राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. News Item ID:  599-news_story-1576163678 Mobile Device Headline:  राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. Vertical Image:  English Headline:  zp and panchyat committee Office bearer selection ncp ajit pawar politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद अजित पवार पुणे पंचायत समिती ajit pawar mumbai Search Functional Tags:  जिल्हा परिषद, अजित पवार, पुणे, पंचायत समिती, Ajit Pawar, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, December 12, 2019

राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. News Item ID:  599-news_story-1576163678 Mobile Device Headline:  राज्यातील ‘झेडपी’तील इच्छुकांची अजित पवारांकडे रीघ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. पंचायतराज संस्थांमध्ये आपल्यालाच संधी मिळावी, या उद्देशाने अनेक इच्छुकांनी विविध नेत्यांच्या माध्यमातून थेट मुंबई गाठत पवार यांच्याकडे पद देण्याची मागणी केली. यासाठी त्यांच्याकडे अक्षरशः रीघ लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप केवळ शिष्टमंडळच नव्हे, तर इच्छुक आणि त्यांच्या पाठीराख्या आमदारांकडून या एकाच विषयावर पवार यांना केल्या जाणाऱ्या फोनचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात खूपच वाढले आहे. यामुळे पवार यांनी आता इच्छुकांना त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ‘अरे बाबांनो, माझ्याकडे येण्यापेक्षा आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे जा,’ असा सल्ला त्यांनी इच्छुकांना दिला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांनाही इच्छुकांकडून लेखी अर्ज मागवून घेण्याबाबतची सूचना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या या सूचनेची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बुधवारपासून (ता. ११) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. Vertical Image:  English Headline:  zp and panchyat committee Office bearer selection ncp ajit pawar politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा जिल्हा परिषद अजित पवार पुणे पंचायत समिती ajit pawar mumbai Search Functional Tags:  जिल्हा परिषद, अजित पवार, पुणे, पंचायत समिती, Ajit Pawar, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांमुळे पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वैतागले आहेत. Send as Notification:  Topic Tags:  अजित पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LQvV4F

No comments:

Post a Comment