डासोत्पत्ती रोखण्यास यंत्रणाच कुचकामी; महापालिकेचा दिशाहीन कारभार पिंपरी - नद्यांना जलपर्णीने वेढा घातला असून, दरवर्षीप्रमाणे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरातील साठ ते सत्तर किलोमीटर नद्यांच्या परिसरात डासांनी हैदोस घातला आहे. यासाठी अभ्यासपूर्वक कामकाज करून प्रश्नांची उकल करण्यासाठी महापालिकेकडे कीटकशास्त्रज्ञ हे मंजूर पद कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. त्याचबरोबर धुरीकरण, कीटकनाशक व निर्जंतुकीकरणासाठी एकच यंत्रणा कार्यरत आहे. त्यातील फवारणीसाठी लागणारी स्प्रे कुलीच्या पदांची भरती अद्यापपर्यंत झालेली नाही. महापालिका प्रशासन आरोग्य विभागाचा दिशाहीन कारभार सुरू असून, डासांची संख्या आटोक्यात येणार कशी? हा मोठा प्रश्न शहरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. कीटकनाशक विभागातील व्यक्तीच शहरातील धुरीकरण, फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या तपासणीचे नमुने तपासून अहवाल समजू शकते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्याचबरोबर पर्यावरणासाठी फवारणी घातक आहे का? जीवसृष्टीवरील सुक्ष्मजीव या औषध फवारणीमुळे मरण पावत आहेत का? या फवारणीचा परिसरावर नेमका काय परिणाम होत आहे? श्वसनाचे विकार जडू शकतात का? हा अभ्यास करणारी यंत्रणाच महापालिकेत नाही. सध्या शासकीय लॅबमधून धुरीकरणासाठी लागणाऱ्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी करून घेतली जात आहे. याविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधला असता उत्तर मिळाले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला घरचा आहेर कीटकनाशक विभाग हा स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही अवघ्या एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यावर कामकाजाचा कारभार  डेंगी, मलेरियाच्या रुग्णसंख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ कीटकशास्त्रज्ञ अधिकारी पद मिळाले नाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गरजेचा कीटकनाशक विभाग हा स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही अवघ्या एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यावर कामकाजाचा कारभार  डेंगी, मलेरियाच्या रुग्णसंख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ कीटकशास्त्रज्ञ अधिकारी पद मिळाले नाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गरजेचा पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी ११ सराईत गुन्हेगार तडीपार काय केले पाहिजे कोविडचे रुग्ण वाढल्याने रुग्णांच्या घरी, सोसायटी व पार्किंगमध्ये निर्जंतुकीकरण साथीच्या आजारांवर नियंत्रण आणणे  गप्पी मासे पैदास केंद्र पाहणे गप्पी मासे सोडणे उपाययोजना डास मोहिमेसाठी दक्षता पथके गरजेची  ‘एमआयडीसी’तून नदीला मिळालेले सांडपाणी बाजूला करणे अत्यावश्यक एक किलोमीटरच्या परिक्षेत्रात उडणाऱ्या गुणगुणणाऱ्या, चावा घेणाऱ्या डासांना प्रतिबंध आवश्यक बसने प्रवास करताय, तर मग 'नो टेन्शन' १२० - कायमस्वरूपी डबकी १३१ - तात्पुरती डबकी ५८४ - टायर पंक्चर दुकाने २७१ - भंगार दुकाने फवारणीची वेळ सकाळी ७ ते १०  सायंकाळी ६ ते रात्री १०  सध्या कीटकनाशकशास्त्रज्ञ  आमच्याकडे नाही. स्वतंत्र मनुष्यबळ हवे. डासांचे प्रमाण वाढल्याने फवारणी, निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, मुळापासून या डासांचा नायनाट होणे गरजेचे आहे. - तानाजी दाते, सहायक आरोग्य निरीक्षक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

