रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री याच किमतीवर करा; अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना पुणे - कोरोनाबाधितांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर (एमआरपी) करू नका. तुमच्या खरेदी किमतीवर १० टक्के किंमत आकारून, त्याची विक्री करावी, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना दिली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वेगवेगळ्या कंपनीने उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किंमतीना शहरात विक्री होत आहे. त्याची ‘एमआरपी’ आणि प्रत्यक्ष खरेदी किंमत यात खूप तफावत आहे. त्यामुळे ‘एमआरपी’च्या किमतीला विक्री न करता, खरेदीवर दहा टक्के किंमत आकारून, विक्री करावी असे या सूचनेत नमूद केले आहे. पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय फेब्रुवारीत राज्यात दररोज सरासरी दहा हजार कोरोनाबाधीत नवीन रुग्ण आढळत आहेत. ही परिस्थिती बघता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून, दीड हजार रुपयांपर्यंत कमी करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. असे ‘एफडीए`च्या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.  कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री याच किमतीवर करा; अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना पुणे - कोरोनाबाधितांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर (एमआरपी) करू नका. तुमच्या खरेदी किमतीवर १० टक्के किंमत आकारून, त्याची विक्री करावी, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना दिली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वेगवेगळ्या कंपनीने उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किंमतीना शहरात विक्री होत आहे. त्याची ‘एमआरपी’ आणि प्रत्यक्ष खरेदी किंमत यात खूप तफावत आहे. त्यामुळे ‘एमआरपी’च्या किमतीला विक्री न करता, खरेदीवर दहा टक्के किंमत आकारून, विक्री करावी असे या सूचनेत नमूद केले आहे. पुणेकरांनो कोरोनाकाळात घ्या पुरेशी झोप; तज्ज्ञांनी सांगितले उपाय फेब्रुवारीत राज्यात दररोज सरासरी दहा हजार कोरोनाबाधीत नवीन रुग्ण आढळत आहेत. ही परिस्थिती बघता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून, दीड हजार रुपयांपर्यंत कमी करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केलेल्या आहेत. असे ‘एफडीए`च्या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.  कोरोना फोफावतोय, स्वॅब दिलेल्यांना घरी सोडू नका; नागरिकांकडून मागणी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NusN2q

No comments:

Post a Comment