Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 30, 2020

कोरोना व्हायरस : स्वीडनमध्ये लॉकडाऊन का नाही?
गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे.

दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले.

आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गंभीर..संचारबंदी झुगारून हे उपद्व्याप साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) -  वीजघर येथील पोलिस नाक्‍यावरील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चंदगड, कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या कामगारांचे संचारबंदी झुगारून आडमार्गाने स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची झळ देशासह महाराष्ट्रालाही बसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पुकारले आहे. जिथे आहात तिथेच थांबा. ज्या-ज्या ठिकाणी कामानिमित्त आहात त्याच ठिकाणी लोकांना थांबण्याच्या सूचना प्रत्येक वेळी दिल्या जात आहे. दोडामार्ग तालुक्‍यातील वीजघर येथील पोलिस आणि आरोग्य पथकाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. गोव्यातून आलेले अनेकजण दोडामार्गहून कोल्हापूर, बेळगावकडे राजरोसपणे स्थलांतर करत आहेत; पण वीजघर येथील पोलिस त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्याबद्दल युवासेनेचे तालुका समन्वयक मदन राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान, गोवा राज्यात कामानिमित्त असलेले बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील तरुण-तरुणी लॉकडाऊन असताना आता आडमार्गाने वीजघर येथून तिलारी घाटातून आपापल्या घरी परत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तरुण तरुणींची विचारपूस केली असता त्यातील काही तरुण-तरुणी बेळगाव, कोल्हापूर, चंदगड या भागातील असल्याचे सांगण्यात आले. आपल्या तालुक्‍यात, जिल्ह्यात इतर राज्यातून नागरिक येता कामा नये, आपल्या जिल्ह्यातील नागरिक तालुका आणि जिल्ह्याबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असताना त्या तरुण तरुणींना आपल्या दोडामार्ग तालुक्‍यात कसा काय प्रवेश दिला जातो व त्यांना इतर जिल्ह्यात विनाचौकशी पाठविले जात आहेत, असा प्रश्न मदन राणे यांनी उपस्थित करत आमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस जर जातिनिशी लक्ष देत नसतील तर नाईलाजास्तव आम्ही रस्त्यावर उतरून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना रोखणार असल्याचा इशारा मदन राणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bEfi6Y
Read More
बाजारात पुन्हा घसरणीची साथ

मुंबई - ‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयएमएफच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने सकाळपासूनच विक्रीचा मारा सुरू केला. दिवसअखेर सेन्सेक्स १३७५ अंशांच्या घसरणीसह २८ हजार ४४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ३७९ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २८१ अंशांवर स्थिरावला. रशिया आणि सौदी अरेबियामध्ये तेल दर युद्ध सुरूच असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ६.५८ टक्क्यांची घसरण झाली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बाजारात पुन्हा घसरणीची साथ मुंबई - ‘कोरोना’ने जगभर घातलेल्या थैमानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महामंदी येईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आयएमएफच्या मते, विकसनशील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाल्याने सकाळपासूनच विक्रीचा मारा सुरू केला. दिवसअखेर सेन्सेक्स १३७५ अंशांच्या घसरणीसह २८ हजार ४४० अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ३७९ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २८१ अंशांवर स्थिरावला. रशिया आणि सौदी अरेबियामध्ये तेल दर युद्ध सुरूच असल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत ६.५८ टक्क्यांची घसरण झाली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33YSMTB
Read More
आणखी 14 जण होम क्‍वारंटाईन 

कणकवली (सिंधुदुर्ग) -  सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या नडगिवे गावातील त्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या आणखी 14 लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलेले आहे. थेट संपर्कात असलेल्या दहा लोकांपैकी नऊ जणांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली आहे. ही माहिती कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली. 

तालुक्‍यातील नडगिवे गावच्या सात किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील एक व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दिवसापासून या परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी चार डॉक्‍टरांची दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत. 

संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याही स्थितीवर आरोग्य यंत्रणेने नियंत्रण मिळविले. आरोग्य यंत्रणेने खारेपाटण परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून प्रत्येकाची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यासाठी 19 कर्मचारी आणि दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली. महसूल, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने घराघरापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

सद्यःस्थितीत नडगिवे, खारेपाटण परिसरात आरोग्य विभागाने सर्व आरोग्यसेवा दिली असून, ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्या नडगिवे उपकेंद्रात दोन डॉक्‍टरांचे स्वतंत्र आरोग्य पथक नियुक्त केलेले आहे. डॉ. प्रणिती इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही आरोग्यकेंद्र काम करत आहेत. या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे दिसल्यावर खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्र, तसेच नडगिवे गावातील लोकांनी तेथील उपकेंद्रात जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीशी 10 व्यक्‍ती थेट संपर्कात आल्या होत्या. यातील एक जण आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार देत असल्याने त्याची तक्रार स्थानिक समितीकडे करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आणखी 14 जण होम क्‍वारंटाईन  कणकवली (सिंधुदुर्ग) -  सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह मिळालेल्या नडगिवे गावातील त्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या आणखी 14 लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलेले आहे. थेट संपर्कात असलेल्या दहा लोकांपैकी नऊ जणांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली आहे. ही माहिती कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली.  तालुक्‍यातील नडगिवे गावच्या सात किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. चार दिवसांपूर्वी या परिसरातील एक व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या दिवसापासून या परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी चार डॉक्‍टरांची दोन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आलेली आहेत.  संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याही स्थितीवर आरोग्य यंत्रणेने नियंत्रण मिळविले. आरोग्य यंत्रणेने खारेपाटण परिसरात कंटाईनमेंट व बफर झोन तयार करून प्रत्येकाची आरोग्य तपासणी सुरू केली. त्यासाठी 19 कर्मचारी आणि दोन वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली. महसूल, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने घराघरापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.  सद्यःस्थितीत नडगिवे, खारेपाटण परिसरात आरोग्य विभागाने सर्व आरोग्यसेवा दिली असून, ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला. त्या नडगिवे उपकेंद्रात दोन डॉक्‍टरांचे स्वतंत्र आरोग्य पथक नियुक्त केलेले आहे. डॉ. प्रणिती इंगवले यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही आरोग्यकेंद्र काम करत आहेत. या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी अशा आजारांची लक्षणे दिसल्यावर खारेपाटण प्राथमिक आरोग्यकेंद्र, तसेच नडगिवे गावातील लोकांनी तेथील उपकेंद्रात जाऊन आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्‍तीशी 10 व्यक्‍ती थेट संपर्कात आल्या होत्या. यातील एक जण आरोग्य तपासणी करून घेण्यास नकार देत असल्याने त्याची तक्रार स्थानिक समितीकडे करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JsP6jC
Read More
आनंदाची बाब! उर्वरीत नमुने निगेटिव्ह..कुठे ते वाचा

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातून 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 33 नमुने निगेटिव्ह आले असून केवळ एकच नमूना पॉझिटिव्ह आला आहे. 34 पैकी शिल्लक राहिलेले सहा नमुने प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता जिल्हाधिकारी यांनी विविध 12 व्यवस्थापन समितींची स्थापना केली असून त्यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे आढळलेली नाहीत. 

आज कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 493 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत रविवारपर्यंत एकूण 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 6 नमुन्यांचे आहवाल येणे बाकी होते. ते सर्व नमुने अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

143 क्‍वारंटाइन मधून बाहेर 
आतापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत 57 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. 237 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 14 दिवस उलटल्यामुळे 143 व्यक्तींना होम क्वारंटाइन मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या 153 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तसेच 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये सध्या उपचार घेत आहेत. 

