Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

कोरोना व्हायरस : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार?
पंकजा मुंडे : 'धनंजय मुंडे प्रादेशिक पक्षाचे नेते, त्यांना राष्ट्रीय पक्षाची भूमिका कशी समजणार?' - #5मोठ्याबातम्या
कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे

कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवत आहे - राज ठाकरे

March 11, 2020 0 Comments
कोरोनाचे नाव पुढे करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत आहे, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https:/...
Read More
...तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील

कऱ्हाड : सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून हॉकर्स झोन होण्याची वाट पाहिली मात्र पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरू, पालिकेने गोळ्या घातल्या तरी चालतील आजपासून (गुरूवार) आम्ही पूर्वी होते तेथेच व्यवसाय सुरू करणार अशी आक्रमक भूमिका घेवून हातगाडी धारक संघटनेने जाहीर केले. हातागाडाधारक संघटनेच्या सभासदांचे बससस्थानक व शहरातील विविध भागातील हातगाड्यावरील व्यवसाय पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होणार आहेत. ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही संघटनेने ठिय्या कायम ठेवला. बुधवारी दुपापर्यंत पालिका हॉकर्स झोन बाबत निर्णय देणार होती. तो निर्णय न आल्याने सांयकाळी संघटनेने त्यांचा निर्णय जाहीर केला.

दिवसभरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार यांनी तर उपाध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, सुरेश पाटील, शिवराज इंगवले यांनी स्वतंत्ररित्या हातागाडाधारकांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेटी दिल्या. त्यांनी त्याबाबतची माहिती घेवून पालिकेत पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले. तरिही हातगाडाधारक संघटनेने त्यांचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. पालिकेची अतिक्रमण मोहिमही थंडावली असूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे पालिकेने हातगाडा धारकांसाठी हॉकर्स झोनचा प्रश्न पालिकेने सोडवलेला नाही. सोळा दिवस हातागाडा धारकांचे व्यवसाय बंद आहेत. मात्र तरिही त्याचा सहानभूतीपूर्वी विचार पालिकेने केला नसल्याने त्याचा निषेध शहरातील हातगाडाधारकांनी केला आहे. त्यासाठीवेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. हॉकर्स झोनसाठी वेगवेगळ्या आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र पालिकेने आजअखेर अंतीम निर्णय घेतलेला नाही. परिणामी हातगाडाधारक संघटनेने कालपासून बस स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे.

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली. हातागाडाधारक संघटनेशी चर्चा केली. पालिकेतूनही हातागाड धारक संघटनेचा विषय दुपारपर्यंत संपविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पालिकेतूनही काहीही निरोप न आल्याने संतप्त झालेल्या हातगाडा धारकांनी उद्यापासून (गुरूवार) पूर्वी होते त्याच ठिकाणी व्यवसाय, हातागाडे लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. ते म्हणाले, उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरणे चांगले. पालिकेने आता गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. सोळा दिवस उपासमार सहन केली आहे. मात्रा आता हातावर पोट भरणाऱ्या हातगाडा धारकांचा संयम संपला आहे. पालिकेने त्याचा विचार करून निर्णय घ्यावा.

वडापाव,चहा विक्रेते आले रस्त्यावर; लाखाेंचे नुकसान

हॉकर्स झोन व्हावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र पालिका त्या मागणीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून पालिका तारखेवर तारीख देत आहे. ते आम्ही सहन करत आहोत. मात्र रोजीरोटी किती दिवस बंद ठेवणार हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आजपासून (गुरवार) पूर्वी होते तेथेच आम्हीआमचे व्यवसाय सुरू करत आहोत.

