महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने केला उलाढालीचा विक्रम पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला २०१९-२० या वर्षात एक हजार ३४५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला असून, ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. राज्य बॅंकेला यंदाही ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. तसेच, या वर्षात इतिहासात राज्य बॅंकेने पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटींची उच्चांकी उलाढाल केल्याची माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य सहकारी बॅंकेची १०९वी वार्षिक सभा बॅंकेच्या मुख्यालयात ऑनलाइन पार पडली. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख या वेळी उपस्थित होते. पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना अनास्कर यांनी बॅंकेच्या प्रगतीचा वार्षिक आढावा घेतला. अनास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक आहे. त्यावर राज्य बॅंकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. या वर्षाअखेर बॅंकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) दोन हजार २८२ कोटी असून, बॅंकेचा स्वनिधी चार हजार ७८४ कोटींपर्यंत पोचला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महत्त्वाच्या गोष्टी बॅंकेने प्रथमच अनुत्पादक कर्जासाठी शंभर टक्के तरतूद केली  त्यामुळे निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण शून्य टक्के  राष्ट्रीय पातळीवर व्यापारी बॅंकांचे नेट एनपीएचे प्रमाण ४६ टक्के  सहकारी बॅंकांचे प्रमाण ६४ टक्के  नाबार्डचे सक्षम बॅंकेसाठीचे बहुतांश निकष राज्य बॅंकेकडून पूर्ण पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण बॅंकेच्या प्रगतीची प्रमुख कारणे राज्य बॅंकेने केवळ जिल्हा बॅंका आणि साखर कारखान्यांपुरते व्यवहार मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व जिल्हा बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्यांसह इतर सहकारी संस्थांसोबत योजना राबविल्या. नागरी सहकारी बॅंकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच, आरटीजीएस आणि एनइएफटीमार्फत व्यवहारांसाठी पोर्टल, सायबर सिक्युरिटी आणि सीटीएस क्लिअरिंगसारख्या सुविधा दिल्या. तसेच, राज्य बॅंकेने १०९ वर्षातील गाठलेले उच्चांक हे सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक आणि संपूर्ण सेवक वर्गामुळे साध्य झाल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने केला उलाढालीचा विक्रम पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला २०१९-२० या वर्षात एक हजार ३४५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला असून, ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. राज्य बॅंकेला यंदाही ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. तसेच, या वर्षात इतिहासात राज्य बॅंकेने पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटींची उच्चांकी उलाढाल केल्याची माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य सहकारी बॅंकेची १०९वी वार्षिक सभा बॅंकेच्या मुख्यालयात ऑनलाइन पार पडली. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख या वेळी उपस्थित होते. पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना अनास्कर यांनी बॅंकेच्या प्रगतीचा वार्षिक आढावा घेतला. अनास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक आहे. त्यावर राज्य बॅंकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. या वर्षाअखेर बॅंकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) दोन हजार २८२ कोटी असून, बॅंकेचा स्वनिधी चार हजार ७८४ कोटींपर्यंत पोचला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महत्त्वाच्या गोष्टी बॅंकेने प्रथमच अनुत्पादक कर्जासाठी शंभर टक्के तरतूद केली  त्यामुळे निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण शून्य टक्के  राष्ट्रीय पातळीवर व्यापारी बॅंकांचे नेट एनपीएचे प्रमाण ४६ टक्के  सहकारी बॅंकांचे प्रमाण ६४ टक्के  नाबार्डचे सक्षम बॅंकेसाठीचे बहुतांश निकष राज्य बॅंकेकडून पूर्ण पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण बॅंकेच्या प्रगतीची प्रमुख कारणे राज्य बॅंकेने केवळ जिल्हा बॅंका आणि साखर कारखान्यांपुरते व्यवहार मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व जिल्हा बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्यांसह इतर सहकारी संस्थांसोबत योजना राबविल्या. नागरी सहकारी बॅंकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच, आरटीजीएस आणि एनइएफटीमार्फत व्यवहारांसाठी पोर्टल, सायबर सिक्युरिटी आणि सीटीएस क्लिअरिंगसारख्या सुविधा दिल्या. तसेच, राज्य बॅंकेने १०९ वर्षातील गाठलेले उच्चांक हे सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक आणि संपूर्ण सेवक वर्गामुळे साध्य झाल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tDn0qM

No comments:

Post a Comment