पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे. Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध संशयित ताथवडे, पुनावळ्यातील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अनेक कार्यक्रम रद्द  नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 11, 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाबत यंत्रणा सजग वायसीएममध्ये पाच जण तपासणीसाठी दाखल पिंपरी - दुबईवरून परतलेले शहरातील तीन नागरिक आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या दोन, अशा पाच संशयितांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्यासाठी बुधवारी (ता. ११) सकाळी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापालिकेने कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी तळमजल्यावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरू केला आहे. त्यांना तेथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपासणीसाठी दाखल केलेल्या रुग्णांना कोरोना विषाणूंच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. वायसीएममध्ये सुरू केलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षाची क्षमता दहा बेडची आहे. Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध संशयित ताथवडे, पुनावळ्यातील वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलेले संशयित रुग्ण हे शहरातील ताथवडे आणि पुनावळे भागातील आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस चाळीस जणांचा ग्रुप सहलीसाठी दुबईला गेला होता. त्यात पुण्याबरोबर, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नगर, यवतमाळ, बीड, नागपूरमधील लोकांचा समावेश होता. पुण्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर मुख्य रुग्णालयातच आयसोलेशन कक्ष वायसीएम रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याच ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अनेक जण रुग्णालयात सहजपणे वावरत असल्याचे चित्र परिसरात नजरेस पडले. कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत व्यवस्था करणे अपेक्षित आहे. अनेक कार्यक्रम रद्द  नागरिकांचे प्रश्‍न ऐकून घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘खासदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन १५ मार्च रोजी आकुर्डी येथील शिवसेना भवनात केले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा संचनालयाकडून ११ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाचे ऑटोक्‍लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले होते, हाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2vYGUEy

No comments:

Post a Comment