पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा केला नष्ट; किती ते वाचा पुणे - शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात आला. या कारवाईत साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. कोरोनामुळे पुण्यात जीव गुदमरणार नाही; पालिकेनं उचलली ठोस पावलं शहरातील २८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत सुमारे साडेचार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यातील एक कोटी ३१ लाख रुपयांचा ६५५ किलो गांजा, दोन लाख ७८ हजारांचे चारशे ग्रॅम चरस, एक कोटी नऊ लाख ८६ हजारांचे एक किलो ८२१ ग्रॅम कोकेन, सहा लाख ४० हजारांचे मेफेड्रोन, एक कोटी ७४ लाख आठ हजारांचे चार किलो ३५२ ग्रॅम ब्राऊन शुगर, सात लाख ७० हजारांचे एमफेटाफाईन, १४ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ३६१ ग्रॅम मॅथेक्युलोन असा सर्व मिळून साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली होती.  Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, स्वप्ना गोरे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, प्रकाश खांडेकर, गणेश माने, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक अमोल गवळी आदींनी ही कारवाई केली. घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख   Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा केला नष्ट; किती ते वाचा पुणे - शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत नष्ट करण्यात आला. या कारवाईत साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. कोरोनामुळे पुण्यात जीव गुदमरणार नाही; पालिकेनं उचलली ठोस पावलं शहरातील २८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत सुमारे साडेचार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यातील एक कोटी ३१ लाख रुपयांचा ६५५ किलो गांजा, दोन लाख ७८ हजारांचे चारशे ग्रॅम चरस, एक कोटी नऊ लाख ८६ हजारांचे एक किलो ८२१ ग्रॅम कोकेन, सहा लाख ४० हजारांचे मेफेड्रोन, एक कोटी ७४ लाख आठ हजारांचे चार किलो ३५२ ग्रॅम ब्राऊन शुगर, सात लाख ७० हजारांचे एमफेटाफाईन, १४ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ३६१ ग्रॅम मॅथेक्युलोन असा सर्व मिळून साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली होती.  Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, स्वप्ना गोरे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, प्रकाश खांडेकर, गणेश माने, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक अमोल गवळी आदींनी ही कारवाई केली. घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख   Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fk1NOy

No comments:

Post a Comment