मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. News Item ID:  599-news_story-1576168872 Mobile Device Headline:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. Vertical Image:  English Headline:  mumbai pune hyperloop project richard branson Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे mumbai पुणे मुख्यमंत्री uddhav thakare company नवी मुंबई airport jayant patil गुंतवणूकदार Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Mumbai, पुणे, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Company, नवी मुंबई, Airport, Jayant Patil, गुंतवणूकदार Twitter Publish:  Meta Description:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. News Item ID:  599-news_story-1576168872 Mobile Device Headline:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.     ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  १० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे आमच्यासाठी शरद पवारच : जयंत पाटील प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे. Vertical Image:  English Headline:  mumbai pune hyperloop project richard branson Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे mumbai पुणे मुख्यमंत्री uddhav thakare company नवी मुंबई airport jayant patil गुंतवणूकदार Search Functional Tags:  उद्धव ठाकरे, Mumbai, पुणे, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Company, नवी मुंबई, Airport, Jayant Patil, गुंतवणूकदार Twitter Publish:  Meta Description:  मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. Send as Notification:  Topic Tags:  उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34mnIfe

No comments:

Post a Comment