शिक्षण अर्ध्यावर सोडून अवजारांना आकार देताहेत पांचाळ समाजातील मुलं यवतमाळ : एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्‍या विमुक्त समुहातील मुलांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. पाचांळ समाजाला लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. पोटाची आग विझविण्यासाठी या समाजातील मुले शेतीपयोगी औजारांना आकार देण्यासाठी गावोगाव भटकंती करीत आहेत. कोरोनामुळे जग बदलून गेले. हातचे काम निघून गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातून पांचाळ समाजही सुटू शकला नाही. या समाजातील मुलांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पोटासाठी ही मुले पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळणार नाही. त्यामुळे कित्येकांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले आहे. विजय पवार व विकास चव्हाण या मुलांची प्रतिक्रीया अतिशय बोलकी आहे. विकास चव्हाण या मुलाचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले आहे. लहान असताना वडिलांचे निधन झाले. मोठया बहिणीने बाप आणि मायची माया लावून त्याला मोठे केले. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण दिले. लग्न झाल्यावर ती सासरी आली. सोबतच भाऊही सोबत आला. सुखाचे दिवस जात असतानाच वनविभागाने त्यांना विस्थापित केले.  कशीबशी रहायला जागा मिळाली. त्यातच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला. दोन महिने घरात बसून राहिल्यानंतर आता खरीप हंगामात हाताला पारंपरिक काम मिळत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघाडी येथे वास्तव्यास राहून या समाजातील मुले नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेतीपयोगी साहित्य बनवून देण्याचे काम करीत आहेत. यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात भटक्‍या विमुक्त समूहाची संख्याही मोठी आहे. - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून हातावर आणणे आणि पानावर खाणे हे जीवन त्यांच्या वाटेला आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शहराला जवळ केले. लॉकडाउनच्या काळात कुणीही त्यांच्याकडे बघितले नाही. अखेर आपले दुःख वेदना मनाच्या एका कप्प्यात घेऊन ही मुले गावोगाव फिरत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्‍यक ती औजारे बनवून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आयुष्याला नवीन आकार मिळण्याची शक्‍यता धुसर झाली आहे.   लॉकडाउनच्या काळात आमच्या हाताला कोणतेही काम नव्हते. शिक्षण घेतो म्हटले तरी कागदपत्रे नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही. सध्या पोटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेती औजारे बनवून देण्याचे काम करीत आहोत. त्यातून दोन पैसे मिळतात.  - मनोज पवार, रा. वाघाडी. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

शिक्षण अर्ध्यावर सोडून अवजारांना आकार देताहेत पांचाळ समाजातील मुलं यवतमाळ : एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी भटक्‍या विमुक्त समुहातील मुलांना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत असल्याचे विदारक वास्तव आहे. पाचांळ समाजाला लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. पोटाची आग विझविण्यासाठी या समाजातील मुले शेतीपयोगी औजारांना आकार देण्यासाठी गावोगाव भटकंती करीत आहेत. कोरोनामुळे जग बदलून गेले. हातचे काम निघून गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातून पांचाळ समाजही सुटू शकला नाही. या समाजातील मुलांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. पोटासाठी ही मुले पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळणार नाही. त्यामुळे कित्येकांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले आहे. विजय पवार व विकास चव्हाण या मुलांची प्रतिक्रीया अतिशय बोलकी आहे. विकास चव्हाण या मुलाचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले आहे. लहान असताना वडिलांचे निधन झाले. मोठया बहिणीने बाप आणि मायची माया लावून त्याला मोठे केले. कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण दिले. लग्न झाल्यावर ती सासरी आली. सोबतच भाऊही सोबत आला. सुखाचे दिवस जात असतानाच वनविभागाने त्यांना विस्थापित केले.  कशीबशी रहायला जागा मिळाली. त्यातच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला. दोन महिने घरात बसून राहिल्यानंतर आता खरीप हंगामात हाताला पारंपरिक काम मिळत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाघाडी येथे वास्तव्यास राहून या समाजातील मुले नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेतीपयोगी साहित्य बनवून देण्याचे काम करीत आहेत. यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात भटक्‍या विमुक्त समूहाची संख्याही मोठी आहे. - आश्‍चर्य! या शहरात पावसाविना दाखल झाला मॉन्सून हातावर आणणे आणि पानावर खाणे हे जीवन त्यांच्या वाटेला आले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शहराला जवळ केले. लॉकडाउनच्या काळात कुणीही त्यांच्याकडे बघितले नाही. अखेर आपले दुःख वेदना मनाच्या एका कप्प्यात घेऊन ही मुले गावोगाव फिरत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्‍यक ती औजारे बनवून देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आयुष्याला नवीन आकार मिळण्याची शक्‍यता धुसर झाली आहे.   लॉकडाउनच्या काळात आमच्या हाताला कोणतेही काम नव्हते. शिक्षण घेतो म्हटले तरी कागदपत्रे नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही. सध्या पोटाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नातेवाइकांसह गावोगावी जाऊन शेती औजारे बनवून देण्याचे काम करीत आहोत. त्यातून दोन पैसे मिळतात.  - मनोज पवार, रा. वाघाडी. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AE9nSe

No comments:

Post a Comment