जावेद नायकवडी, अध्यक्ष, हातागाडाधारक संघटना कऱ्हाड सातारा सातारा सातारा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...तर आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील कऱ्हाड : सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून हॉकर्स झोन होण्याची वाट पाहिली मात्र पालिका त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरू, पालिकेने गोळ्या घातल्या तरी चालतील आजपासून (गुरूवार) आम्ही पूर्वी होते तेथेच व्यवसाय सुरू करणार अशी आक्रमक भूमिका घेवून हातगाडी धारक संघटनेने जाहीर केले. हातागाडाधारक संघटनेच्या सभासदांचे बससस्थानक व शहरातील विविध भागातील हातगाड्यावरील व्यवसाय पूर्वीच्याच ठिकाणी सुरू होणार आहेत. ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही संघटनेने ठिय्या कायम ठेवला. बुधवारी दुपापर्यंत पालिका हॉकर्स झोन बाबत निर्णय देणार होती. तो निर्णय न आल्याने सांयकाळी संघटनेने त्यांचा निर्णय जाहीर केला. दिवसभरात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार यांनी तर उपाध्यक्ष जयवंत पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, सुरेश पाटील, शिवराज इंगवले यांनी स्वतंत्ररित्या हातागाडाधारकांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेटी दिल्या. त्यांनी त्याबाबतची माहिती घेवून पालिकेत पाठपुरावा करण्याचे अश्वासन दिले. तरिही हातगाडाधारक संघटनेने त्यांचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. पालिकेची अतिक्रमण मोहिमही थंडावली असूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे पालिकेने हातगाडा धारकांसाठी हॉकर्स झोनचा प्रश्न पालिकेने सोडवलेला नाही. सोळा दिवस हातागाडा धारकांचे व्यवसाय बंद आहेत. मात्र तरिही त्याचा सहानभूतीपूर्वी विचार पालिकेने केला नसल्याने त्याचा निषेध शहरातील हातगाडाधारकांनी केला आहे. त्यासाठीवेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. हॉकर्स झोनसाठी वेगवेगळ्या आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र पालिकेने आजअखेर अंतीम निर्णय घेतलेला नाही. परिणामी हातगाडाधारक संघटनेने कालपासून बस स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्यांच्या ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली. हातागाडाधारक संघटनेशी चर्चा केली. पालिकेतूनही हातागाड धारक संघटनेचा विषय दुपारपर्यंत संपविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पालिकेतूनही काहीही निरोप न आल्याने संतप्त झालेल्या हातगाडा धारकांनी उद्यापासून (गुरूवार) पूर्वी होते त्याच ठिकाणी व्यवसाय, हातागाडे लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. ते म्हणाले, उपाशी मरण्यापेक्षा पालिकेच्या हातून मरणे चांगले. पालिकेने आता गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. सोळा दिवस उपासमार सहन केली आहे. मात्रा आता हातावर पोट भरणाऱ्या हातगाडा धारकांचा संयम संपला आहे. पालिकेने त्याचा विचार करून निर्णय घ्यावा. वडापाव,चहा विक्रेते आले रस्त्यावर; लाखाेंचे नुकसान हॉकर्स झोन व्हावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र पालिका त्या मागणीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. सोळा दिवस व्यवसाय बंद ठेवून पालिका तारखेवर तारीख देत आहे. ते आम्ही सहन करत आहोत. मात्र रोजीरोटी किती दिवस बंद ठेवणार हाच आमचा प्रश्न आहे. त्यामुळे आजपासून (गुरवार) पूर्वी होते तेथेच आम्हीआमचे व्यवसाय सुरू करत आहोत. जावेद नायकवडी, अध्यक्ष, हातागाडाधारक संघटना कऱ्हाड सातारा सातारा सातारा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wSsyp6
Read More
आयपीएल होणार पण...? 'बीसीसीआय'च्या बैठकीवर खिळल्या नजरा!

मुंबई / नवी दिल्ली : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल वेळापत्रकानुसार घेण्यासाठी अखेर ती प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गांभीर्याने करीत आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक सरकारने आयपीएलच्या आपल्या राज्यातील लढतींना विरोध केल्यामुळे चाहत्यांविना लढतीचा प्रस्ताव समोर येत आहे. 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रसार होत असताना आयपीएलच्या मुंबईतील लढतींच्या तिकीटविक्रीस प्रतिबंध करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. अर्थातच राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीत आयपीएल लढतींसाठी प्रेक्षकांना प्रतिबंध करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार झाला आहे. त्यातच कर्नाटक सरकार बंगळुरूमधील आयपीएल सामने नकोत यासाठी तज्ज्ञांबरोबर चर्चा करीत आहे. त्याचबरोबर याबाबत केंद्र सरकारचे मत मागवले आहे. तमिळनाडूत आयपीएल लढतींच्या विरोधात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या प्रशासकीय समितीची शनिवारी मुंबईत बैठक होत आहे. 

- Coronavirus : आता आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

प्रशासकीय समितीचे सदस्य सध्या खासगीतही काहीही चर्चा करण्यास तयार नाहीत; मात्र परदेशातील अनेक महत्त्वाच्या लीग; तसेच स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहेत. बंद दाराआड स्पर्धा घेऊन कोरोनाचा सामन्याच्या वेळी प्रसार होण्याचा धोका कमी केला जात आहे. त्यातच आयपीएलचे एकूण अर्थकारण लक्षात घेतले तर फ्रॅंचाईजच्या उत्पन्नात तिकीट विक्रीचा फारसा मोठा सहभाग नसतो. अर्थात, लढतींचे वातावरण रिकामे स्टेडियम कसे करील, अशी विचारणा केली जात आहे. मात्र एका फ्रॅंचाईजच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा न होण्यापेक्षा रिकाम्या स्टॅंडमध्ये झालेली कधीही चांगली, अशीही टिप्पणी केली. मात्र फ्रॅंचाईजच्या मतास आयपीएल आयोजनाच्या अंतिम निर्णयात किती महत्त्व असेल, याबाबत काहींना शंकाच आहे. 

