मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने   औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात.    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 13, 2021

मानसिक छळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट लिहून पोलिसांना पाठविले स्पीड पोस्टाने   औरंगाबाद : शेतजमिनीची वाटणी होऊन वडिलांच्या बाजूने कमी जमिन आली तर भाऊबंदकीला जास्त जमिन गेली, यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घे म्हणत मानसिक छळ केल्याने सावंगीच्या शेतकऱ्याने २३ मार्च रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सांडू विश्‍वनाथ जगदाळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ऐन गुढीपाडव्याला शेतकऱ्याचे नुकसान; वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू मृत सांडू यांच्या पत्नी शुभांगी जगदाळे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सांडू, त्यांचे भाऊ बापूराव आणि खुशालराव विश्‍वनाथ जगदाळे (दोघेही माजी सैनिक) हे तीन भाऊ कुटूंबासह शेजारी राहत होते. दरम्यान मृत सांडू यांचे चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या. यात सांडू यांच्या वडिलांच्या बाजूने कमी जमिन आल्याने सांडू यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणावरुन संशयित बाबुराव काशिनाथ जगदाळे, दिलीप गंगाधर जगदाळे, संतोष बाबुराव जगदाळे, संदीप ऊर्फ गणेश बाबुराव जगदाळे, पोपट दिलीप जगदाळे, दत्तात्रय ऊर्फ नकुल दिलिप जगदाळे या सहाजणांनी सांडू यांचा दावा मागे घे म्हणत छळ केला. Corona Updates: मराठवाड्यामध्ये रुग्णवाढ सुरूच; आणखी आठ हजार कोरोनाबाधित, ९३ जणांचा मृत्यू   छळाला कंटाळून सांडू यांनी २३ मार्चरोजी सारोळ्यातील जंगलात झाडाला गळफास घेत स्वतःला संपविले. आत्महत्येपूर्वी सांडू यांनी सुसाईड नोट लिहून संबंधित वरील सहा जणांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून यास जबाबदार सहा जणविरोधात पोलिस कारवाई व्हावी, असे नमूद केले होते, तसेच ही सुसाईड नोट पोलिस ठाण्याला स्पीड पोस्ट ही केला होती. आत्महत्येदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोटचा काढून ठेवलेला फोटोही आढळला. या प्रकरणी वरील सहा जणांविरोधात फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात.    संपादन - गणेश पिटेकर Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3seOlyr

No comments:

Post a Comment