राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1576083232 Mobile Device Headline:  राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  How many registered political parties are there in the state Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क महाराष्ट्र निवडणूक निवडणूक आयोग भारत कमळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस maharashtra रेल्वे सायकल mumbai Search Functional Tags:  महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. News Item ID:  599-news_story-1576083232 Mobile Device Headline:  राज्यात किती आहेत नोंदणीकृत राजकीय पक्ष Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  निवडणूक आयोगाकडे १६ मान्यताप्राप्त पक्षांची चिन्हे आरक्षित मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष; अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  मदान म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायतीवगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण १६ पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. त्यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आयोगाकडे एकूण २४४ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. Vertical Image:  English Headline:  How many registered political parties are there in the state Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क महाराष्ट्र निवडणूक निवडणूक आयोग भारत कमळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस maharashtra रेल्वे सायकल mumbai Search Functional Tags:  महाराष्ट्र, निवडणूक, निवडणूक आयोग, भारत, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, Maharashtra, रेल्वे, सायकल, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण २६० राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी १६ मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/34exdNj

No comments:

Post a Comment