दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास ठेवू नका पुणे - विविध समाज माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या अफवांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नयेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीतच होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्या अनुषंगाने परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यमाद्वारे दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विविध अफवा प्रसारित होत आहेत. त्यामुळे या परीक्षेशी संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल-मे २०२१ मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी. - डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच; अफवांवर विश्वास ठेवू नका पुणे - विविध समाज माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या अफवांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नयेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीतच होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्या अनुषंगाने परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यमाद्वारे दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विविध अफवा प्रसारित होत आहेत. त्यामुळे या परीक्षेशी संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल-मे २०२१ मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी. - डॉ. अशोक भोसले, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NuY7y3

No comments:

Post a Comment