- IPL 2020 : मंदीचा फटका 'आयपीएल'लाही; बक्षिस रक्कम निम्म्यावर!

आयपीएलच्या लढती एकंदर नऊ राज्यांत होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आयपीएल लढतीच्या मंजुरीबाबत फेरविचार सुरू केल्याने प्रशासकीय समितीसमोरील आव्हान वाढले आहे. खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे असताना स्पर्धेच्या व्यावसायिक गोष्टींचाही विचार करावा लागेल, त्यामुळेच प्रशासकीय समितीची बैठक महत्त्वाची आहे. ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली, तसेच सचिव जय शहा हेही उपस्थित राहणार आहेत.

 - IPL 2020 : प्रेक्षकांविना आयपीएलला फ्रॅंचाईजचा कडवा विरोध?

जय शहा यांचे वडील अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबतचा तोडगा बैठकीपूर्वीच निघू शकेल, असेही काही क्रिकेट मंडळांच्या अभ्यासकांचे मत आहे. त्याच वेळी काही क्रिकेट अभ्यासक बुजुर्गांच्या क्रिकेट लीगमधील लढती मुंबई, नवी मुंबई, तसेच पुण्यात सुरू आहेत, त्यांना विरोध नाही आणि आयपीएललाच राज्य सरकारचा विरोध का, अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र तसेच कर्नाटकप्रमाणे अन्य राज्य सरकारेही आयपीएलला विरोध करण्याची भूमिका घेऊ शकतात, असे मानले जात आहे.

- देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयपीएल होणार पण...? 'बीसीसीआय'च्या बैठकीवर खिळल्या नजरा! मुंबई / नवी दिल्ली : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल वेळापत्रकानुसार घेण्यासाठी अखेर ती प्रेक्षकांविना खेळवण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ गांभीर्याने करीत आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक सरकारने आयपीएलच्या आपल्या राज्यातील लढतींना विरोध केल्यामुळे चाहत्यांविना लढतीचा प्रस्ताव समोर येत आहे.  - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाचा महाराष्ट्रात प्रसार होत असताना आयपीएलच्या मुंबईतील लढतींच्या तिकीटविक्रीस प्रतिबंध करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. अर्थातच राज्य सरकारच्या आज झालेल्या बैठकीत आयपीएल लढतींसाठी प्रेक्षकांना प्रतिबंध करण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार झाला आहे. त्यातच कर्नाटक सरकार बंगळुरूमधील आयपीएल सामने नकोत यासाठी तज्ज्ञांबरोबर चर्चा करीत आहे. त्याचबरोबर याबाबत केंद्र सरकारचे मत मागवले आहे. तमिळनाडूत आयपीएल लढतींच्या विरोधात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या प्रशासकीय समितीची शनिवारी मुंबईत बैठक होत आहे.  - Coronavirus : आता आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण प्रशासकीय समितीचे सदस्य सध्या खासगीतही काहीही चर्चा करण्यास तयार नाहीत; मात्र परदेशातील अनेक महत्त्वाच्या लीग; तसेच स्पर्धा प्रेक्षकांविना होत आहेत. बंद दाराआड स्पर्धा घेऊन कोरोनाचा सामन्याच्या वेळी प्रसार होण्याचा धोका कमी केला जात आहे. त्यातच आयपीएलचे एकूण अर्थकारण लक्षात घेतले तर फ्रॅंचाईजच्या उत्पन्नात तिकीट विक्रीचा फारसा मोठा सहभाग नसतो. अर्थात, लढतींचे वातावरण रिकामे स्टेडियम कसे करील, अशी विचारणा केली जात आहे. मात्र एका फ्रॅंचाईजच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा न होण्यापेक्षा रिकाम्या स्टॅंडमध्ये झालेली कधीही चांगली, अशीही टिप्पणी केली. मात्र फ्रॅंचाईजच्या मतास आयपीएल आयोजनाच्या अंतिम निर्णयात किती महत्त्व असेल, याबाबत काहींना शंकाच आहे.  - IPL 2020 : मंदीचा फटका 'आयपीएल'लाही; बक्षिस रक्कम निम्म्यावर! आयपीएलच्या लढती एकंदर नऊ राज्यांत होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आयपीएल लढतीच्या मंजुरीबाबत फेरविचार सुरू केल्याने प्रशासकीय समितीसमोरील आव्हान वाढले आहे. खेळाडूंचे आरोग्य महत्त्वाचे असताना स्पर्धेच्या व्यावसायिक गोष्टींचाही विचार करावा लागेल, त्यामुळेच प्रशासकीय समितीची बैठक महत्त्वाची आहे. ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली, तसेच सचिव जय शहा हेही उपस्थित राहणार आहेत.  - IPL 2020 : प्रेक्षकांविना आयपीएलला फ्रॅंचाईजचा कडवा विरोध? जय शहा यांचे वडील अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबतचा तोडगा बैठकीपूर्वीच निघू शकेल, असेही काही क्रिकेट मंडळांच्या अभ्यासकांचे मत आहे. त्याच वेळी काही क्रिकेट अभ्यासक बुजुर्गांच्या क्रिकेट लीगमधील लढती मुंबई, नवी मुंबई, तसेच पुण्यात सुरू आहेत, त्यांना विरोध नाही आणि आयपीएललाच राज्य सरकारचा विरोध का, अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्र तसेच कर्नाटकप्रमाणे अन्य राज्य सरकारेही आयपीएलला विरोध करण्याची भूमिका घेऊ शकतात, असे मानले जात आहे. - देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q9Prvb
Read More
"पोक्‍सो' कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल

