पुणेकरांना दणका! मिळकतकरात होणार एप्रिलपासून वाढ पुणे - मिळकत करातील वाढ सर्वसाधारण सभेने फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता कराची आकारणी करण्यासाठी निश्‍चित केलेल्या वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे एप्रिलनंतर नव्याने कर आकारणी होणाऱ्या सदनिकांच्या मिळकतकरात वाढ होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात ११ टक्क्यांची वाढ प्रस्तावित केली होती. मात्र, पालिकेतील सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाने यास विरोध करीत ती फेटाळून लावली होती. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यावर आता महापालिका प्रशासनाने मिळकतकराची आकारणी करण्यासाठी जो दर असतो, त्याच्या म्हणजे वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दर वाढविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. त्यांच्या अधिकारात येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू करणार आहे. कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर  रेडी-रेकनरमधील दर विचारात घेऊन महापालिकेने शहराचे ५३ विभाग करून त्यामध्ये ६०० भाग केले आहेत. या भागानुसार निवासी मिळकतींची कर आकारणी करण्यासाठी सध्या कमीतकमी दोन रुपये २५ पैसे आणि जास्तीत जास्त तीन रुपये ६७ पैसे वाजवी भाड्याचा दर आहे. तर बिगर निवासी मिळकतीची कर आकारणी करण्यासाठी वाजवी भाड्याचा दर कमीतकमी सहा रुपये आणि जास्तीत जास्त नऊ रुपये ५० पैसे एवढा आहे. निवासी, बिगर निवासीबरोबरच मोकळ्या जागा आणि पार्किंग जागेच्या कर आकारणीच्या वाजवी भाड्याच्या दरांमध्ये सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे : वरवंडमध्ये चार दिवसात २२ जणांना करोनाची बाधा अशी होणार करवाढ! समजा तुम्ही ५०० चौरस फुटांची सदनिका विकत घेतली आहे. एक एप्रिलनंतर मिळकतकराची आकारणी करण्यासाठी गेल्यानंतर ज्या परिसरात तुम्ही सदनिका घेतली, त्या परिसरातील कर आकारणी करण्यासाठी सध्याचा वाजवी भाड्याचा दर हा तीन रुपये आहे. तर एक एप्रिलनंतर त्यामध्ये १५ पैशांची वाढ होणार आहे. त्यामुळे तीन रुपये १५ पैसे वाजवी भाड्याचा दर विचारात घेऊन तुमच्या सदनिकेची वार्षिक करपात्र मूल्य रक्कम ठरविली जाणार आहे. त्यावर केवळ १० टक्के देखभाल- दुरुस्तीची सूट देऊन जी रक्कम येईल, त्या रकमेवर सर्वसाधारण करासह इतर कराची आकारणी करून मिळकतकराचे बिल तुम्हाला दिले जाणार आहे. सहकारनगरमध्ये कामानंतर खड्डे जैसे थे; खोदाईमुळे नागरिक हैराण दोन वर्षांपूर्वी वाजवी भाड्याच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर पुढील वर्षांसाठी ही वाढ करणार आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून ज्या सदनिकांची नव्याने कर आकारणी करणार आहे, त्यांच्या कर आकारणी करण्याच्या वाजवी भाड्याच्या दरातही वाढ होणार आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन वाजवी भाड्याच्या दरात अतिशय कमी वाढ सुचविली आहे. - विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी-कर संकलन विभाग, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

पुणेकरांना दणका! मिळकतकरात होणार एप्रिलपासून वाढ पुणे - मिळकत करातील वाढ सर्वसाधारण सभेने फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता कराची आकारणी करण्यासाठी निश्‍चित केलेल्या वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे एप्रिलनंतर नव्याने कर आकारणी होणाऱ्या सदनिकांच्या मिळकतकरात वाढ होणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापालिका प्रशासनाने पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात ११ टक्क्यांची वाढ प्रस्तावित केली होती. मात्र, पालिकेतील सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षाने यास विरोध करीत ती फेटाळून लावली होती. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यावर आता महापालिका प्रशासनाने मिळकतकराची आकारणी करण्यासाठी जो दर असतो, त्याच्या म्हणजे वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दर वाढविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. त्यांच्या अधिकारात येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू करणार आहे. कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर  रेडी-रेकनरमधील दर विचारात घेऊन महापालिकेने शहराचे ५३ विभाग करून त्यामध्ये ६०० भाग केले आहेत. या भागानुसार निवासी मिळकतींची कर आकारणी करण्यासाठी सध्या कमीतकमी दोन रुपये २५ पैसे आणि जास्तीत जास्त तीन रुपये ६७ पैसे वाजवी भाड्याचा दर आहे. तर बिगर निवासी मिळकतीची कर आकारणी करण्यासाठी वाजवी भाड्याचा दर कमीतकमी सहा रुपये आणि जास्तीत जास्त नऊ रुपये ५० पैसे एवढा आहे. निवासी, बिगर निवासीबरोबरच मोकळ्या जागा आणि पार्किंग जागेच्या कर आकारणीच्या वाजवी भाड्याच्या दरांमध्ये सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे : वरवंडमध्ये चार दिवसात २२ जणांना करोनाची बाधा अशी होणार करवाढ! समजा तुम्ही ५०० चौरस फुटांची सदनिका विकत घेतली आहे. एक एप्रिलनंतर मिळकतकराची आकारणी करण्यासाठी गेल्यानंतर ज्या परिसरात तुम्ही सदनिका घेतली, त्या परिसरातील कर आकारणी करण्यासाठी सध्याचा वाजवी भाड्याचा दर हा तीन रुपये आहे. तर एक एप्रिलनंतर त्यामध्ये १५ पैशांची वाढ होणार आहे. त्यामुळे तीन रुपये १५ पैसे वाजवी भाड्याचा दर विचारात घेऊन तुमच्या सदनिकेची वार्षिक करपात्र मूल्य रक्कम ठरविली जाणार आहे. त्यावर केवळ १० टक्के देखभाल- दुरुस्तीची सूट देऊन जी रक्कम येईल, त्या रकमेवर सर्वसाधारण करासह इतर कराची आकारणी करून मिळकतकराचे बिल तुम्हाला दिले जाणार आहे. सहकारनगरमध्ये कामानंतर खड्डे जैसे थे; खोदाईमुळे नागरिक हैराण दोन वर्षांपूर्वी वाजवी भाड्याच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर पुढील वर्षांसाठी ही वाढ करणार आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून ज्या सदनिकांची नव्याने कर आकारणी करणार आहे, त्यांच्या कर आकारणी करण्याच्या वाजवी भाड्याच्या दरातही वाढ होणार आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन वाजवी भाड्याच्या दरात अतिशय कमी वाढ सुचविली आहे. - विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी-कर संकलन विभाग, पुणे महापालिका Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OZZOVf

No comments:

Post a Comment