Video : अमरावतीची राधिका म्हणतेय, आईबाबा मी मरण्याची वाट पाहत आहेत तिवसा (जि. अमरावती) : आज अनेक संघटना व इतर संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. यामुळे थॅलेसेमिया आजाराच्या काही रुग्णांना रक्त उपलब्ध होते. मात्र ज्यांना दर पंधरा दिवसांआधी रक्त लागत असेल, तर मग त्यांच्याकरिता शासनस्तरावर काय सोयीसुविधा आहेत, असा ही प्रश्न उपस्थित होतो. थॅलेसेमिया हा एक आजार आहे. या आजारात शरीरामध्ये सतत रक्त घेणे आवश्‍यक आहे. या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात तीनशेवर आहेत. या रुग्णांना शासनाकडून मदत व्हावी, अशी मागणी होत आहे. या आजारात रक्त घेण्यासाठी आज किती तरी रुग्ण आर्थिक मदतीची हाक देत आहेत. तिवसा तालुक्‍यातील असे 10 रुग्ण या आजाराने त्रस्त असून त्यात या 9 वर्षाच्या राधिकाचा समावेश आहे.   तारखेड या गावात एकच कुटुंबातील बहीण-भावाला हाच आजार आहे. या नऊ वर्षीय मुलीला लहानपणीच थॅलेसेमिया हा आजार झाला. ज्यामुळे तिला दर 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते, अन्यथा असे आजारग्रस्त रुग्ण जगू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अगदी कोवळ्या वयात या आजाराने ग्रासलेल्या राधिकाला रक्त देता-देता, ते बदलविता बदलविता घरची माणसं त्रासली आहेत. त्यामुळे "मी काय गुन्हा केला, मला आणखी खूप शिकायचे आहे, मला आणखी खूप जगायचे आहे.' अशी मनातील इच्छा ती शालेय कार्यक्रमात मान्यवर, शिक्षक यांच्यासमोर प्रकट करून या आजाराबाबत जनजागृती करीत आहे. उपचारासाठी मदतीचे आवाहन अगदी लहान वयात राधिकाला या आजाराने ग्रासले असले; तरी तिची जगण्याची उमेद कायम आहे, याकरिता या आजाराबाबत सर्वांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचा सल्लासुद्धा तिने आपली व्यथा मांडतांना सांगितली आहे. एकीकडे ती आपल्या आजाराची व्यथा विविध कार्यक्रमातून जनतेसमोर मांडत आहे; तर दुसरीकडे ती या आजाराबाबत जनजागृतीसुद्धा करीत आहे. हा आनुवंशिक आजार असल्याने याबाबत लग्नानंतर आई, वडिलांनी आवश्‍यक त्या टेस्ट करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे राधिकाप्रमाणे अनेक अशी मुले, मुली या आजाराने बाधित होणार नाहीत. राधिकाच्या उपचारासाठी धडपडत असलेल्या केंद्रप्रमुख दलवीर व्यास यांनी तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर राधिकासारख्या आजारग्रस्त इतर मुलांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी रश्‍मी भोजने व प्रियांका रिठे या दोन तरुणी थॅलेसेमिया आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या कुठलेही मानधन न घेता शाळा, महाविद्यालय व इतर कार्यक्रमांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. असा रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी आवाहानही करीत आहेत. शासनाने या रुग्णांसाठी अनुदानाची तरतूद करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा : तिला द्यायचा होता जीव पण...   सहकाऱ्यांकडून राधिकाला मदत राधिका ला जन्मताच हा आजार झाला. ती शाळेत असताना जेव्हा ही बाब माहिती पडली तेव्हा या आजाराबाबत डॉक्‍टरकडून माहिती जाणून घेतली. राधिकाला तेव्हापासून तर आजही मी व माझे काही सहकारी सर्वोतोपरी मदत करीत आहेत. तिचे शिक्षण व वैद्यकीय खर्च सांभाळून तिला मदत करीत आहेत. -- दलवीर व्यास, केंद्रप्रमुख, तिवसा. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

