पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १४३१ नवीन रुग्ण  पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १४३१ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख २० हजार ९४९ झाली आहे. काल ६२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख आठ हजार ७६६ झाली आहे. सध्या १० हजार २७९ सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यू झालेल्या सहा रुग्णांची माहिती काल महापालिकेला कळविण्यात आली. कालपर्यंत शहरातील एक हजार ९०४ आणि शहराबाहेरील ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सध्या रुग्णालयांत एक हजार ७१६ रुग्ण उपचार घेत आहेत. आठ हजार ५६३ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कालपर्यंत ९० हजार जणांना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १८२ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. ८४५ मायक्रो असे एक हजार २७ कंटेन्मेंट झोन आहेत.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार ८९ घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील सहा हजार २११ जणांची तपासणी केली. ६०२ जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख ५१ हजार ६४५ जणांचे विलगीकरण करण्यात आले. काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पिंपरी, चिंचवड, दापोडी, आकुर्डी, कासारवाडी, लोहगाव येथील रहिवासी आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १४३१ नवीन रुग्ण  पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १४३१ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख २० हजार ९४९ झाली आहे. काल ६२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख आठ हजार ७६६ झाली आहे. सध्या १० हजार २७९ सक्रिय रुग्ण आहेत. काल शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, यापूर्वी वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यू झालेल्या सहा रुग्णांची माहिती काल महापालिकेला कळविण्यात आली. कालपर्यंत शहरातील एक हजार ९०४ आणि शहराबाहेरील ८०० जणांचा मृत्यू झाला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सध्या रुग्णालयांत एक हजार ७१६ रुग्ण उपचार घेत आहेत. आठ हजार ५६३ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कालपर्यंत ९० हजार जणांना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १८२ मेजर कंटेन्मेट झोन आहेत. ८४५ मायक्रो असे एक हजार २७ कंटेन्मेंट झोन आहेत.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार ८९ घरांना काल स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील सहा हजार २११ जणांची तपासणी केली. ६०२ जणांचे काल विलगीकरण करण्यात आले. कालपर्यंत एक लाख ५१ हजार ६४५ जणांचे विलगीकरण करण्यात आले. काल मृत्यू झालेले शहरातील नागरिक पिंपरी, चिंचवड, दापोडी, आकुर्डी, कासारवाडी, लोहगाव येथील रहिवासी आहेत. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PdBIGc

No comments:

Post a Comment