गुगलपे, पेटीएम : प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे कट! लेजर प्रिंटच्या नावाखाली लोणी काळभोर युनियन बॅंकेने हजारो रुपये कापून घेतले लोणी काळभोर - चहावाले, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यासारखे आपण छोटे-मोठे व्यावसायिक असाल व आपण  गुगलपे, पेटीएम सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारत असाल तर सावधान... कारण या ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याचा आपला व्यवहार हा ‘चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला’ या म्हणी प्रमाणे ‘आतबट्ट्याचा’ होऊ शकतो! लोणी काळभोर (ता. हवेली) येथील युनियन बॅंकेने गुगलपे, पेटीएम या सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिक खातेदारांच्या बॅंक खात्यातून लेजर प्रिंटच्या नावाखाली प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे परस्पर वसुल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ॲपच्या माध्यमातून बिलाची रक्कम स्वीकारणाऱ्या लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दोनशेहून अधिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या युनियन बॅंकेच्या खात्यातून गुरुवारी (ता. २५) रात्री अचानक दहा हजारांपासून पन्नास हजार रुपयांच्यापर्यंतची रक्कम परस्पर कापून घेतल्याचा मेसेज आला आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रिझर्व बॅंकेच्या नियमानुसारच बॅंकेने डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग केल्याचा दावा युनियन बॅंकेच्या लोणी काळभोर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक शरद गायकवाड यांनी केला आहे. बॅंकेच्या वरिष्ठ शाखेतून खातेदारांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग करण्यात आल्याने याबाबत जादा माहिती देणार नसल्याचे शरद गायकवाड यांनी स्पष्ट केले. लेजर प्रिंटच्या नावाखाली प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे परस्पर वसुल करण्यात आल्याचेही  बँकेकडून सांगण्यात आले. सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक ३३ हजार ५१२ रुपये कट झाले! लोणी स्टेशन येथील किराणा दुकानदार जितेंद्र काब्रा म्हणाले, युनियन बॅंकेच्या लोणी काळभोर शाखेत किराणा दुकानाचे खाते आहे. या खात्यातून गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास ३३ हजार ५१२ रुपये कट झाल्याचा एसएमएस आला. यासंबंधाने माहिती घेण्यासाठी बॅंकेत गेलो असता गुगलपे, पेटीएम या सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारासाठी लागणाऱ्या लेजर प्रिंटसाठी वरील रक्कम बँकेने घेतली असल्याचे सांगण्यात आले. एका व्यवहारासाठी पाच रुपये व १८ टक्के जिएसटी असे पाच रुपये नव्वद पैसे कट झाल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगितले.   पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई दोन रुपयांचा तोटा : तारू कवडीपाट टोलनाक्यावरील मोबाईल विक्रेते मिथुन तारू म्हणाले, मागील वर्षभराच्या काळात अनेकांनी मोबाईल रिचार्ज करण्यापासून मोबाईल फोन विकत घेण्यासाठी गुगलपे, पेटीएमच्या माध्यमातून दुकानदारांना पैसे दिले आहेत. मात्र गुरुवारी अचानक बँकेने खात्यातून गुगलपे, पेटीएमच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारापोटी पाच रुपये नव्वद पैसे कट केल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत. मोबाईल रिचार्ज करतेवेळी ग्राहकाकडून नफ्यापोटी तीन ते चार मिळतात. मात्र या तीन ते चार रुपयांच्या नफ्यापोटी बॅंकेने मात्र आमच्याकडून सहा रुपये कट केल्याने, आम्हाला दोन रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या आवळल्या मुसक्या; वसुलीप्रकरणी साथीदारांसह गुन्हा दाखल बॅंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांचा दावा लोणी काळभोर येथील युनियन बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शरद गायकवाड म्हणाले, डिजिटल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारापोटी पाच रुपये नव्वद पैसे कट होणार ही बाब खरी आहे. डिजिटल अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या चाळीस व्यवहारांसाठी एक लेजर लागते. या एका लेजरसाठी दोनशे रुपये फी व त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यास आरबीआय बॅकेनेच परवानगी दिलेली आहे. यामुळे बॅंकेने केलेल्या व्यवहारात काहीही चुकीचे नाही.  डिजिटल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारासाठी पाच रुपये नव्वद पैसे कट होणार असल्याची माहिती यापूर्वीच ग्राहकांना आरबीआयने दिलेली आहे. युनियन बॅंकेप्रमानेच इतरही बॅंका खातेदारांकडून रक्कम आकारत असल्याचा दावाही शरद गायकवाड यांनी केला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