Video : अमरावतीची राधिका म्हणतेय, आईबाबा मी मरण्याची वाट पाहत आहेत तिवसा (जि. अमरावती) : आज अनेक संघटना व इतर संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. यामुळे थॅलेसेमिया आजाराच्या काही रुग्णांना रक्त उपलब्ध होते. मात्र ज्यांना दर पंधरा दिवसांआधी रक्त लागत असेल, तर मग त्यांच्याकरिता शासनस्तरावर काय सोयीसुविधा आहेत, असा ही प्रश्न उपस्थित होतो. थॅलेसेमिया हा एक आजार आहे. या आजारात शरीरामध्ये सतत रक्त घेणे आवश्‍यक आहे. या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात तीनशेवर आहेत. या रुग्णांना शासनाकडून मदत व्हावी, अशी मागणी होत आहे. या आजारात रक्त घेण्यासाठी आज किती तरी रुग्ण आर्थिक मदतीची हाक देत आहेत. तिवसा तालुक्‍यातील असे 10 रुग्ण या आजाराने त्रस्त असून त्यात या 9 वर्षाच्या राधिकाचा समावेश आहे.   तारखेड या गावात एकच कुटुंबातील बहीण-भावाला हाच आजार आहे. या नऊ वर्षीय मुलीला लहानपणीच थॅलेसेमिया हा आजार झाला. ज्यामुळे तिला दर 15 ते 21 दिवसांनी रक्त द्यावे लागते, अन्यथा असे आजारग्रस्त रुग्ण जगू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अगदी कोवळ्या वयात या आजाराने ग्रासलेल्या राधिकाला रक्त देता-देता, ते बदलविता बदलविता घरची माणसं त्रासली आहेत. त्यामुळे "मी काय गुन्हा केला, मला आणखी खूप शिकायचे आहे, मला आणखी खूप जगायचे आहे.' अशी मनातील इच्छा ती शालेय कार्यक्रमात मान्यवर, शिक्षक यांच्यासमोर प्रकट करून या आजाराबाबत जनजागृती करीत आहे. उपचारासाठी मदतीचे आवाहन अगदी लहान वयात राधिकाला या आजाराने ग्रासले असले; तरी तिची जगण्याची उमेद कायम आहे, याकरिता या आजाराबाबत सर्वांनी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचा सल्लासुद्धा तिने आपली व्यथा मांडतांना सांगितली आहे. एकीकडे ती आपल्या आजाराची व्यथा विविध कार्यक्रमातून जनतेसमोर मांडत आहे; तर दुसरीकडे ती या आजाराबाबत जनजागृतीसुद्धा करीत आहे. हा आनुवंशिक आजार असल्याने याबाबत लग्नानंतर आई, वडिलांनी आवश्‍यक त्या टेस्ट करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे राधिकाप्रमाणे अनेक अशी मुले, मुली या आजाराने बाधित होणार नाहीत. राधिकाच्या उपचारासाठी धडपडत असलेल्या केंद्रप्रमुख दलवीर व्यास यांनी तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर राधिकासारख्या आजारग्रस्त इतर मुलांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी रश्‍मी भोजने व प्रियांका रिठे या दोन तरुणी थॅलेसेमिया आजाराच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या कुठलेही मानधन न घेता शाळा, महाविद्यालय व इतर कार्यक्रमांमध्ये याविषयी जनजागृती करीत आहेत. असा रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी आवाहानही करीत आहेत. शासनाने या रुग्णांसाठी अनुदानाची तरतूद करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. हेही वाचा : तिला द्यायचा होता जीव पण...   सहकाऱ्यांकडून राधिकाला मदत राधिका ला जन्मताच हा आजार झाला. ती शाळेत असताना जेव्हा ही बाब माहिती पडली तेव्हा या आजाराबाबत डॉक्‍टरकडून माहिती जाणून घेतली. राधिकाला तेव्हापासून तर आजही मी व माझे काही सहकारी सर्वोतोपरी मदत करीत आहेत. तिचे शिक्षण व वैद्यकीय खर्च सांभाळून तिला मदत करीत आहेत. -- दलवीर व्यास, केंद्रप्रमुख, तिवसा. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39M1SoL

No comments:

Post a Comment