सातारा : पंधरा वर्षांच्या मुलाला भीती घालून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित महिला ही त्या मुलाची नातेवाईक आहे. "तू माझ्याशी अश्‍लील चाळे केले,' असे दादाला सांगेन, अशी भीती घालून तिने त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानुसार संबंधित महिलेवर "पोक्‍सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बघे तपास करत आहेत. 

बेकायदा पिस्तूल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार

सांगली ः बेकायदा पिस्तूल कनेक्‍शन बुधगाव (ता. मिरज) येथे उघडकीस आले असून, एकास पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
पुणे पोलिस दलातील अस्लमखान सरदारखान पठाण (वय 52) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार किरण सुनील कदम (रा. मालगाव, ता. सातारा) याला पुणे पोलिसांनी अटक केली. तो आणि त्याचा मित्र परवेज हनीफ शेख (रा. हडपसर, पुणे) या दोघांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याचे समोर आले. किरण कदम याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुडुसाब ऊर्फ इलाही सय्यद (वय 48, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) याच्या मध्यस्थीने बुधवागमधील एकास पिस्तूल विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार बंड गार्डन पोलिसांचे पथक सांगलीत आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बुधगावमध्ये छापा टाकून संशयितास मध्यरात्री ताब्यात घेतल्याचे समजते. त्याशिवाय गुडुसाब सय्यद व किरण कदम यांनाही अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण तीन जण अटकेत आहेत. 

वाचा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

पुणे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगावमधून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पिस्तूल विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

- उदय देसाई, सहायक निरीक्षक 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"पोक्‍सो' कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल सातारा : पंधरा वर्षांच्या मुलाला भीती घालून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित महिला ही त्या मुलाची नातेवाईक आहे. "तू माझ्याशी अश्‍लील चाळे केले,' असे दादाला सांगेन, अशी भीती घालून तिने त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानुसार संबंधित महिलेवर "पोक्‍सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बघे तपास करत आहेत.  बेकायदा पिस्तूल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार सांगली ः बेकायदा पिस्तूल कनेक्‍शन बुधगाव (ता. मिरज) येथे उघडकीस आले असून, एकास पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.   पुणे पोलिस दलातील अस्लमखान सरदारखान पठाण (वय 52) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार किरण सुनील कदम (रा. मालगाव, ता. सातारा) याला पुणे पोलिसांनी अटक केली. तो आणि त्याचा मित्र परवेज हनीफ शेख (रा. हडपसर, पुणे) या दोघांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याचे समोर आले. किरण कदम याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुडुसाब ऊर्फ इलाही सय्यद (वय 48, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) याच्या मध्यस्थीने बुधवागमधील एकास पिस्तूल विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार बंड गार्डन पोलिसांचे पथक सांगलीत आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बुधगावमध्ये छापा टाकून संशयितास मध्यरात्री ताब्यात घेतल्याचे समजते. त्याशिवाय गुडुसाब सय्यद व किरण कदम यांनाही अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण तीन जण अटकेत आहेत.  वाचा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल पुणे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगावमधून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पिस्तूल विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  - उदय देसाई, सहायक निरीक्षक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U08zge
Read More
Video : अमरावतीची राधिका म्हणतेय, आईबाबा मी मरण्याची वाट पाहत आहेत

तिवसा (जि. अमरावती) : आज अनेक संघटना व इतर संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. यामुळे थॅलेसेमिया आजाराच्या काही रुग्णांना रक्त उपलब्ध होते. मात्र ज्यांना दर पंधरा दिवसांआधी रक्त लागत असेल, तर मग त्यांच्याकरिता शासनस्तरावर काय सोयीसुविधा आहेत, असा ही प्रश्न उपस्थित होतो. थॅलेसेमिया हा एक आजार आहे. या आजारात शरीरामध्ये सतत रक्त घेणे आवश्‍यक आहे.