जमावबंदी मोडल्याने 84 जणांवर गुन्हे 
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केलेली असताना हा आदेश मोडणाऱ्या 84 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर मारलेला असताना बाहेर फिरून दुसऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका पोचविण्याचे काम केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आनंदाची बाब! उर्वरीत नमुने निगेटिव्ह..कुठे ते वाचा ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातून 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 33 नमुने निगेटिव्ह आले असून केवळ एकच नमूना पॉझिटिव्ह आला आहे. 34 पैकी शिल्लक राहिलेले सहा नमुने प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता जिल्हाधिकारी यांनी विविध 12 व्यवस्थापन समितींची स्थापना केली असून त्यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणामध्ये एकाही व्यक्तीस कोरोना सदृश लक्षणे आढळलेली नाहीत.  आज कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 493 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 10 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभागामार्फत रविवारपर्यंत एकूण 34 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 6 नमुन्यांचे आहवाल येणे बाकी होते. ते सर्व नमुने अहवाल प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  143 क्‍वारंटाइन मधून बाहेर  आतापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थेत 57 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले होते. 237 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 14 दिवस उलटल्यामुळे 143 व्यक्तींना होम क्वारंटाइन मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या 153 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तसेच 10 रुग्ण आयसोलेशनमध्ये सध्या उपचार घेत आहेत.  जमावबंदी मोडल्याने 84 जणांवर गुन्हे  जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केलेली असताना हा आदेश मोडणाऱ्या 84 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर मारलेला असताना बाहेर फिरून दुसऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका पोचविण्याचे काम केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 6 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QYkBWH
Read More
महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे

पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती.

पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत. 
- चंद्रशेखर शिसोदे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे पुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली  तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली  आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती. पाषाण  पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी  pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे  'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी  अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे.  नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक  पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती  करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत.  - चंद्रशेखर शिसोदे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QZpAqb
Read More
लॉकडाऊनमध्ये शालेय शुल्कासाठी सक्ती नको - वर्षा गायकवाड

पुणे - संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लॉकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांवर सक्ती करू नये असा आदेश सोमवारी काढला  आहे.  यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी शुल्क जमा करण्यासाठी सवलत  दिली असून तसे परिपत्रक काढले आहे. 

लॉकडाऊनमुळे राज्यात हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी शिथिल झाल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 

दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमध्ये शालेय शुल्कासाठी सक्ती नको - वर्षा गायकवाड पुणे - संपूर्ण देश लॉकडाऊन असताना शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लॉकडाऊन काळात शुल्क वसुलीसाठी पालकांवर सक्ती करू नये असा आदेश सोमवारी काढला  आहे.  यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 'कोरोना'मुळे १४ एप्रिल पर्यंत देशात संचारबंदी रहाणार आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील अनेक शाळा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क जमा करण्यासाठी तगादा लावत आहेत. शाळांकडून पालकांना वारंवार मेसेज पाठविले जात असल्याने शुल्क भरायचे कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.  यासंदर्भात अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपसचिव राजेंद्र पवार यांनी शुल्क जमा करण्यासाठी सवलत  दिली असून तसे परिपत्रक काढले आहे.  लॉकडाऊनमुळे राज्यात हालचालीवर बंधने घालण्यात आल्याने नागरिकांकडे पैशाची चणचण निर्माण झाली आहे. एसएससी, सीबीएससी यासह सर्व बोर्डाच्या संस्थांनी चालू व आगामी वर्षाचे शुल्क जमा करताना सहानूभूती दाखविणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्यासाठी शाळांनी सक्ती करू नये. संचारबंदी शिथिल झाल्यावर पालकांना शुल्क भरण्यासाठी सूचना करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.  दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या काळात शुल्क भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WXwjES
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

March 30, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

March 30, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More
Coronavirus : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है?

