पुणे जिल्ह्यातील १८ शाळांची ‘मॉडेल स्कूल़’साठी निवड पुणे - मॉडेल स्कूल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील १८ शाळांची वर्णी लागली आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांपैकी सर्वाधिक १६ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका शाळेची या प्रकल्पांतर्गत निवड झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून काही शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. यावेळी पवार यांनी राज्यातील १ हजार ५०० शाळांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या शाळा टप्प्याटप्याने विकसित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील ३०० शाळांची निवड करण्यात येणार होती. याबाबतचे परिपत्रकसुद्धा २६ आक्टोबर २०२० रोजी काढण्यात आले होते. याबाबत लोकप्रतिनिधी, शाळा आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवड यादीत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने आणि नागरी भागातील शाळा आदीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या शाळांचा समावेश करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३००च्या ऐवजी ५०० शाळांची निवड करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला होता. त्यानुसार नव्याने ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे पुण्यात जीव गुदमरणार नाही; पालिकेनं उचलली ठोस पावलं निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये मूलभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) आणि सर्व सरकारी, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रीकरण करून, या सर्व योजनांच्या माध्यमातून या शाळा विकसित करण्यात येणार आहेत. Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली या शाळांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा - आकर्षक शाळा इमारत - विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या - मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्वच्छतागृहे - पिण्याची पाण्याची सोय - हॅंड वॉश स्टेशन - माध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह व भांडार कक्ष - शैक्षणिक व खेळाचे साहित्य - ग्रंथालय, वाचनालय व संगणक कक्ष - शाळेला संरक्षक भिंत - व्हर्च्युअल क्लास रूमची सोय - शाळेत विद्युतीकरण सुविधा - विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था. घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख निवड झालेल्या शाळा थोरांदळे (ता. आंबेगाव), सांगवी (ता. बारामती), उत्रौली (ता. भोर), खडकी (ता. दौंड), डोणजे (ता. हवेली), सणसर (ता. इंदापूर), बेल्हे नंबर १ (ता. जुन्नर), आंबेठाण व धानोरे (दोन्ही ता. खेड), कान्हे (ता. मावळ), सुतारवाडी व नांदे (दोन्ही ता. मुळशी), सुपे खुर्द (ता. पुरंदर), मुंजाळवाडी व वाबळेवाडी (दोन्ही ता. शिरूर), वेल्हे बुद्रूक (ता. वेल्हे). सावित्रीबाई इंग्लिश मीडियम स्कूल (पुणे शहर) आणि एमईडी विद्यालय, पिंपळे गुरव (पिंपरी चिंचवड). Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

पुणे जिल्ह्यातील १८ शाळांची ‘मॉडेल स्कूल़’साठी निवड पुणे - मॉडेल स्कूल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील १८ शाळांची वर्णी लागली आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांपैकी सर्वाधिक १६ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका शाळेची या प्रकल्पांतर्गत निवड झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून काही शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षाच्या (२०२०-२१) अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. यावेळी पवार यांनी राज्यातील १ हजार ५०० शाळांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या शाळा टप्प्याटप्याने विकसित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील ३०० शाळांची निवड करण्यात येणार होती. याबाबतचे परिपत्रकसुद्धा २६ आक्टोबर २०२० रोजी काढण्यात आले होते. याबाबत लोकप्रतिनिधी, शाळा आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवड यादीत महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने आणि नागरी भागातील शाळा आदीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या शाळांचा समावेश करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३००च्या ऐवजी ५०० शाळांची निवड करण्याचा निर्णय नव्याने घेण्यात आला होता. त्यानुसार नव्याने ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे पुण्यात जीव गुदमरणार नाही; पालिकेनं उचलली ठोस पावलं निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये मूलभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) आणि सर्व सरकारी, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रीकरण करून, या सर्व योजनांच्या माध्यमातून या शाळा विकसित करण्यात येणार आहेत. Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली या शाळांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा - आकर्षक शाळा इमारत - विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या - मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्वच्छतागृहे - पिण्याची पाण्याची सोय - हॅंड वॉश स्टेशन - माध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह व भांडार कक्ष - शैक्षणिक व खेळाचे साहित्य - ग्रंथालय, वाचनालय व संगणक कक्ष - शाळेला संरक्षक भिंत - व्हर्च्युअल क्लास रूमची सोय - शाळेत विद्युतीकरण सुविधा - विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था. घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख निवड झालेल्या शाळा थोरांदळे (ता. आंबेगाव), सांगवी (ता. बारामती), उत्रौली (ता. भोर), खडकी (ता. दौंड), डोणजे (ता. हवेली), सणसर (ता. इंदापूर), बेल्हे नंबर १ (ता. जुन्नर), आंबेठाण व धानोरे (दोन्ही ता. खेड), कान्हे (ता. मावळ), सुतारवाडी व नांदे (दोन्ही ता. मुळशी), सुपे खुर्द (ता. पुरंदर), मुंजाळवाडी व वाबळेवाडी (दोन्ही ता. शिरूर), वेल्हे बुद्रूक (ता. वेल्हे). सावित्रीबाई इंग्लिश मीडियम स्कूल (पुणे शहर) आणि एमईडी विद्यालय, पिंपळे गुरव (पिंपरी चिंचवड). Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PuqJIj

No comments:

Post a Comment