... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO) सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली.  सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट  शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.  लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट  दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे.  ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले. चला पाहुया व्हिडीअो....  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689... News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

... आणि त्वरीत झाले इंद्रभुवनमधील "लिफ्ट'चे उद्‌घाटन (VIDEO) सोलापूर : गेल्या तीन दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या इंद्रभुवन इमारतीमधील लिफ्टचे उद्‌घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झाले आणि महापालिकेत येणाऱ्या दिव्यांगांची सोय झाली. केवळ उद्‌घाटन नसल्यामुळे या लिफ्टचा वापर नव्हता, या संदर्भात "ई सकाळ'वर व्हिडीओ प्रसिद्ध झाला आणि तातडीने हालचाली झाल्या आणि लगेच उद्‌घाटन उरकण्यात आले आणि लिफ्टची सोय सुरु झाली.  सकाळी 11.30 ः गेल्या सोमवारपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेली लिफ्ट  शासनाने दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना इंद्रभुवन इमारतीमधील जनसंपर्क कार्यालयात जावे लागत होते. त्यासाठी दिव्यांगांना दहा ते पंधरा पायऱ्या चढाव्या लागत, त्यावेळी त्यांना अतोनात त्रास होत होता. हा त्रास वाचविण्यासाठी हे कार्यालय तळमजल्यावर हलविण्याची मागणी अनेक दिव्यांगांनी केली होती. मात्र प्रशासनाकडून त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.  लिफ्ट नसल्यामुळे दिव्यांग नागरीकांची होणारी ससेहोलपट  दरम्यान, महापालिकेच्या इंद्रभुवनमध्ये नव्याने लिफ्ट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली. विशेषतः दिव्यांगांसाठी या लिफ्टची फार गरज होती. गेल्या तीन दिवसांपासून ही लिफ्ट तयार होती, मात्र उदघाटन नसल्याने त्याचा वापर सुरु झाला नव्हता. बुधवारी काही दिव्यांग नागरीक योजनेचे अर्ज देण्यासाठी महापालिकेत आले. त्यावेळी कार्यालयात जाताना अतिशय धोकादायक स्थितीत त्यांना जीना चढावा आणि उतरावा लागला. धक्कादायक म्हणजे लिफ्टला रिबिन बांधलेले पाहून त्यांना जीना चढावा लागला. या प्रकाराबाबत अनेक दिव्यांग नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संदर्भातील व्हिडीओ "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाला आणि प्रशासनाला जाग आली. तातडीने हालचाली करीत लिफ्टचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे दिव्यांना आता या लिफ्टचा वापर करता येणार आहे.  ई सकाळवर व्हिडीअो प्रसिद्ध झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास लिफ्टचे उदघाटन करण्यात आले. चला पाहुया व्हिडीअो....  https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157511059021973&id=5543689... News Story Feeds https://ift.tt/2TFKw7s


via News Story Feeds https://ift.tt/3cWoLIj

No comments:

Post a Comment