लॉकडाऊनमध्ये करणार काय?
पिंपरी - 'बेवजह घर से निकलने की ज़रुरत क्या है?
मौत से आंख मिलाने की ज़रुरत क्या है?"
असा संदेश उर्दू, हिंदी, मराठी, सिंधी साहित्यिकांनी रविवारी (ता. २९) दिला. निमित्त होते पुण्यातील ''प्रयास हिंदी, उर्दू, मराठी साहित्य अकादमीतर्फे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित ऑनलाईन मैफिलीचे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकादमीने आवाहन केले होते की, ''आपको अपने फन को तराशा ने का मौका अता कर रहा हैं। आइए आज का दिन अदबी माहौल में, आपकी, पोस्ट की गई व्हिडिओ रचनाओं के साथ बिताते हैं और " सोशल डिस्टंसिंग " को मद्दे नजर रखते हुए नशिश्त का लुत्फ़ उठाते हैं। ''प्रयास''च्या मंचावर सादर झालेल्या रचना वाचकांसाठी जशाच्या तशा...

प्रसव पीडा
कशमकश में रात गुज़री
ज़मीन पर बिखरे 
कागज़ के टुकडे,
रातभर लगी पानी की झडी
ज़हन को सिंचती पानी की झडी
पौ फटे थक कर, छत से
बुंद बुंद टपकता पानी
एहसांसात से लथपथ
सिसकती सांसे
हर्फोंकी ऑंखमिचौली
धडकता दिल, रुंधता गला दूर दराज़ कोई दर्द
बाहर निकलने को 
तडपता हुआ
कर रहा है
पहले मिसरे का इंतज़ार

- विजया टेकसिंगानी

राधा की बातें 
राधा की बातें इस युग में
तुम पढ़कर बोलो क्या करोगे
न कान्हा जैसा मिलने वाला
न राधा जैसी सीरत कोई
जिस्मों तक है सीमित चाह सभी की
रूह की किसको चाह नही
सुबह शाम सा बदलता प्यार
व्योपार है बस
बोलो कहाँ हैं प्यार
कहते हो तुम कान्हा ढूंढ़ोगे
राधा की तलाश करोगे
रूह से रूह का प्यार
बस है अब तो
किस्से कहानियों की बात
लिखनेवाले लिखते हैं
लैला मजनू
रांझा हीर
कौन समझा है इस युग मे तुम बोलो
राधा कृष्णा का वो निश्छल प्यार
- निधि

आत्मप्रश्न
गुनगुनी सोंधी, इस मिट्टी
इस देह की खुशबू
आनंद उछालते
इस मन के तीखे-मीठे अहसास
बहुतेरी कल्पनाएं
इंद्रधनुषी, सतरंगी, खौफनाक भी
मनचीते भाव
गुजरते संकरे-चौड़े
मन रेगिस्तान में
गहन गूढ़ विचार, अनुभव सागर
सुरंगे करता पार
आत्मलीन मानव
सृष्टि पिरामिड पर खड़ा हुआ
काल-गर्भ में समय
नेकी-बदी, मरण
मधुमास भरा हुआ,
आज चैतन्य मय है
स्पष्ट अक्सर चिलचिलाती धूप में
भविष्य धुंधला
हम क्या करें
उत्तर खोजें या फिर बस
सुचिंतन, सत्कर्म
सत्पथ के यात्री बन जाएं।
- डॉ. कान्तिदेवी लोधी

आदत
ग़म छुपाने की है आदत को हटाऊँ कैसे 
आँख में नम जो शराफ़त है  छुपाऊँ  कैसे
ग़म छुपाने की है ...

तुने तौफा जो दिया फूल वो खंजर निकला 
दिल-ए-नादान मेरा तेरी अदाने कुचला
दर्द जो दिल में उठा है वो बताऊँ कैसे 
ग़म छुपाने की है ...

मसला नाजूक सा है कैसे बताएं सबको
जिल्लते मुझको मुबारक, और उजाले तुमको
रिश्ता बदनाम ना हो शोर मचाऊँ कैसे 
ग़म छुपाने की है ...

