बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली.  हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना... गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती.  - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

बाजारात १५०० कोटींची उलाढाल ठप्प, ऑनलाइन खरेदीला पसंती नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे मनसूबे यंदा पुन्हा धुळीस मिळाले. त्यामुळे सराफासह सर्वच बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने १५०० कोटंची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याला सोने, चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. सराफा बाजार बंद राहणार असल्याने सोने खरेदीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यंदा काही व्यापाऱ्यांनी ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  हेही वाचा - नागपूरकरांनो, कोव्हिड बेडची माहिती मिळणार आता एका ‘क्लिक'वर; स्मार्ट सिटीने तयार... कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीही टाळेबंदी होती. त्यामुळे सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सोने विक्री प्रभावीत झाली होती. यंदा सोन्याचे दर ४७ हजारापर्यंत आले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकानी ऑनलाईन दागीने खरेदी केली. ज्या व्यापाऱ्यांनी ऑनलाईचा पर्याय निवडला नाही त्यांना मात्र, गुढीपाडव्याच्या उलाढालीला फटका बसला आहे. दागिने प्रत्यक्ष हाताळून अथवा पाहूनच खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. मात्र, परिस्थितीत लक्षात घेता सोने ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहक वळू लागले आहेत. मागील वर्षीही अशीच स्थिती होती. तेव्हाही ऑनलाईन दागिने विक्री करण्यावर भर दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने नाणे, नथ, दागिने, बिस्कीटाची खरेदी ऑनलाइन केली.  हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना... गुढीपाडव्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. नागपुरात सोन्याची लहानमोठी जवळपास १५०० पेक्षा जास्त दुकाने आणि शोरूम आहेत. या दिवशी सोने-चांदी मार्केटमध्ये १००० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल होते. पण संपूर्ण खरेदी-विक्री बंद राहिल्याने कुठलाही व्यवहार झाला नाही. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने खरेदी-विक्रीच बंद होती.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी यंदा ऑनलाइनला पंसती दिल्याने थोडा दिलासा मिळाला. आता दागिन्यांचे बुकिंग केले असले तरी त्यांना टाळेबंदी मागे घेतल्यानंतरच वस्तू नेता येणार आहे. ग्राहकांना ८० ते ९० टक्के रक्कम खात्यात जमा करण्याची सोय केली होती.  - राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3v1Fx0T

No comments:

Post a Comment