, सोलापूर या जिल्ह्यांकडेही लक्ष दिले जात आहे. 

आरोग्य खात्याचे मिशन संचालक डॉ. सतीश पवार यांनी कोरोना बुचकळ्यात टाकणारे वर्तन जगभर करतो हे मान्य केले, मात्र महाराष्ट्रातील दुपटीचा वेग आता कमी झाला आहे याकडेही लक्ष वेधले. पूर्वी देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ४० टक्के होते ते आता ३५ टक्क्यांपर्यंत आले आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात २.९ लाख आयसोलेशन बेड तयार होत असून येत्या दोन महिन्यात नऊ हजार अतिदक्षता विभागात मोडणाऱ्या रुग्णखाटा तयार होत आहेत. 

कृतीगटाची निरीक्षणे 
- पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता 
- मुंबई, पुण्याबाहेरही मोठी रुग्ण वाढ शक्य 
- आपत्कालीन योजना तयार करा 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

संसर्ग रोखण्यासाठी धावपळ; महाराष्ट्रात विस्फोटाची शक्यता मुंबई - महाराष्ट्रातील कोविडग्रस्तांची दररोजची संख्या ३१ जुलैपर्यंत दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने हा आकडा आणखी वर म्हणजे २५ हजारापर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या असे सांगितले आहे.  एप्रिलमध्ये परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक कोरोनाग्रस्त होत असत, आता हा आजार गरीब वस्त्यांमध्ये पसरला आहे. सवलती दिल्यामुळे नागरिक बाहेर पडू लागले असतानाच पावसाळी वातावरणामुळे तपमान कमी झाले आहे. त्यामुळे रोग्यांची संख्या वाढत असून या दहा किंवा २५ हजारातील एक ते दोन टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडेल असे गृहित धरून आखणी करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त कृती गटाने दिले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने ‘एमएमआर’ आणि पुण्यात संसर्ग वाढला. आता हा संसर्ग अन्य भागातही फैलावू शकतो अशी सूचनाही करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर कुठलाही उत्पादक आता तयार करू शकत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे महाराष्ट्राला चार हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात येणार असल्याचेही समजते. महाराष्ट्रात जी स्थिती आहे ती अन्य राज्यांतही उद्‍भवू शकते तेंव्हा कोरोनाहाताळणीसाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे.  महाराष्ट्रातील जनतेने परिस्थिती लक्षात घेत लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेचा योग्य उपयोग करावा असे आवाहन मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे. मुंबईत रुग्णांची सतत होत असलेली परवड आता ठाण्याकडे सरकण्याची शक्यता आहे. तेथील प्रमाण गेल्या आठवड्यात दुपटीने वाढले असून रायगड जिल्ह्याची स्थितीही तशीच खालावत आहे. जळगाव, अकोला, सोलापूर या जिल्ह्यांकडेही लक्ष दिले जात आहे.  आरोग्य खात्याचे मिशन संचालक डॉ. सतीश पवार यांनी कोरोना बुचकळ्यात टाकणारे वर्तन जगभर करतो हे मान्य केले, मात्र महाराष्ट्रातील दुपटीचा वेग आता कमी झाला आहे याकडेही लक्ष वेधले. पूर्वी देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ४० टक्के होते ते आता ३५ टक्क्यांपर्यंत आले आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात २.९ लाख आयसोलेशन बेड तयार होत असून येत्या दोन महिन्यात नऊ हजार अतिदक्षता विभागात मोडणाऱ्या रुग्णखाटा तयार होत आहेत.  कृतीगटाची निरीक्षणे  - पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता  - मुंबई, पुण्याबाहेरही मोठी रुग्ण वाढ शक्य  - आपत्कालीन योजना तयार करा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zBsADQ
Read More
शिक्षण अर्ध्यावर सोडून अवजारांना आकार देताहेत पांचाळ समाजातील मुलं

यवतमाळ : एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्‍या विमुक्त समुहातील मुलांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. पाचांळ समाजाला लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. पोटाची आग विझविण्यासाठी या समाजातील मुले शेतीपयोगी औजारांना आकार देण्यासाठी गावोगाव भटकंती करीत आहेत.

कोरोनामुळे जग बदलून गेले. हातचे काम निघून गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातून पांचाळ समाजही सुटू शकला नाही. या समाजातील मुलांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पोटासाठी ही मुले पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळणार नाही. त्यामुळे कित्येकांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले आहे. विजय पवार व विकास चव्हाण या मुलांची प्रतिक्रीया अतिशय बोलकी आहे. विकास चव्हाण या मुलाचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले आहे. लहान असताना वडिलांचे निधन झाले. मोठया बहिणीने बाप आणि मायची माया लावून त्याला मोठे केले. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण दिले. लग्न झाल्यावर ती सासरी आली. सोबतच भाऊही सोबत आला. सुखाचे दिवस जात असतानाच वनविभागाने त्यांना विस्थापित केले. 