तुने ही नाम दिया प्यारासा इस रिश्तेको
जिंदा रख पाया नहीं मैं ही मेरी हस्तीको
रिस्ता कडवा जो हुआ उसको निभाऊँ कैसे
ग़म छुपाने की है ...
- अशोक भांबुरे 

कोरोना
ये छुवा छूत की बीमारी है इस की चैन को तोड़ो तुम 
इस से उस से मिलना जुलना कुछ दिन यारों छोड़ो तुम 

डाक्टरोंने जो बतलाया उन बातों का ध्यान करो 
जो भी हैँ क़ानून नियम उन सब का तुम सम्मान करो

घरसे बाहर निकलोगे तो बीमारी ये फैलेगी 
एक जरासी लापरवाही जान तुम्हारी लेलेगी

घर मेँ रह कर करो इबादत घर मेँ पूजा पाठ करो 
रब की मर्ज़ी यही है अब तो घर मेँ रह कर ठाठ करो 

कोरोनाकी इस आफतसे या रब छुटकारा देदे 
हमसे जो तूने छीना वह इक इक पल प्यारा दे दे
- जिया बागपति

यार घर में रह
चारों दिशा करोना मेरे यार घर में रह
जायेगी जान तेरीही बेकार घर में रह

बाहर निकल के बन न तू आसान सा शिकार
कहते हैं सब तबीब भी सो बार घर में रह  

हथ्थे न चढ करोनाके तू याद इतना रख 
होगा परेशाँ तेरा ही घरबार घरमें रह

होगा करोना तुझसे जो औरों को जान ले 
तू आख़िरत में होगा ख़तावार घर में रह

है हुक्म सब इमामों का घर में नमाज़ पढ़ 
बाहर ज़िरार तू न बना यार घरमें रह

तदफीने रस्म होगी न तेरी जो यूँ मरा 
होगा न तेरा आख़री दीदार घरमें रह
- हिशामुद्दीन "शोला"

जरूरतें
जरूरतें कितनी कम हैं
जीने के लिए
दो वक्त की रोटी
एक छोटी सी छत
कुछ अहसास 
और थोड़ी सी खुशी
अब पता चला
यूँही भाग रहे थे सभी
न जाने किस तलाश में।।
- निधि