या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात तीनशेवर आहेत. या रुग्णांना शासनाकडून मदत व्हावी, अशी मागणी होत आहे. या आजारात रक्त घेण्यासाठी आज किती तरी रुग्ण आर्थिक मदतीची हाक देत आहेत. तिवसा तालुक्‍यातील असे 10 रुग्ण या आजाराने त्रस्त असून त्यात या 9 वर्षाच्या राधिकाचा समावेश आहे.

 

तारखेड या गावात एकच कुटुंबातील बहीण-भावाला हाच आजार आहे. या नऊ वर्षीय मुलीला लहानपणीच थॅलेसेमिया हा आजार झाला. ज्यामुळे तिला दर 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते, अन्यथा असे आजारग्रस्त रुग्ण जगू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अगदी कोवळ्या वयात या आजाराने ग्रासलेल्या राधिकाला रक्त देता-देता, ते बदलविता बदलविता घरची माणसं त्रासली आहेत. त्यामुळे "मी काय गुन्हा केला, मला आणखी खूप शिकायचे आहे, मला आणखी खूप जगायचे आहे.' अशी मनातील इच्छा ती शालेय कार्यक्रमात मान्यवर, शिक्षक यांच्यासमोर प्रकट करून या आजाराबाबत जनजागृती करीत आहे.

उपचारासाठी मदतीचे आवाहन

अगदी लहान वयात राधिकाला या आजाराने ग्रासले असले; तरी तिची जगण्याची उमेद कायम आहे, याकरिता या आजाराबाबत सर्वांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचा सल्लासुद्धा तिने आपली व्यथा मांडतांना सांगितली आहे. एकीकडे ती आपल्या आजाराची व्यथा विविध कार्यक्रमातून जनतेसमोर मांडत आहे; तर दुसरीकडे ती या आजाराबाबत जनजागृतीसुद्धा करीत आहे. हा आनुवंशिक आजार असल्याने याबाबत लग्नानंतर आई, वडिलांनी आवश्‍यक त्या टेस्ट करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे राधिकाप्रमाणे अनेक अशी मुले, मुली या आजाराने बाधित होणार नाहीत. राधिकाच्या उपचारासाठी धडपडत असलेल्या केंद्रप्रमुख दलवीर व्यास यांनी तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर

राधिकासारख्या आजारग्रस्त इतर मुलांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी रश्‍मी भोजने व प्रियांका रिठे या दोन तरुणी थॅलेसेमिया आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या कुठलेही मानधन न घेता शाळा, महाविद्यालय व इतर कार्यक्रमांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. असा रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी आवाहानही करीत आहेत. शासनाने या रुग्णांसाठी अनुदानाची तरतूद करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : तिला द्यायचा होता जीव पण...

 