कशीबशी रहायला जागा मिळाली. त्यातच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला. दोन महिने घरात बसून राहिल्यानंतर आता खरीप हंगामात हाताला पारंपरिक काम मिळत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघाडी येथे वास्तव्यास राहून या समाजातील मुले नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेतीपयोगी साहित्य बनवून देण्याचे काम करीत आहेत. यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात भटक्‍या विमुक्त समूहाची संख्याही मोठी आहे.

- आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून

हातावर आणणे आणि पानावर खाणे हे जीवन त्यांच्या वाटेला आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शहराला जवळ केले. लॉकडाउनच्या काळात कुणीही त्यांच्याकडे बघितले नाही. अखेर आपले दुःख वेदना मनाच्या एका कप्प्यात घेऊन ही मुले गावोगाव फिरत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्‍यक ती औजारे बनवून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आयुष्याला नवीन आकार मिळण्याची शक्‍यता धुसर झाली आहे.

 

लॉकडाउनच्या काळात आमच्या हाताला कोणतेही काम नव्हते. शिक्षण घेतो म्हटले तरी कागदपत्रे नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही. सध्या पोटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेती औजारे बनवून देण्याचे काम करीत आहोत. त्यातून दोन पैसे मिळतात. 
- मनोज पवार, रा. वाघाडी.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शिक्षण अर्ध्यावर सोडून अवजारांना आकार देताहेत पांचाळ समाजातील मुलं यवतमाळ : एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्‍या विमुक्त समुहातील मुलांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. पाचांळ समाजाला लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. पोटाची आग विझविण्यासाठी या समाजातील मुले शेतीपयोगी औजारांना आकार देण्यासाठी गावोगाव भटकंती करीत आहेत. कोरोनामुळे जग बदलून गेले. हातचे काम निघून गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातून पांचाळ समाजही सुटू शकला नाही. या समाजातील मुलांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पोटासाठी ही मुले पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळणार नाही. त्यामुळे कित्येकांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले आहे. विजय पवार व विकास चव्हाण या मुलांची प्रतिक्रीया अतिशय बोलकी आहे. विकास चव्हाण या मुलाचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले आहे. लहान असताना वडिलांचे निधन झाले. मोठया बहिणीने बाप आणि मायची माया लावून त्याला मोठे केले. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण दिले. लग्न झाल्यावर ती सासरी आली. सोबतच भाऊही सोबत आला. सुखाचे दिवस जात असतानाच वनविभागाने त्यांना विस्थापित केले.  कशीबशी रहायला जागा मिळाली. त्यातच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला. दोन महिने घरात बसून राहिल्यानंतर आता खरीप हंगामात हाताला पारंपरिक काम मिळत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघाडी येथे वास्तव्यास राहून या समाजातील मुले नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेतीपयोगी साहित्य बनवून देण्याचे काम करीत आहेत. यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात भटक्‍या विमुक्त समूहाची संख्याही मोठी आहे. - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून हातावर आणणे आणि पानावर खाणे हे जीवन त्यांच्या वाटेला आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शहराला जवळ केले. लॉकडाउनच्या काळात कुणीही त्यांच्याकडे बघितले नाही. अखेर आपले दुःख वेदना मनाच्या एका कप्प्यात घेऊन ही मुले गावोगाव फिरत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्‍यक ती औजारे बनवून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आयुष्याला नवीन आकार मिळण्याची शक्‍यता धुसर झाली आहे.   लॉकडाउनच्या काळात आमच्या हाताला कोणतेही काम नव्हते. शिक्षण घेतो म्हटले तरी कागदपत्रे नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही. सध्या पोटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेती औजारे बनवून देण्याचे काम करीत आहोत. त्यातून दोन पैसे मिळतात.  - मनोज पवार, रा. वाघाडी. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AE9nSe
Read More
Horoscope Today, 15 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3e9cEry
लंदन में प्रदर्शन, सुरक्षा के लिए गांधी, मंडेला, चर्चिल की प्रतिमाएं तोड़ी जा रहीं https://ift.tt/37uCcMX
सुशांत की डेड बॉडी की फोटो वायरल, महाराष्ट्र साइबर सेल ने दी चेतावनी https://ift.tt/2YyFESW