...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. News Item ID:  599-news_story-1576173718 Mobile Device Headline:  ...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. Vertical Image:  English Headline:  Infosys trouble US law firm files class action suit accuses Salil Parekh of avoiding accounting scrutiny Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा इन्फोसिस भारत कंपनी company गुंतवणूकदार गैरव्यवहार Search Functional Tags:  इन्फोसिस, भारत, कंपनी, Company, गुंतवणूकदार, गैरव्यवहार Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Infosys : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. News Item ID:  599-news_story-1576173718 Mobile Device Headline:  ...म्हणून इन्फोसिसचे 'सीईओ' पुन्हा अडचणीत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  लॉस एंजेलिस : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. 'शाल लॉ फर्म'च्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे. इन्फोसिस आपल्या आर्थिक ताळेबंदाची संपूर्ण माहिती दडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, इन्फोसिसने खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख कंपनीच्या आर्थिक बाबींसंदर्भातील माहितीची पुनर्तपासणी होऊ देत नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. पारेख यांनी गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून, त्यातील नफ्याची आकडेवारी खोटी दाखविल्याचा दावा  'शाल लॉ फर्म'ने केला आहे. कंपनीच्या वित्त विभागावर संचालकांसमोर खरी माहिती येऊ न देण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे, असेही शॉल लॉ फर्मने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा! इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. यामुळे फर्मने इन्फोसिसच्या ज्या गुंतवणूकदारांना 1 लाख डॉलर्सपेक्षा अधिक तोटा झाला आहे त्यांनाही या खटल्यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनच्या 1934 च्या सिक्युरिटीज एक्सचेंज अॅक्टच्या 10 बी आणि 20 ए कलमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप इन्फोसिसवर करण्यात आला आहे. याआधी देखील इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी पारेख यांच्यावर कंपनीच्या कामकाजात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहे. Vertical Image:  English Headline:  Infosys trouble US law firm files class action suit accuses Salil Parekh of avoiding accounting scrutiny Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा इन्फोसिस भारत कंपनी company गुंतवणूकदार गैरव्यवहार Search Functional Tags:  इन्फोसिस, भारत, कंपनी, Company, गुंतवणूकदार, गैरव्यवहार Twitter Publish:  Meta Description:  Marathi News about Infosys : अमेरिकी अधिकारांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 'शाल लॉ'संस्थेने भारतीय आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसवर खटला दाखल केला आहे. Send as Notification:  Topic Tags:  भारत News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LNrac0

No comments:

Post a Comment