सहकाऱ्यांकडून राधिकाला मदत
राधिका ला जन्मताच हा आजार झाला. ती शाळेत असताना जेव्हा ही बाब माहिती पडली तेव्हा या आजाराबाबत डॉक्‍टरकडून माहिती जाणून घेतली. राधिकाला तेव्हापासून तर आजही मी व माझे काही सहकारी सर्वोतोपरी मदत करीत आहेत. तिचे शिक्षण व वैद्यकीय खर्च सांभाळून तिला मदत करीत आहेत.
-- दलवीर व्यास, केंद्रप्रमुख, तिवसा.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : अमरावतीची राधिका म्हणतेय, आईबाबा मी मरण्याची वाट पाहत आहेत तिवसा (जि. अमरावती) : आज अनेक संघटना व इतर संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. यामुळे थॅलेसेमिया आजाराच्या काही रुग्णांना रक्त उपलब्ध होते. मात्र ज्यांना दर पंधरा दिवसांआधी रक्त लागत असेल, तर मग त्यांच्याकरिता शासनस्तरावर काय सोयीसुविधा आहेत, असा ही प्रश्न उपस्थित होतो. थॅलेसेमिया हा एक आजार आहे. या आजारात शरीरामध्ये सतत रक्त घेणे आवश्‍यक आहे. या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात तीनशेवर आहेत. या रुग्णांना शासनाकडून मदत व्हावी, अशी मागणी होत आहे. या आजारात रक्त घेण्यासाठी आज किती तरी रुग्ण आर्थिक मदतीची हाक देत आहेत. तिवसा तालुक्‍यातील असे 10 रुग्ण या आजाराने त्रस्त असून त्यात या 9 वर्षाच्या राधिकाचा समावेश आहे.   तारखेड या गावात एकच कुटुंबातील बहीण-भावाला हाच आजार आहे. या नऊ वर्षीय मुलीला लहानपणीच थॅलेसेमिया हा आजार झाला. ज्यामुळे तिला दर 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते, अन्यथा असे आजारग्रस्त रुग्ण जगू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अगदी कोवळ्या वयात या आजाराने ग्रासलेल्या राधिकाला रक्त देता-देता, ते बदलविता बदलविता घरची माणसं त्रासली आहेत. त्यामुळे "मी काय गुन्हा केला, मला आणखी खूप शिकायचे आहे, मला आणखी खूप जगायचे आहे.' अशी मनातील इच्छा ती शालेय कार्यक्रमात मान्यवर, शिक्षक यांच्यासमोर प्रकट करून या आजाराबाबत जनजागृती करीत आहे. उपचारासाठी मदतीचे आवाहन अगदी लहान वयात राधिकाला या आजाराने ग्रासले असले; तरी तिची जगण्याची उमेद कायम आहे, याकरिता या आजाराबाबत सर्वांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचा सल्लासुद्धा तिने आपली व्यथा मांडतांना सांगितली आहे. एकीकडे ती आपल्या आजाराची व्यथा विविध कार्यक्रमातून जनतेसमोर मांडत आहे; तर दुसरीकडे ती या आजाराबाबत जनजागृतीसुद्धा करीत आहे. हा आनुवंशिक आजार असल्याने याबाबत लग्नानंतर आई, वडिलांनी आवश्‍यक त्या टेस्ट करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे राधिकाप्रमाणे अनेक अशी मुले, मुली या आजाराने बाधित होणार नाहीत. राधिकाच्या उपचारासाठी धडपडत असलेल्या केंद्रप्रमुख दलवीर व्यास यांनी तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर राधिकासारख्या आजारग्रस्त इतर मुलांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी रश्‍मी भोजने व प्रियांका रिठे या दोन तरुणी थॅलेसेमिया आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या कुठलेही मानधन न घेता शाळा, महाविद्यालय व इतर कार्यक्रमांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. असा रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी आवाहानही करीत आहेत. शासनाने या रुग्णांसाठी अनुदानाची तरतूद करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा : तिला द्यायचा होता जीव पण...   सहकाऱ्यांकडून राधिकाला मदत राधिका ला जन्मताच हा आजार झाला. ती शाळेत असताना जेव्हा ही बाब माहिती पडली तेव्हा या आजाराबाबत डॉक्‍टरकडून माहिती जाणून घेतली. राधिकाला तेव्हापासून तर आजही मी व माझे काही सहकारी सर्वोतोपरी मदत करीत आहेत. तिचे शिक्षण व वैद्यकीय खर्च सांभाळून तिला मदत करीत आहेत. -- दलवीर व्यास, केंद्रप्रमुख, तिवसा. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39M1SoL
Read More
कोरोना व्हायरस : अमेरिकेत युरोपीयन प्रवाशांना बंदी, तर भारताकडूनही व्हिसा रद्द
... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO)

सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली. 

सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट 

शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली. 

लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट 

दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे. 

ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले.

चला पाहुया व्हिडीअो.... 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689...

News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s

... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO) सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली.  सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट  शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.  लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट  दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे.  ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले. चला पाहुया व्हिडीअो....  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689... News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cWoLIj
Read More
हडपसरमध्ये स्वतंत्र नव्या महापालिकेबाबत सकारात्मक - अजित पवार

मुंबई - पुण्याची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत.

पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.’’

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हडपसरमध्ये स्वतंत्र नव्या महापालिकेबाबत सकारात्मक - अजित पवार मुंबई - पुण्याची वाढलेली हद्द, त्यातील लोकसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि त्यावरील प्रशासकीय नियंत्रण पाहता नवी महापालिका करण्याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. याबाबत निर्णय घेताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहराचा पूर्व भाग म्हणजे येरवडा, धानोरी, कळस, विश्रांतवाडी, हवेली तालुक्‍यातील वाघोलीसह नव्या काही गावांसाठी हडपसरमध्ये स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आहे. त्यावर गेली काही वर्षे फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दृष्टीने जुन्या-नव्या सरकारने पावले उचललेली नाहीत. पुणे महापालिकेच्या हद्दीतील काही भागांसह नव्या गावांतील पायाभूत सुविधांकडे आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, संजय जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यावर पवार म्हणाले, ‘‘वाघोलीसह सर्व भागांना पाणी, रस्ते, आरोग्य या गरजेच्या सुविधा पुरविल्याच पाहिजेत. मात्र, या भागांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी आहे. त्यावर निर्णय घ्यावा लागेल. परंतु, त्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TJ5nqA
Read More
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग

वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल
पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे.

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

संशयित ताथवडे, पुनावळ्यातील
वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर

मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष
वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे.

