सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संशोधन निधीला लावली कात्री पुणे - कोरोनामुळे विविध क्षेत्रांत संशोधनाला गती आलेली असताना या उलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संशोधन निधीला कात्री लावली आहे. कोरोनामुळे विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने ॲस्पायर, आविष्कार स्पर्धा यांना फटका बसला आहे. यंदा ॲस्पयरसाठी ५ कोटी, तर आविष्कारासाठी ३० लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठ गुणवत्तेसह संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. विद्यापीठाच्या विभागांसह महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली जाते, त्यांचे संशोधन पेपर प्रख्यात जरनलमध्ये प्रकाशित होतात. विद्यीपाठीच्या या कामगिरीमुळे जागतिक पातळीवर देखील नामांकन मिळते, देशातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणूनही सध्या नोंद आहे. विद्यापीठाकडून संशोधनावर भर दिला जात आहे. यासाठी संशोधन योजना (Asprire) महत्त्वाची असून असा उल्लेख कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या मनोगतामध्ये केला होता. पण प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आगामी वर्षातील संशोधनाच्या रकमेत २ कोटी २० लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये ॲस्पायरसाठी ५ कोटी, आविष्कार स्पर्धेसाठी ३० लाख, शैक्षणिक संशोधन समन्वय योजनेसाठी १५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या आवळल्या मुसक्या; वसुलीप्रकरणी साथीदारांसह गुन्हा दाखल ठरावीक प्राध्यापकांनाच मदत  ‘ॲस्पायर’ योजनेपूर्वी मायनर रिसर्च प्रोजेक्ट (एमआरपी) नावाची योजना होती, त्यामध्ये प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांमध्येही संशोधनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना संशोधन कसे केले जाते हे कळावे यासाठी ते प्राध्यापकांना मदत करत. त्यानंतर ही योजना अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष (आयक्युएसी) यामध्ये वर्ग करून त्यास ॲस्पायर असे नाव दिले. येथे संशोधनासाठी १५ लाखांपर्यंत मदत करण्याचे धोरण होते; पण आता ५ लाखापर्यंत मदत केली जाते. या योजनेतून ठरावीक प्राध्यापकांनाच मदत मिळते, यामध्ये सर्वसमावेशकता नसल्याचे, प्राचार्य खरात यांनी सांगितले. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई विद्यापीठासाठी संशोधन प्रकल्प महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मदत केली जाते. पण विद्यापीठाच्या उत्पन्नावरच परिणाम झाल्याने ॲस्पायरची तरतूद कमी झाली आहे. पण, त्याचा परिणाम संशोधनावर होणार नाही. - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक संशोधन करताना पहिल्या वर्षात ५० टक्के व दुसऱ्या वर्षात ५० टक्के निधी दिला जातो; पण गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रयोगशाळेत तसेच फिल्डवर जाऊन संशोधन करता आलेले नाही. त्यामुळे ॲस्पायर व अविष्कारचा निधी पूर्ण खर्च झाला नाही. तसेच यावर्षी उत्पन्न कमी झाल्याने तरतूद कमी झाली आहे. - डॉ. सुप्रिया पाटील, संचालक, आयक्यूएसी प्राध्यापकांना संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. संशोधन महत्त्वाचे आहे असे सांगितले जात असताना यंदा ॲस्पायरसाठी ७ कोटींऐवजी ५ कोटींची तरतूद केली आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची डागडुजी यासह अन्य कामांसाठी तरतूद आहे, पण विद्यार्थी, प्राध्यापकांच्या योजनांचा निधी कपात केला आहे. - प्राचार्य डॉ. संजय खरात, सदस्य, अधिसभा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संशोधन निधीला लावली कात्री पुणे - कोरोनामुळे विविध क्षेत्रांत संशोधनाला गती आलेली असताना या उलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संशोधन निधीला कात्री लावली आहे. कोरोनामुळे विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने ॲस्पायर, आविष्कार स्पर्धा यांना फटका बसला आहे. यंदा ॲस्पयरसाठी ५ कोटी, तर आविष्कारासाठी ३० लाखांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठ गुणवत्तेसह संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. विद्यापीठाच्या विभागांसह महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली जाते, त्यांचे संशोधन पेपर प्रख्यात जरनलमध्ये प्रकाशित होतात. विद्यीपाठीच्या या कामगिरीमुळे जागतिक पातळीवर देखील नामांकन मिळते, देशातील नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणूनही सध्या नोंद आहे. विद्यापीठाकडून संशोधनावर भर दिला जात आहे. यासाठी संशोधन योजना (Asprire) महत्त्वाची असून असा उल्लेख कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या मनोगतामध्ये केला होता. पण प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आगामी वर्षातील संशोधनाच्या रकमेत २ कोटी २० लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये ॲस्पायरसाठी ५ कोटी, आविष्कार स्पर्धेसाठी ३० लाख, शैक्षणिक संशोधन समन्वय योजनेसाठी १५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या आवळल्या मुसक्या; वसुलीप्रकरणी साथीदारांसह गुन्हा दाखल ठरावीक प्राध्यापकांनाच मदत  ‘ॲस्पायर’ योजनेपूर्वी मायनर रिसर्च प्रोजेक्ट (एमआरपी) नावाची योजना होती, त्यामध्ये प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांमध्येही संशोधनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना संशोधन कसे केले जाते हे कळावे यासाठी ते प्राध्यापकांना मदत करत. त्यानंतर ही योजना अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष (आयक्युएसी) यामध्ये वर्ग करून त्यास ॲस्पायर असे नाव दिले. येथे संशोधनासाठी १५ लाखांपर्यंत मदत करण्याचे धोरण होते; पण आता ५ लाखापर्यंत मदत केली जाते. या योजनेतून ठरावीक प्राध्यापकांनाच मदत मिळते, यामध्ये सर्वसमावेशकता नसल्याचे, प्राचार्य खरात यांनी सांगितले. पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई विद्यापीठासाठी संशोधन प्रकल्प महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मदत केली जाते. पण विद्यापीठाच्या उत्पन्नावरच परिणाम झाल्याने ॲस्पायरची तरतूद कमी झाली आहे. पण, त्याचा परिणाम संशोधनावर होणार नाही. - डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक संशोधन करताना पहिल्या वर्षात ५० टक्के व दुसऱ्या वर्षात ५० टक्के निधी दिला जातो; पण गेल्यावर्षी कोरोनामुळे प्रयोगशाळेत तसेच फिल्डवर जाऊन संशोधन करता आलेले नाही. त्यामुळे ॲस्पायर व अविष्कारचा निधी पूर्ण खर्च झाला नाही. तसेच यावर्षी उत्पन्न कमी झाल्याने तरतूद कमी झाली आहे. - डॉ. सुप्रिया पाटील, संचालक, आयक्यूएसी प्राध्यापकांना संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. संशोधन महत्त्वाचे आहे असे सांगितले जात असताना यंदा ॲस्पायरसाठी ७ कोटींऐवजी ५ कोटींची तरतूद केली आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची डागडुजी यासह अन्य कामांसाठी तरतूद आहे, पण विद्यार्थी, प्राध्यापकांच्या योजनांचा निधी कपात केला आहे. - प्राचार्य डॉ. संजय खरात, सदस्य, अधिसभा Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fj4sbC

No comments:

Post a Comment