डासोत्पत्ती रोखण्यास यंत्रणाच कुचकामी; महापालिकेचा दिशाहीन कारभार पिंपरी - नद्यांना जलपर्णीने वेढा घातला असून, दरवर्षीप्रमाणे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरातील साठ ते सत्तर किलोमीटर नद्यांच्या परिसरात डासांनी हैदोस घातला आहे. यासाठी अभ्यासपूर्वक कामकाज करून प्रश्नांची उकल करण्यासाठी महापालिकेकडे कीटकशास्त्रज्ञ हे मंजूर पद कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. त्याचबरोबर धुरीकरण, कीटकनाशक व निर्जंतुकीकरणासाठी एकच यंत्रणा कार्यरत आहे. त्यातील फवारणीसाठी लागणारी स्प्रे कुलीच्या पदांची भरती अद्यापपर्यंत झालेली नाही. महापालिका प्रशासन आरोग्य विभागाचा दिशाहीन कारभार सुरू असून, डासांची संख्या आटोक्यात येणार कशी? हा मोठा प्रश्न शहरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. कीटकनाशक विभागातील व्यक्तीच शहरातील धुरीकरण, फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या तपासणीचे नमुने तपासून अहवाल समजू शकते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्याचबरोबर पर्यावरणासाठी फवारणी घातक आहे का? जीवसृष्टीवरील सुक्ष्मजीव या औषध फवारणीमुळे मरण पावत आहेत का? या फवारणीचा परिसरावर नेमका काय परिणाम होत आहे? श्वसनाचे विकार जडू शकतात का? हा अभ्यास करणारी यंत्रणाच महापालिकेत नाही. सध्या शासकीय लॅबमधून धुरीकरणासाठी लागणाऱ्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी करून घेतली जात आहे. याविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधला असता उत्तर मिळाले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला घरचा आहेर कीटकनाशक विभाग हा स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही अवघ्या एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यावर कामकाजाचा कारभार  डेंगी, मलेरियाच्या रुग्णसंख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ कीटकशास्त्रज्ञ अधिकारी पद मिळाले नाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गरजेचा कीटकनाशक विभाग हा स्वतंत्र विभागासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नाही अवघ्या एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यावर कामकाजाचा कारभार  डेंगी, मलेरियाच्या रुग्णसंख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ कीटकशास्त्रज्ञ अधिकारी पद मिळाले नाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गरजेचा पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी ११ सराईत गुन्हेगार तडीपार काय केले पाहिजे कोविडचे रुग्ण वाढल्याने रुग्णांच्या घरी, सोसायटी व पार्किंगमध्ये निर्जंतुकीकरण साथीच्या आजारांवर नियंत्रण आणणे  गप्पी मासे पैदास केंद्र पाहणे गप्पी मासे सोडणे उपाययोजना डास मोहिमेसाठी दक्षता पथके गरजेची  ‘एमआयडीसी’तून नदीला मिळालेले सांडपाणी बाजूला करणे अत्यावश्यक एक किलोमीटरच्या परिक्षेत्रात उडणाऱ्या गुणगुणणाऱ्या, चावा घेणाऱ्या डासांना प्रतिबंध आवश्यक बसने प्रवास करताय, तर मग 'नो टेन्शन' १२० - कायमस्वरूपी डबकी १३१ - तात्पुरती डबकी ५८४ - टायर पंक्चर दुकाने २७१ - भंगार दुकाने फवारणीची वेळ सकाळी ७ ते १०  सायंकाळी ६ ते रात्री १०  सध्या कीटकनाशकशास्त्रज्ञ  आमच्याकडे नाही. स्वतंत्र मनुष्यबळ हवे. डासांचे प्रमाण वाढल्याने फवारणी, निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, मुळापासून या डासांचा नायनाट होणे गरजेचे आहे. - तानाजी दाते, सहायक आरोग्य निरीक्षक Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2PARmLH

No comments:

Post a Comment