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है? लॉकडाऊनमध्ये करणार काय? पिंपरी - 'बेवजह घर से निकलने की ज़रुरत क्या है? मौत से आंख मिलाने की ज़रुरत क्या है?" असा संदेश उर्दू, हिंदी, मराठी, सिंधी साहित्यिकांनी रविवारी (ता. २९) दिला. निमित्त होते पुण्यातील ''प्रयास हिंदी, उर्दू, मराठी साहित्य अकादमीतर्फे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित ऑनलाईन मैफिलीचे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अकादमीने आवाहन केले होते की, ''आपको अपने फन को तराशा ने का मौका अता कर रहा हैं। आइए आज का दिन अदबी माहौल में, आपकी, पोस्ट की गई व्हिडिओ रचनाओं के साथ बिताते हैं और " सोशल डिस्टंसिंग " को मद्दे नजर रखते हुए नशिश्त का लुत्फ़ उठाते हैं। ''प्रयास''च्या मंचावर सादर झालेल्या रचना वाचकांसाठी जशाच्या तशा... प्रसव पीडा कशमकश में रात गुज़री ज़मीन पर बिखरे  कागज़ के टुकडे, रातभर लगी पानी की झडी ज़हन को सिंचती पानी की झडी पौ फटे थक कर, छत से बुंद बुंद टपकता पानी एहसांसात से लथपथ सिसकती सांसे हर्फोंकी ऑंखमिचौली धडकता दिल, रुंधता गला दूर दराज़ कोई दर्द बाहर निकलने को  तडपता हुआ कर रहा है पहले मिसरे का इंतज़ार - विजया टेकसिंगानी राधा की बातें  राधा की बातें इस युग में तुम पढ़कर बोलो क्या करोगे न कान्हा जैसा मिलने वाला न राधा जैसी सीरत कोई जिस्मों तक है सीमित चाह सभी की रूह की किसको चाह नही सुबह शाम सा बदलता प्यार व्योपार है बस बोलो कहाँ हैं प्यार कहते हो तुम कान्हा ढूंढ़ोगे राधा की तलाश करोगे रूह से रूह का प्यार बस है अब तो किस्से कहानियों की बात लिखनेवाले लिखते हैं लैला मजनू रांझा हीर कौन समझा है इस युग मे तुम बोलो राधा कृष्णा का वो निश्छल प्यार - निधि आत्मप्रश्न गुनगुनी सोंधी, इस मिट्टी इस देह की खुशबू आनंद उछालते इस मन के तीखे-मीठे अहसास बहुतेरी कल्पनाएं इंद्रधनुषी, सतरंगी, खौफनाक भी मनचीते भाव गुजरते संकरे-चौड़े मन रेगिस्तान में गहन गूढ़ विचार, अनुभव सागर सुरंगे करता पार आत्मलीन मानव सृष्टि पिरामिड पर खड़ा हुआ काल-गर्भ में समय नेकी-बदी, मरण मधुमास भरा हुआ, आज चैतन्य मय है स्पष्ट अक्सर चिलचिलाती धूप में भविष्य धुंधला हम क्या करें उत्तर खोजें या फिर बस सुचिंतन, सत्कर्म सत्पथ के यात्री बन जाएं। - डॉ. कान्तिदेवी लोधी आदत ग़म छुपाने की है आदत को हटाऊँ कैसे  आँख में नम जो शराफ़त है  छुपाऊँ  कैसे ग़म छुपाने की है ... तुने तौफा जो दिया फूल वो खंजर निकला  दिल-ए-नादान मेरा तेरी अदाने कुचला दर्द जो दिल में उठा है वो बताऊँ कैसे  ग़म छुपाने की है ... मसला नाजूक सा है कैसे बताएं सबको जिल्लते मुझको मुबारक, और उजाले तुमको रिश्ता बदनाम ना हो शोर मचाऊँ कैसे  ग़म छुपाने की है ... तुने ही नाम दिया प्यारासा इस रिश्तेको जिंदा रख पाया नहीं मैं ही मेरी हस्तीको रिस्ता कडवा जो हुआ उसको निभाऊँ कैसे ग़म छुपाने की है ... - अशोक भांबुरे  कोरोना ये छुवा छूत की बीमारी है इस की चैन को तोड़ो तुम  इस से उस से मिलना जुलना कुछ दिन यारों छोड़ो तुम  डाक्टरोंने जो बतलाया उन बातों का ध्यान करो  जो भी हैँ क़ानून नियम उन सब का तुम सम्मान करो घरसे बाहर निकलोगे तो बीमारी ये फैलेगी  एक जरासी लापरवाही जान तुम्हारी लेलेगी घर मेँ रह कर करो इबादत घर मेँ पूजा पाठ करो  रब की मर्ज़ी यही है अब तो घर मेँ रह कर ठाठ करो  कोरोनाकी इस आफतसे या रब छुटकारा देदे  हमसे जो तूने छीना वह इक इक पल प्यारा दे दे - जिया बागपति यार घर में रह चारों दिशा करोना मेरे यार घर में रह जायेगी जान तेरीही बेकार घर में रह बाहर निकल के बन न तू आसान सा शिकार कहते हैं सब तबीब भी सो बार घर में रह   हथ्थे न चढ करोनाके तू याद इतना रख  होगा परेशाँ तेरा ही घरबार घरमें रह होगा करोना तुझसे जो औरों को जान ले  तू आख़िरत में होगा ख़तावार घर में रह है हुक्म सब इमामों का घर में नमाज़ पढ़  बाहर ज़िरार तू न बना यार घरमें रह तदफीने रस्म होगी न तेरी जो यूँ मरा  होगा न तेरा आख़री दीदार घरमें रह - हिशामुद्दीन "शोला" जरूरतें जरूरतें कितनी कम हैं जीने के लिए दो वक्त की रोटी एक छोटी सी छत कुछ अहसास  और थोड़ी सी खुशी अब पता चला यूँही भाग रहे थे सभी न जाने किस तलाश में।। - निधि News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QUKuXG
Read More