गुगलपे, पेटीएम : प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे कट! लेजर प्रिंटच्या नावाखाली लोणी काळभोर युनियन बॅंकेने हजारो रुपये कापून घेतले लोणी काळभोर - चहावाले, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यासारखे आपण छोटे-मोठे व्यावसायिक असाल व आपण  गुगलपे, पेटीएम सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारत असाल तर सावधान... कारण या ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याचा आपला व्यवहार हा ‘चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला’ या म्हणी प्रमाणे ‘आतबट्ट्याचा’ होऊ शकतो! लोणी काळभोर (ता. हवेली) येथील युनियन बॅंकेने गुगलपे, पेटीएम या सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिक खातेदारांच्या बॅंक खात्यातून लेजर प्रिंटच्या नावाखाली प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे परस्पर वसुल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ॲपच्या माध्यमातून बिलाची रक्कम स्वीकारणाऱ्या लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दोनशेहून अधिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या युनियन बॅंकेच्या खात्यातून गुरुवारी (ता. २५) रात्री अचानक दहा हजारांपासून पन्नास हजार रुपयांच्यापर्यंतची रक्कम परस्पर कापून घेतल्याचा मेसेज आला आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रिझर्व बॅंकेच्या नियमानुसारच बॅंकेने डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग केल्याचा दावा युनियन बॅंकेच्या लोणी काळभोर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक शरद गायकवाड यांनी केला आहे. बॅंकेच्या वरिष्ठ शाखेतून खातेदारांच्या खात्यातून पैसे परस्पर वर्ग करण्यात आल्याने याबाबत जादा माहिती देणार नसल्याचे शरद गायकवाड यांनी स्पष्ट केले. लेजर प्रिंटच्या नावाखाली प्रतीव्यवहार पाच रुपये नव्वद पैसे परस्पर वसुल करण्यात आल्याचेही  बँकेकडून सांगण्यात आले. सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक ३३ हजार ५१२ रुपये कट झाले! लोणी स्टेशन येथील किराणा दुकानदार जितेंद्र काब्रा म्हणाले, युनियन बॅंकेच्या लोणी काळभोर शाखेत किराणा दुकानाचे खाते आहे. या खात्यातून गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास ३३ हजार ५१२ रुपये कट झाल्याचा एसएमएस आला. यासंबंधाने माहिती घेण्यासाठी बॅंकेत गेलो असता गुगलपे, पेटीएम या सारख्या डिजिटल ॲपच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारासाठी लागणाऱ्या लेजर प्रिंटसाठी वरील रक्कम बँकेने घेतली असल्याचे सांगण्यात आले. एका व्यवहारासाठी पाच रुपये व १८ टक्के जिएसटी असे पाच रुपये नव्वद पैसे कट झाल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगितले.   पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई दोन रुपयांचा तोटा : तारू कवडीपाट टोलनाक्यावरील मोबाईल विक्रेते मिथुन तारू म्हणाले, मागील वर्षभराच्या काळात अनेकांनी मोबाईल रिचार्ज करण्यापासून मोबाईल फोन विकत घेण्यासाठी गुगलपे, पेटीएमच्या माध्यमातून दुकानदारांना पैसे दिले आहेत. मात्र गुरुवारी अचानक बँकेने खात्यातून गुगलपे, पेटीएमच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारापोटी पाच रुपये नव्वद पैसे कट केल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत. मोबाईल रिचार्ज करतेवेळी ग्राहकाकडून नफ्यापोटी तीन ते चार मिळतात. मात्र या तीन ते चार रुपयांच्या नफ्यापोटी बॅंकेने मात्र आमच्याकडून सहा रुपये कट केल्याने, आम्हाला दोन रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या आवळल्या मुसक्या; वसुलीप्रकरणी साथीदारांसह गुन्हा दाखल बॅंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांचा दावा लोणी काळभोर येथील युनियन बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शरद गायकवाड म्हणाले, डिजिटल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारापोटी पाच रुपये नव्वद पैसे कट होणार ही बाब खरी आहे. डिजिटल अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या चाळीस व्यवहारांसाठी एक लेजर लागते. या एका लेजरसाठी दोनशे रुपये फी व त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यास आरबीआय बॅकेनेच परवानगी दिलेली आहे. यामुळे बॅंकेने केलेल्या व्यवहारात काहीही चुकीचे नाही.  डिजिटल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारासाठी पाच रुपये नव्वद पैसे कट होणार असल्याची माहिती यापूर्वीच ग्राहकांना आरबीआयने दिलेली आहे. युनियन बॅंकेप्रमानेच इतरही बॅंका खातेदारांकडून रक्कम आकारत असल्याचा दावाही शरद गायकवाड यांनी केला आहे. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Pv6hXW

No comments:

Post a Comment