त्वचेवरील प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय म्हणजे चंदन, 'असा' करा वापर नागपूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे त्वचेसह आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी घ्यायची असेल चंदनासारखा रामबाण उपाय नाही. चंदन म्हणजे एक सुंगधित लाकूड असून याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. याच्या औषधी गुणधर्मामुळे पिंपल्स, स्कीन टॅन झाले असेल तर त्यावर लगेच आराम मिळतो. यामधअये अँटीससेप्टीक गुण देखील असतात. त्यामुळे चेहरा अधिक मुलायम आणि तजेलदार बनतो. इतकेच नाहीतर त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पिंपल्स, डार्क स्पॉट, त्वचेसंबंधी सर्व समस्या दूर होतात. सूर्यकिरणांपासून देखील त्वचेचे संरक्षण संरक्षण होण्यास मदत होते.  तेलकट त्वचेसाठी उपयुक्त - तुमची स्कीन जर तेलकट असेल तर घाबरू नका. चंदन पावडरमध्ये गुलाब जल चे काही थेंब घाला आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर काही वेळापर्यंत तसेच ठेवा. त्यानंतर थंड्या पाण्यानी चेहरा धुवून घ्या. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. हेही वाचा - डॉक्टरसाहेब मला भरती करून घ्या, कोरोनाबाधितांची केविलवाणी विनवणी; पण, दुरूनच दाखवला जातो बाहेरचा... डार्क सर्कलपासून सुटका - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डार्क सर्कलची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. झोपेची कमी आणि चिंता याचे कारण असू शकते. तुम्हीही डार्क सर्कलच्या समस्येने ग्रस्त असाल तर १ टेबल स्पून चंदन पावडर आणि नाराळच्या तेलाचे मिश्रणाचे पेस्ट तयार करा. त्याने डोळ्यांच्या खाली मालिश करा. दररोज याचा वापर केल्याने डार्क सर्कलची समस्येपासून सुटका मिळेल. सनटॅनपासून सुटका - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनटॅन होण्याचा जास्त धोका असतो. तुम्ही भर उन्हात घराबाहेर पडत असाल तर जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तरीही सनटॅन झाल्यास चंदनाचे पेस मास्क चेहऱ्यावर लावा. त्यासाठी काकडीच्या रसामध्ये एक चमा दही, एक चमचा मध, लिंबूचा रस आणि एक चमचा चंदनाची पावडर घाला. त्यानंतर ही पेस्ट फेस मास्कसारखी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड्या पाण्यानी धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि सनटॅनची समस्या दूर होईल. हेही वाचा - नागपूरकरांनो काळजी घ्या! 'हे' झोन बनले कोरोना हॉटस्पॉट; गृहविलगीकरणातील बाधितांच्या... मुलायम त्वचेसाठी - प्रत्येकाला वाटते की आपली त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसावी. मात्र, धुळ, माती आणि प्रदूषामुळे त्वेचवर परिणाम होतो. तुम्हालाही मुलायम आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर चंदनाच्या तेलाने रात्री मसाज करा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यानी चेहरा धुवा. त्यामुळे तुमची त्वचा चमकायला लागेल.   (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 19, 2021

त्वचेवरील प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय म्हणजे चंदन, 'असा' करा वापर नागपूर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे त्वचेसह आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी घ्यायची असेल चंदनासारखा रामबाण उपाय नाही. चंदन म्हणजे एक सुंगधित लाकूड असून याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. याच्या औषधी गुणधर्मामुळे पिंपल्स, स्कीन टॅन झाले असेल तर त्यावर लगेच आराम मिळतो. यामधअये अँटीससेप्टीक गुण देखील असतात. त्यामुळे चेहरा अधिक मुलायम आणि तजेलदार बनतो. इतकेच नाहीतर त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पिंपल्स, डार्क स्पॉट, त्वचेसंबंधी सर्व समस्या दूर होतात. सूर्यकिरणांपासून देखील त्वचेचे संरक्षण संरक्षण होण्यास मदत होते.  तेलकट त्वचेसाठी उपयुक्त - तुमची स्कीन जर तेलकट असेल तर घाबरू नका. चंदन पावडरमध्ये गुलाब जल चे काही थेंब घाला आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर काही वेळापर्यंत तसेच ठेवा. त्यानंतर थंड्या पाण्यानी चेहरा धुवून घ्या. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. हेही वाचा - डॉक्टरसाहेब मला भरती करून घ्या, कोरोनाबाधितांची केविलवाणी विनवणी; पण, दुरूनच दाखवला जातो बाहेरचा... डार्क सर्कलपासून सुटका - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डार्क सर्कलची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. झोपेची कमी आणि चिंता याचे कारण असू शकते. तुम्हीही डार्क सर्कलच्या समस्येने ग्रस्त असाल तर १ टेबल स्पून चंदन पावडर आणि नाराळच्या तेलाचे मिश्रणाचे पेस्ट तयार करा. त्याने डोळ्यांच्या खाली मालिश करा. दररोज याचा वापर केल्याने डार्क सर्कलची समस्येपासून सुटका मिळेल. सनटॅनपासून सुटका - उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनटॅन होण्याचा जास्त धोका असतो. तुम्ही भर उन्हात घराबाहेर पडत असाल तर जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तरीही सनटॅन झाल्यास चंदनाचे पेस मास्क चेहऱ्यावर लावा. त्यासाठी काकडीच्या रसामध्ये एक चमा दही, एक चमचा मध, लिंबूचा रस आणि एक चमचा चंदनाची पावडर घाला. त्यानंतर ही पेस्ट फेस मास्कसारखी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड्या पाण्यानी धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि सनटॅनची समस्या दूर होईल. हेही वाचा - नागपूरकरांनो काळजी घ्या! 'हे' झोन बनले कोरोना हॉटस्पॉट; गृहविलगीकरणातील बाधितांच्या... मुलायम त्वचेसाठी - प्रत्येकाला वाटते की आपली त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसावी. मात्र, धुळ, माती आणि प्रदूषामुळे त्वेचवर परिणाम होतो. तुम्हालाही मुलायम आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर चंदनाच्या तेलाने रात्री मसाज करा. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यानी चेहरा धुवा. त्यामुळे तुमची त्वचा चमकायला लागेल.   (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NFomCc

No comments:

Post a Comment