अनेक कार्यक्रम रद्द 
नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे. Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध संशयित ताथवडे, पुनावळ्यातील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अनेक कार्यक्रम रद्द  नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2vYGUEy
Read More
बुडालेल्या सहकारी बॅंकांना वाचवणे कठीण; बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

मुंबई - शेअर बाजारात नोंदणी नसल्याने अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बॅंकांना वाचवण्याबाबत केंद्र सरकारवर मर्यादा येतात. खासगी बॅंकांकडे असलेल्या भांडवल उभारणी साधनांची सहकारी बॅंकांकडे कमतरता असते. अशा स्थितीत कायद्यात बदल केला तरच बुडीत सहकारी बॅंका वाचवण्याचा उपाय निघू शकेल, असे मत बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी सरकारने जेट एअरवेज, आयएलएफएस व आता येस बॅंकेला वाचवण्यासाठी स्टेट बॅंक व आयुर्विमा महामंडळाला वेठीस धरले. असे वारंवार झाल्यास सार्वजनिक उद्योग कोलमडून पडतील. पीएमसी बॅंक ही येस बॅंकेच्या मानाने छोटी बॅंक आहे. पीएमसी बॅंकेत छोटे खातेदार, तर येस बॅंकेत मोठे खातेदार होते. अशा स्थितीत येस बॅंक बुडाल्यास ठेवीदारांचा रोष महागात पडेल, हे जाणवल्याने सरकारने तिला वाचवण्याचे ठरवले, असे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

येस बँकेच्या खातेदारांसाठी 'गुड न्यूज'; 'या' सेवा पुन्हा सुरु 

खासगी बॅंकांचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत नसतात. एखाद्या व्यक्तीला सहकारी बॅंकांचे पाच लाखांपेक्षा जास्त समभाग घेता येत नाहीत. त्यामुळे या बॅंकांना वाचवणे सोपे नसते. त्यासाठी कायद्यात (बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट, सहकार कायदा इ.) बदल करणे आणि सहकारी बॅंकांना भांडवल उभारणीची साधने उपलब्ध करून देणे हे उपाय आहेत, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक‍ फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

टीसीएसची पुन्हा आघाडी 

सरकारने मागील पाच वर्षांत स्टेट बॅंकेला २३ हजार कोटींचे भांडवल दिले व तिच्यामार्फत येस बॅंकेसारख्या बुडीत संस्था वाचवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ सरकारच मागील दाराने या खासगी बॅंका वाचवण्यासाठी करदात्यांचा पैसा घेऊन मैदानात उतरत आहे. हे म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, असाच प्रकार आहे. या व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत विशेष लेखापरीक्षण झाले पाहिजे. 
- देविदास तुळजापूरकर, सहचिटणीस, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन

नागरी सहकारी बॅंकांवर राज्याच्या सहकारी खात्याचेही नियंत्रण असल्याने रिझर्व्ह बॅंकेला बुडीत बॅंकांवर पटकन कारवाई करता येत नाही. आता नव्या कायद्यानुसार सहकारी बॅंकांचेही नियंत्रण रिझर्व्ह बॅंकेकडे येणार असल्याने परिस्थिती 
बदलू शकते. तथापि, त्याचा भांडवल उभारणीसाठी किती उपयोग होतो हे पाहावे लागेल. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बुडालेल्या सहकारी बॅंकांना वाचवणे कठीण; बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत मुंबई - शेअर बाजारात नोंदणी नसल्याने अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बॅंकांना वाचवण्याबाबत केंद्र सरकारवर मर्यादा येतात. खासगी बॅंकांकडे असलेल्या भांडवल उभारणी साधनांची सहकारी बॅंकांकडे कमतरता असते. अशा स्थितीत कायद्यात बदल केला तरच बुडीत सहकारी बॅंका वाचवण्याचा उपाय निघू शकेल, असे मत बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यापूर्वी सरकारने जेट एअरवेज, आयएलएफएस व आता येस बॅंकेला वाचवण्यासाठी स्टेट बॅंक व आयुर्विमा महामंडळाला वेठीस धरले. असे वारंवार झाल्यास सार्वजनिक उद्योग कोलमडून पडतील. पीएमसी बॅंक ही येस बॅंकेच्या मानाने छोटी बॅंक आहे. पीएमसी बॅंकेत छोटे खातेदार, तर येस बॅंकेत मोठे खातेदार होते. अशा स्थितीत येस बॅंक बुडाल्यास ठेवीदारांचा रोष महागात पडेल, हे जाणवल्याने सरकारने तिला वाचवण्याचे ठरवले, असे मत ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे सहचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले. येस बँकेच्या खातेदारांसाठी 'गुड न्यूज'; 'या' सेवा पुन्हा सुरु  खासगी बॅंकांचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत नसतात. एखाद्या व्यक्तीला सहकारी बॅंकांचे पाच लाखांपेक्षा जास्त समभाग घेता येत नाहीत. त्यामुळे या बॅंकांना वाचवणे सोपे नसते. त्यासाठी कायद्यात (बॅंकिंग रेग्युलेशन ऍक्‍ट, सहकार कायदा इ.) बदल करणे आणि सहकारी बॅंकांना भांडवल उभारणीची साधने उपलब्ध करून देणे हे उपाय आहेत, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक‍ फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. टीसीएसची पुन्हा आघाडी  सरकारने मागील पाच वर्षांत स्टेट बॅंकेला २३ हजार कोटींचे भांडवल दिले व तिच्यामार्फत येस बॅंकेसारख्या बुडीत संस्था वाचवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ सरकारच मागील दाराने या खासगी बॅंका वाचवण्यासाठी करदात्यांचा पैसा घेऊन मैदानात उतरत आहे. हे म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, असाच प्रकार आहे. या व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत विशेष लेखापरीक्षण झाले पाहिजे.  - देविदास तुळजापूरकर, सहचिटणीस, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन नागरी सहकारी बॅंकांवर राज्याच्या सहकारी खात्याचेही नियंत्रण असल्याने रिझर्व्ह बॅंकेला बुडीत बॅंकांवर पटकन कारवाई करता येत नाही. आता नव्या कायद्यानुसार सहकारी बॅंकांचेही नियंत्रण रिझर्व्ह बॅंकेकडे येणार असल्याने परिस्थिती  बदलू शकते. तथापि, त्याचा भांडवल उभारणीसाठी किती उपयोग होतो हे पाहावे लागेल.  - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक फेडरेशन News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IDE5vt
Read More
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास संपर्क साधा

