रानडुक्करांचा आख्खा कळपच पडला विहिरीत पाटस - उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्यजीवांना घोटभर पाणी अन् पोटभर चाऱ्यासाठी जिवावर बेतणाऱ्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय कुसेगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. २५) आला. पाणी व चाऱ्याच्या शोधात शेतात आलेल्या नऊ रानडुक्कारांचा कळप विहिरीत पडल्याची घटना या ठिकाणी घडली. वनविभाग व पुणे येथील रेस्कू पथकाने पाच तासाच्या अथक प्रयत्नाने या रानडुक्कांना सुखरूप बाहेर काढले. दौंड तालुक्यात देऊळगावगाडा, हिंगणीगाडा, पडवी, कुसेगाव आदी भागात वनाचे  क्षेत्र मोठे आहे. यामध्ये चिंकारा, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, ससा, मोर आदी वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्ष आढळून येतात. मार्च महिना सध्या सरत आला असून उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे. वन्यजीवांना पाण्यासाठी सध्या मोठा संघर्ष करावा लागत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुसेगाव येथे वनक्षेत्राला लागून असलेल्या एका विहिरीत गुरुवारी नऊ रान डुक्करे पडल्याचे संबंधित शेतकऱ्याला आढळून आले. काही अंतरावरील शेतात या डुक्करांनी चारा पिकावर डल्ला मारल्याचे दिसून आले. विहीर खोल असल्याने या रानडुक्कारांना वर येणे अशक्य झाले. सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक संबंधित शेतकऱ्याने याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल चैतन्य कांबळे, वनरक्षक शशिकांत सावंत, पद्मिनी कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने पुणे येथील रेस्कू पथकाला पाचारण करण्यात आले. दौंड, पाटस, वरवंड येथील वनकर्मचाऱ्यांसह इको संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले. मात्र, विहीर खोल असल्याने रानडुक्करांना बाहेर काढणे कठीण होते.  पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई विहिरीच्या कठड्यावर थांबलेल्या लोकांना पाहून रानडुक्करांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या गुरगुरण्याने व ओरडण्याच्या आवाजाने परिसर हादरून गेला. मात्र, पथकाने विहिरीत पिंजरा सोडला. जोखीम घेऊन एका-एका डुक्कराला पिंजऱ्यात बंद केले. पाच तासाच्या अथक प्रयत्नातून सर्व रानडुक्करांना शिताफीने बाहेर काढून वन अधिकावासात सोडून देण्यात आले. रानडुक्करांना वाचविण्यासाठी रेस्कू टिम, वनअधिकारी, कर्मचारी, इको संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोहीम यशस्वी केली. चारा व पाण्याच्या शोधासाठी सध्या वन्यजीव लोकवस्तीच्या परिसरात येत आहेत. नागरिकांनी वन्यप्राण्यांबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.  - चैतन्य कांबळे,  वनपरिमंडल अधिकारी, दौंड Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

रानडुक्करांचा आख्खा कळपच पडला विहिरीत पाटस - उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वन्यजीवांना घोटभर पाणी अन् पोटभर चाऱ्यासाठी जिवावर बेतणाऱ्या प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. याचा प्रत्यय कुसेगाव (ता. दौंड) येथे गुरुवारी (ता. २५) आला. पाणी व चाऱ्याच्या शोधात शेतात आलेल्या नऊ रानडुक्कारांचा कळप विहिरीत पडल्याची घटना या ठिकाणी घडली. वनविभाग व पुणे येथील रेस्कू पथकाने पाच तासाच्या अथक प्रयत्नाने या रानडुक्कांना सुखरूप बाहेर काढले. दौंड तालुक्यात देऊळगावगाडा, हिंगणीगाडा, पडवी, कुसेगाव आदी भागात वनाचे  क्षेत्र मोठे आहे. यामध्ये चिंकारा, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, ससा, मोर आदी वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्ष आढळून येतात. मार्च महिना सध्या सरत आला असून उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती वन्यजीवांच्या मुळावर उठली आहे. वन्यजीवांना पाण्यासाठी सध्या मोठा संघर्ष करावा लागत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुसेगाव येथे वनक्षेत्राला लागून असलेल्या एका विहिरीत गुरुवारी नऊ रान डुक्करे पडल्याचे संबंधित शेतकऱ्याला आढळून आले. काही अंतरावरील शेतात या डुक्करांनी चारा पिकावर डल्ला मारल्याचे दिसून आले. विहीर खोल असल्याने या रानडुक्कारांना वर येणे अशक्य झाले. सराफाला लुटले; पण एक आरोपी अवघ्या बारा तासांच्या आत अटक संबंधित शेतकऱ्याने याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपाल चैतन्य कांबळे, वनरक्षक शशिकांत सावंत, पद्मिनी कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने पुणे येथील रेस्कू पथकाला पाचारण करण्यात आले. दौंड, पाटस, वरवंड येथील वनकर्मचाऱ्यांसह इको संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले. मात्र, विहीर खोल असल्याने रानडुक्करांना बाहेर काढणे कठीण होते.  पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई विहिरीच्या कठड्यावर थांबलेल्या लोकांना पाहून रानडुक्करांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या गुरगुरण्याने व ओरडण्याच्या आवाजाने परिसर हादरून गेला. मात्र, पथकाने विहिरीत पिंजरा सोडला. जोखीम घेऊन एका-एका डुक्कराला पिंजऱ्यात बंद केले. पाच तासाच्या अथक प्रयत्नातून सर्व रानडुक्करांना शिताफीने बाहेर काढून वन अधिकावासात सोडून देण्यात आले. रानडुक्करांना वाचविण्यासाठी रेस्कू टिम, वनअधिकारी, कर्मचारी, इको संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोहीम यशस्वी केली. चारा व पाण्याच्या शोधासाठी सध्या वन्यजीव लोकवस्तीच्या परिसरात येत आहेत. नागरिकांनी वन्यप्राण्यांबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.  - चैतन्य कांबळे,  वनपरिमंडल अधिकारी, दौंड Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d9QRAr

No comments:

Post a Comment