आली आली... पुण्याची डबेवाली पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कंपन्या आणि हजारो कामगार आहेत. सर्वांनाच कंपनीमधील जेवण मिळतेच असे नाही आणि सर्वांनाच घरचेच जेवण मिळतेय असेही नाही. त्यात नोकरी पुन्हा शिफ्टची. दर आठवड्याला बदलणारी. घर ते कंपनीचे अंतर दीड-दोन तासांचे. डबा तयार करण्यासाठी गृहिणीला खूप लवकर उठावे लागते. तिचा तारांबळ उडते. या साऱ्यात मग हातगाडी, खानावळींचा आधार घेतला जातो. तेही पोटाला पचेलच आणि खिशाला परवडेलच असं नाही. आता हे सारे टळून ‘घरचा डबा’ मिळाला तर? मुंबईच्या धर्तीवर हीच संकल्पना ‘पुण्याची डबेवाली’ लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्यक्षात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरात दुर्गा ब्रिगेड ही महिला चळवळीतील संघटना आहे. विविध क्षेत्रात काम करणारी ही स्वयंसेवी संस्था काही महिलांना रोजगार देण्यात यशस्वी झाली आहे. संघटनेची ताकद खूप मोठी नाही. मात्र, आता चांगली ओळख बनली आहे. आपल्या नव्या उपक्रमाविषयी या संघटनेचे नेतृत्व करणारी दुर्गा भोर ही युवती म्हणाली, मी उद्योजक घरातील आहे. त्यामुळे मला उद्योजकांबरोबरच कामगारांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत आहेत. लॉकडाउन काळात तर औद्योगिक क्षेत्राला किती मोठा फटका बसला याची साऱ्यानांच कल्पना आहे. असेच एकदा संघटनेच्या बैठकीत चर्चा करत असताना कामगारांच्या जेवणाचा प्रश्न असा विषय समोर आला आणि कल्पना सुचली. याचा अंतिम आराखडा तयार झाला असून जूनमध्ये प्रत्यक्षात ‘पुण्याची डबेवाली’ हा उपक्रम सुरू होईल. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुंबईमध्ये डबेवाले जसे कामाच्या जेवण पोहोचवतात तीच पध्दत असेल. इथे फक्त महिलाच काम करतील, पण बाईक वापरतील. मेट्रो सुरू झाल्यावर पुणे ते पिंपरी-चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड ते पुणे अशीही सेवा मिळणार आहे. प्राथमिक पातळीवर काही कंपन्यांशी, त्यामधील कामगारांशी बोलणे झाले. नंतर घर ते कंपनी अंतर आणि या मार्गावर काम करू शकतील अशा महिलांची यादी केली. कामगारांच्या जेवणाच्या सुट्टी वेळा, तसेच डबा पोहोचविण्यासाठी प्रत्यक्षात लागणारा वेळ याची चाचणी घेतली. सुरूवातीच्या टप्प्यात तीनशे डबे पोहोच केले जातील. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचा सहयोग असणार आहे ज्या कामगारांची घरे नाहीत, त्यांना घरगुती डबे पोहोच. यातून प्रत्येक भागातील बचत गटाला काम Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

आली आली... पुण्याची डबेवाली पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कंपन्या आणि हजारो कामगार आहेत. सर्वांनाच कंपनीमधील जेवण मिळतेच असे नाही आणि सर्वांनाच घरचेच जेवण मिळतेय असेही नाही. त्यात नोकरी पुन्हा शिफ्टची. दर आठवड्याला बदलणारी. घर ते कंपनीचे अंतर दीड-दोन तासांचे. डबा तयार करण्यासाठी गृहिणीला खूप लवकर उठावे लागते. तिचा तारांबळ उडते. या साऱ्यात मग हातगाडी, खानावळींचा आधार घेतला जातो. तेही पोटाला पचेलच आणि खिशाला परवडेलच असं नाही. आता हे सारे टळून ‘घरचा डबा’ मिळाला तर? मुंबईच्या धर्तीवर हीच संकल्पना ‘पुण्याची डबेवाली’ लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्यक्षात येत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरात दुर्गा ब्रिगेड ही महिला चळवळीतील संघटना आहे. विविध क्षेत्रात काम करणारी ही स्वयंसेवी संस्था काही महिलांना रोजगार देण्यात यशस्वी झाली आहे. संघटनेची ताकद खूप मोठी नाही. मात्र, आता चांगली ओळख बनली आहे. आपल्या नव्या उपक्रमाविषयी या संघटनेचे नेतृत्व करणारी दुर्गा भोर ही युवती म्हणाली, मी उद्योजक घरातील आहे. त्यामुळे मला उद्योजकांबरोबरच कामगारांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत आहेत. लॉकडाउन काळात तर औद्योगिक क्षेत्राला किती मोठा फटका बसला याची साऱ्यानांच कल्पना आहे. असेच एकदा संघटनेच्या बैठकीत चर्चा करत असताना कामगारांच्या जेवणाचा प्रश्न असा विषय समोर आला आणि कल्पना सुचली. याचा अंतिम आराखडा तयार झाला असून जूनमध्ये प्रत्यक्षात ‘पुण्याची डबेवाली’ हा उपक्रम सुरू होईल. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मुंबईमध्ये डबेवाले जसे कामाच्या जेवण पोहोचवतात तीच पध्दत असेल. इथे फक्त महिलाच काम करतील, पण बाईक वापरतील. मेट्रो सुरू झाल्यावर पुणे ते पिंपरी-चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड ते पुणे अशीही सेवा मिळणार आहे. प्राथमिक पातळीवर काही कंपन्यांशी, त्यामधील कामगारांशी बोलणे झाले. नंतर घर ते कंपनी अंतर आणि या मार्गावर काम करू शकतील अशा महिलांची यादी केली. कामगारांच्या जेवणाच्या सुट्टी वेळा, तसेच डबा पोहोचविण्यासाठी प्रत्यक्षात लागणारा वेळ याची चाचणी घेतली. सुरूवातीच्या टप्प्यात तीनशे डबे पोहोच केले जातील. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचा सहयोग असणार आहे ज्या कामगारांची घरे नाहीत, त्यांना घरगुती डबे पोहोच. यातून प्रत्येक भागातील बचत गटाला काम Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/31ioqe4

No comments:

Post a Comment