Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

पटियाला हाउस कोर्ट में निर्भया के गुनहगारों की वीडियो कॉन्फ्रेंसिग से पेशी आज https://ift.tt/2NfH8z5
ब्रिटेन चुनाव: शुरुआती रुझान में लेबर पार्टी को बढ़त, एग्जिट पोल में कंजरवेटिव को बहुमत https://ift.tt/2EatsOk
OHE वायर टूटने से दिल्ली-हावड़ा रेल रूट ठप, दर्जनों ट्रेनें जहां-तहां रुकीं https://ift.tt/2NfH8z5
14 दिसंबर को कांग्रेस की भारत बचाओ रैली, केंद्र सरकार को घेरने की तैयारी https://ift.tt/38sWxCF
सिटीजनशिप एक्ट पर बोले राम माधव- असम के हितों की रक्षा होगी https://ift.tt/2RMXr6R
पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना भाजप कसं हाताळणार?
युके निवडणूक एक्झिट पोल: कंझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता
मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन

मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

१० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे.

कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील

प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे.

News Item ID: 

599-news_story-1576168872

Mobile Device Headline: 

मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

mumbai pune hyperloop project richard branson

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

उद्धव ठाकरे

mumbai

पुणे

मुख्यमंत्री

uddhav thakare

company

नवी मुंबई

airport

jayant patil

गुंतवणूकदार

Search Functional Tags: 

उद्धव ठाकरे, Mumbai, पुणे, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Company, नवी मुंबई, Airport, Jayant Patil, गुंतवणूकदार

Twitter Publish: 

Meta Description: 

मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. News Item ID:  599-news_story-1576168872 Mobile Device Headline:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. Vertical Image:  English Headline:  mumbai pune hyperloop project richard branson Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे mumbai पुणे मुख्यमंत्री uddhav thakare company नवी मुंबई airport jayant patil गुंतवणूकदार Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Mumbai, पुणे, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Company, नवी मुंबई, Airport, Jayant Patil, गुंतवणूकदार Twitter Publish:  Meta Description:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34mnIfe
Read More
...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत

लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1576173718

Mobile Device Headline: 

...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Infosys trouble US law firm files class action suit accuses Salil Parekh of avoiding accounting scrutiny

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

इन्फोसिस

भारत

कंपनी

company

गुंतवणूकदार

गैरव्यवहार

Search Functional Tags: 

इन्फोसिस, भारत, कंपनी, Company, गुंतवणूकदार, गैरव्यवहार

Twitter Publish: 

Meta Description: 

Marathi News about Infosys : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. News Item ID:  599-news_story-1576173718 Mobile Device Headline:  ...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. Vertical Image:  English Headline:  Infosys trouble US law firm files class action suit accuses Salil Parekh of avoiding accounting scrutiny Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा इन्फोसिस भारत कंपनी company गुंतवणूकदार गैरव्यवहार Search Functional Tags:  इन्फोसिस, भारत, कंपनी, Company, गुंतवणूकदार, गैरव्यवहार Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Infosys : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LNrac0
Read More
राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ

पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.

News Item ID: 

599-news_story-1576163678

zp and panchyat committee Office bearer selection ncp ajit pawar politics

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा परिषद

अजित पवार

पुणे

पंचायत समिती

ajit pawar

mumbai

Search Functional Tags: 

जिल्हा परिषद, अजित पवार, पुणे, पंचायत समिती, Ajit Pawar, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

अजित पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. News Item ID:  599-news_story-1576163678 Mobile Device Headline:  राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. Vertical Image:  English Headline:  zp and panchyat committee Office bearer selection ncp ajit pawar politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद अजित पवार पुणे पंचायत समिती ajit pawar mumbai Search Functional Tags:  जिल्हा परिषद, अजित पवार, पुणे, पंचायत समिती, Ajit Pawar, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LQvV4F
Read More

Wednesday, December 11, 2019

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

Pati Patni Aur Woh Box office: कार्तिक आर्यन का जलवा, रिकॅार्ड तोड़, पति-पत्नी और वो की कमाई

December 11, 2019 0 Comments
लंबे समय से इंतजार के बाद आखिरकार कार्तिन आर्यन, भूमि पेडनेकर और अनन्या पांडे की पति-पत्नी और वो सिनेमाघर में रिलीज हो गई है। बता दें कि कार...
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर

दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार 
आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. 

वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे. 

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका. 

कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे. 

धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल. 

मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे. 

मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

पंचांग 12 डिसेंबर 2019 
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1576074470

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Horoscope and Panchang of 12 December 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576074470 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36xMAlH
Read More
राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष

निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

News Item ID: 

599-news_story-1576083232

How many registered political parties are there in the state

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र

निवडणूक

निवडणूक आयोग

भारत

कमळ

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस

maharashtra

रेल्वे

सायकल

mumbai

Search Functional Tags: 

महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

काँग्रेस

शिवसेना

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1576083232 Mobile Device Headline:  राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  How many registered political parties are there in the state Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क महाराष्ट्र निवडणूक निवडणूक आयोग भारत कमळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस maharashtra रेल्वे सायकल mumbai Search Functional Tags:  महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34exdNj
Read More