जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576074470 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1576074470 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 डिसेंबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 12 डिसेंबर 2019 : वार : गुरुवार  आजचे दिनमान  मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आर्थिक लाभ होणार आहेत. मात्र महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.  वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. उधारी वसूल होईल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. संततिसौख्य लाभणार आहे.  मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक क्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका.  कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.  कन्या : धाडस करताना अधिक विचार करावयास हवा. अनेकांच्या गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.  तूळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.  वृश्‍चिक : विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सार्वजनिक क्षेत्रात यश लाभणार आहे.  धनू : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. बोलण्यामुळे शत्रुत्व निर्माण होईल.  मकर : अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.  कुंभ : प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात मनासारखे व यशदायक वातावरण राहणार आहे.  मीन : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 December 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 डिसेंबर 2019  गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध 15, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 7, सूर्यास्त 5.58, चंद्रोदय सायंकाळी 6.11, चंद्रास्त सकाळी 6.53, भारतीय सौर मार्गशीर्ष 21, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/36xMAlH

No comments:

Post a Comment