पुणे - ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा,’’ असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. ‘‘अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,’’ असेही आवाहन त्यांनी केले. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोंडवे यांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात, त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर तो हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास त्यामार्गे हे विषाणू आपल्या श्‍वसनसंस्थेत प्रवेश करतात. तेथे या विषाणूंचा संसर्ग होतो. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, कर्करोग, दम्याचे रुग्ण, जुना व सतत बळावणारा खोकला असणाऱ्या रुग्णांना धोका आहे, त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.’

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

पालिकेकडून २८ जागा निश्‍चित 
पुणे - परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन दिवस विलगीकरण करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून जवळपास २८ जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागांवर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना थेट घरी न जाऊ देता दोन ते तीन दिवस त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही,  यांची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतः मालकीच्या इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

coronavirus : कोरोनाच्या भितीने कर्मचाऱ्यांची गेटवरच होतेय तपासणी

महापालिकेच्या मालकीच्या वापराविना पडून असलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापैकी ज्या इमारती पूर्णतः महापालिकेच्या मालकीच्या आहेत. नागरी वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या इमारतीदेखील आहेत. अशा जवळपास २८ इमारती महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. या इमारतीमध्ये साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणखी काही इमारती ताब्यात घेण्यात येईल, असे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास संपर्क साधा पुणे - ‘‘कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका, त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा,’’ असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. ‘‘अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका,’’ असेही आवाहन त्यांनी केले.  ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. भोंडवे यांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. भोंडवे म्हणाले, ‘‘रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात, त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर तो हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास त्यामार्गे हे विषाणू आपल्या श्‍वसनसंस्थेत प्रवेश करतात. तेथे या विषाणूंचा संसर्ग होतो. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह रुग्ण, मूत्रपिंड विकाराचे रुग्ण, कर्करोग, दम्याचे रुग्ण, जुना व सतत बळावणारा खोकला असणाऱ्या रुग्णांना धोका आहे, त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.’ Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध पालिकेकडून २८ जागा निश्‍चित  पुणे - परदेशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन दिवस विलगीकरण करून ठेवण्यासाठी महापालिकेकडून जवळपास २८ जागा निश्‍चित केल्या आहेत. या जागांवर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना थेट घरी न जाऊ देता दोन ते तीन दिवस त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही,  यांची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने स्वतः मालकीच्या इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. coronavirus : कोरोनाच्या भितीने कर्मचाऱ्यांची गेटवरच होतेय तपासणी महापालिकेच्या मालकीच्या वापराविना पडून असलेल्या अनेक इमारती आहेत. त्यापैकी ज्या इमारती पूर्णतः महापालिकेच्या मालकीच्या आहेत. नागरी वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या इमारतीदेखील आहेत. अशा जवळपास २८ इमारती महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. या इमारतीमध्ये साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. आवश्‍यकता वाटल्यास आणखी काही इमारती ताब्यात घेण्यात येईल, असे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 11, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2IF5a1c
Read More