"पोक्‍सो' कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल सातारा : पंधरा वर्षांच्या मुलाला भीती घालून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित महिला ही त्या मुलाची नातेवाईक आहे. "तू माझ्याशी अश्‍लील चाळे केले,' असे दादाला सांगेन, अशी भीती घालून तिने त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानुसार संबंधित महिलेवर "पोक्‍सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बघे तपास करत आहेत.  बेकायदा पिस्तूल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार सांगली ः बेकायदा पिस्तूल कनेक्‍शन बुधगाव (ता. मिरज) येथे उघडकीस आले असून, एकास पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.   पुणे पोलिस दलातील अस्लमखान सरदारखान पठाण (वय 52) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार किरण सुनील कदम (रा. मालगाव, ता. सातारा) याला पुणे पोलिसांनी अटक केली. तो आणि त्याचा मित्र परवेज हनीफ शेख (रा. हडपसर, पुणे) या दोघांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याचे समोर आले. किरण कदम याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुडुसाब ऊर्फ इलाही सय्यद (वय 48, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) याच्या मध्यस्थीने बुधवागमधील एकास पिस्तूल विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार बंड गार्डन पोलिसांचे पथक सांगलीत आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बुधगावमध्ये छापा टाकून संशयितास मध्यरात्री ताब्यात घेतल्याचे समजते. त्याशिवाय गुडुसाब सय्यद व किरण कदम यांनाही अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण तीन जण अटकेत आहेत.  वाचा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल पुणे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगावमधून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पिस्तूल विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  - उदय देसाई, सहायक निरीक्षक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

"पोक्‍सो' कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल सातारा : पंधरा वर्षांच्या मुलाला भीती घालून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित महिला ही त्या मुलाची नातेवाईक आहे. "तू माझ्याशी अश्‍लील चाळे केले,' असे दादाला सांगेन, अशी भीती घालून तिने त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानुसार संबंधित महिलेवर "पोक्‍सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बघे तपास करत आहेत.  बेकायदा पिस्तूल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार सांगली ः बेकायदा पिस्तूल कनेक्‍शन बुधगाव (ता. मिरज) येथे उघडकीस आले असून, एकास पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलिस आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई केली. तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.   पुणे पोलिस दलातील अस्लमखान सरदारखान पठाण (वय 52) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार किरण सुनील कदम (रा. मालगाव, ता. सातारा) याला पुणे पोलिसांनी अटक केली. तो आणि त्याचा मित्र परवेज हनीफ शेख (रा. हडपसर, पुणे) या दोघांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याचे समोर आले. किरण कदम याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुडुसाब ऊर्फ इलाही सय्यद (वय 48, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) याच्या मध्यस्थीने बुधवागमधील एकास पिस्तूल विक्री केल्याचे समोर आले. त्यानुसार बंड गार्डन पोलिसांचे पथक सांगलीत आले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने बुधगावमध्ये छापा टाकून संशयितास मध्यरात्री ताब्यात घेतल्याचे समजते. त्याशिवाय गुडुसाब सय्यद व किरण कदम यांनाही अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण तीन जण अटकेत आहेत.  वाचा : कोरोना भाग जा, भारत में थारो कैन काम काम रे; महिलांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल पुणे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगावमधून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पिस्तूल विक्रीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  - उदय देसाई, सहायक निरीक्षक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U08zge

No comments:

Post a Comment