आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ मार्च २०२१ पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ११.४४, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ६.४४, भारतीय सौर फाल्गुन २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८९७ : मराठी चित्रपटातील नामवंत संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म. त्यांनी ‘लपंडाव‘, ‘अर्धांगी’, ‘मोरुची मावशी’, ‘ब्रह्मघोटाळा’ वगैरे चाळीस चित्रपटांना संगीत दिले होते. १९९९ : संपूर्ण देशी बनावटीच्या पिनाक या एका वेळी अनेक रॉकेट फेकण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची यशस्वी चाचणी ओरिसा राज्यातील चंडीपूरजवळ करण्यात आली. २००१ : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जॅक्‍स कॅलिसला पायचीत करुन पाचशेवा बळी मिळविला. २००२ : भरवशाचा यष्टिरक्षक असा लौकिक असणारे भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाणे यांचे निधन. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 18, 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ मार्च २०२१ पंचांग - शुक्रवार : फाल्गुन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय सकाळी १०.२१, चंद्रास्त रात्री ११.४४, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ६.४४, भारतीय सौर फाल्गुन २८ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८९७ : मराठी चित्रपटातील नामवंत संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म. त्यांनी ‘लपंडाव‘, ‘अर्धांगी’, ‘मोरुची मावशी’, ‘ब्रह्मघोटाळा’ वगैरे चाळीस चित्रपटांना संगीत दिले होते. १९९९ : संपूर्ण देशी बनावटीच्या पिनाक या एका वेळी अनेक रॉकेट फेकण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची यशस्वी चाचणी ओरिसा राज्यातील चंडीपूरजवळ करण्यात आली. २००१ : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जॅक्‍स कॅलिसला पायचीत करुन पाचशेवा बळी मिळविला. २००२ : भरवशाचा यष्टिरक्षक असा लौकिक असणारे भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाणे यांचे निधन. दिनमान - मेष : आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कर्क : आत्मविश्‍वास वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल. सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vAODTn

No comments:

Post a Comment