केवळ ८० मीटरच्या मार्गासाठी सोळा वर्षापासून रखडला रस्ता सिंहगड रस्ता - वेळ सकाळची.... खाचखळग्यांनी भरलेला रस्त्यातून वाट काढत दुचाकी जाते, रस्त्यात टाकलेल्या मोठ्या मुरुमांच्या दगडामुळे गाडी अडते आणि दुचाकीवरील व्यक्ती खाली पडते. हाता पायाला जखमा होतात.... अशीच किंबहुना याहून अधिक वाईट स्थिती पायी चालणाऱ्यांची. सोळा वर्षापासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा ‘जैसे थे’च राहते. ही स्थिती आहे हिंगण्यातील स्वरूप हॉटेल ते खोराड वस्ती या दरम्यान असणाऱ्या रस्त्याची.  स्वरूप हॉटेलपासून सुरू होणारा रस्ता पहिल्या शंभर मीटरमध्ये इतका खराब आहे की तेथून वाहन चालवत घेऊन जाणे शक्य नाही. याबाबत नागरिक वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदारांकडे मागणी करतात, परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून काम पुढे नेले जाते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या रस्त्याच्या आधारेच या भागात अनेक गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. अनेक बैठी घरे आहेत. काही दिवसांपूर्वी येथे सांडपाणी वाहिनी फुटली होती. त्याचे काम नागरिकांनी मागणी केल्यानंतर करण्यात आले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी सर्व सोसायट्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक झाली. त्यावेळी, संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना रस्त्याचे काम तातडीने करण्यात करण्यात येईल असे सांगितले. वरील रस्ता २००४-०५ या कालावधीत करण्यात आला होता. सुरवातीचा  ७० ते ८० मीटरचा रस्ता अपुरा होता.  जगण्याच्या लढाईला कोरोनाचे ग्रहण! वर्षभरानंतरही मजूरांना मिळेना रोजगार दरम्यान याबाबत जागा मालकांनी रस्ता विकास आराखड्यानुसार करावा अशी मागणी केली. त्यानुसार ओढ्यालगत असलेल्या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली, परंतु प्रत्यक्षात रस्त्याचे काम करण्यात आले नाही. रस्त्यासाठी जागा मोकळी  करण्यात आली. मात्र विकास आराखड्यानुसार रस्ता केला नाही. हा ८० मीटरचा रस्ता झाला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी एकनाथ वैद्य, अरविंद पुंडे, साईनाथ नाईकवाडी, अनिल मिस्त्री, मोहन वैद्य, गणेश पोळ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. सचिन वाझे-अंबानी प्रकरणाचा तपास बारामतीच्या IPS अधिकाऱ्याकडे गेल्या सहा वर्षापासून या भागात आम्ही वास्तव्यास आहोत मात्र अजूनही रस्त्याचे काम झाले नाही. शिवाय रस्त्याला कचऱ्याचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष घालून युद्धपातळीवर रस्ता करणे गरजेचे आहे.  - शिरीष मोरे जे काम केले आहे ते अर्धवट आहे. त्यावर बारीक मुरूम टाकून रस्ता करणे अपेक्षित असताना, तसे केले गेले नाही सोबतच त्या खालून जाणारी पाण्याची वाहिनी देखील फुटली आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.  - उमेश कदम, स्थापत्य अभियंता माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल आणि लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.  - व्ही. जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

केवळ ८० मीटरच्या मार्गासाठी सोळा वर्षापासून रखडला रस्ता सिंहगड रस्ता - वेळ सकाळची.... खाचखळग्यांनी भरलेला रस्त्यातून वाट काढत दुचाकी जाते, रस्त्यात टाकलेल्या मोठ्या मुरुमांच्या दगडामुळे गाडी अडते आणि दुचाकीवरील व्यक्ती खाली पडते. हाता पायाला जखमा होतात.... अशीच किंबहुना याहून अधिक वाईट स्थिती पायी चालणाऱ्यांची. सोळा वर्षापासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा ‘जैसे थे’च राहते. ही स्थिती आहे हिंगण्यातील स्वरूप हॉटेल ते खोराड वस्ती या दरम्यान असणाऱ्या रस्त्याची.  स्वरूप हॉटेलपासून सुरू होणारा रस्ता पहिल्या शंभर मीटरमध्ये इतका खराब आहे की तेथून वाहन चालवत घेऊन जाणे शक्य नाही. याबाबत नागरिक वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदारांकडे मागणी करतात, परंतु केवळ तात्पुरती डागडुजी करून काम पुढे नेले जाते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या रस्त्याच्या आधारेच या भागात अनेक गृहप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. अनेक बैठी घरे आहेत. काही दिवसांपूर्वी येथे सांडपाणी वाहिनी फुटली होती. त्याचे काम नागरिकांनी मागणी केल्यानंतर करण्यात आले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी सर्व सोसायट्यांची नोव्हेंबरमध्ये बैठक झाली. त्यावेळी, संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना रस्त्याचे काम तातडीने करण्यात करण्यात येईल असे सांगितले. वरील रस्ता २००४-०५ या कालावधीत करण्यात आला होता. सुरवातीचा  ७० ते ८० मीटरचा रस्ता अपुरा होता.  जगण्याच्या लढाईला कोरोनाचे ग्रहण! वर्षभरानंतरही मजूरांना मिळेना रोजगार दरम्यान याबाबत जागा मालकांनी रस्ता विकास आराखड्यानुसार करावा अशी मागणी केली. त्यानुसार ओढ्यालगत असलेल्या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली, परंतु प्रत्यक्षात रस्त्याचे काम करण्यात आले नाही. रस्त्यासाठी जागा मोकळी  करण्यात आली. मात्र विकास आराखड्यानुसार रस्ता केला नाही. हा ८० मीटरचा रस्ता झाला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी एकनाथ वैद्य, अरविंद पुंडे, साईनाथ नाईकवाडी, अनिल मिस्त्री, मोहन वैद्य, गणेश पोळ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. सचिन वाझे-अंबानी प्रकरणाचा तपास बारामतीच्या IPS अधिकाऱ्याकडे गेल्या सहा वर्षापासून या भागात आम्ही वास्तव्यास आहोत मात्र अजूनही रस्त्याचे काम झाले नाही. शिवाय रस्त्याला कचऱ्याचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष घालून युद्धपातळीवर रस्ता करणे गरजेचे आहे.  - शिरीष मोरे जे काम केले आहे ते अर्धवट आहे. त्यावर बारीक मुरूम टाकून रस्ता करणे अपेक्षित असताना, तसे केले गेले नाही सोबतच त्या खालून जाणारी पाण्याची वाहिनी देखील फुटली आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.  - उमेश कदम, स्थापत्य अभियंता माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल आणि लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.  - व्ही. जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cjyium

No comments:

Post a Comment