टपाल खात्याची आरटीओमुळे ‘चांदी’ कागदपत्रांची घरपोच सेवा; तीन कोटींची कमाई पिंपरी - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्यासाठी (लायसन्स) पूर्वी फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, काही वर्षांपूर्वी परिवहन विभागाने घरपोच परवाना देण्याची सुविधा सुरू केली. ही सुविधा टपाल खात्याला चांगलीच फायदेशीर ठरत असून, परिवहन कार्यालयाकडून तीन वर्षांत तीन कोटी ५३ लाख ५५ हजारांची कमाई केली आहे. चालक परवान्याबरोबरच वाहन नोंदणी प्रमाणपत्रही घरपोच देण्याचे काम टपाल खात्याकडून केले जाते. लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून टपाल कार्यालयाकडे पाठविले जाते. ही कागदपत्रे नागरिकांना घरपोच देण्यासाठी ५० रुपये शुल्क घेतले जाते. सुरुवातीला वाहन चालविण्याच्या परीक्षेत पास झाल्यानंतर परवाना मिळविण्यासाठी चालकांना आरटीओत बऱ्याच चकरा माराव्या लागत होत्या. त्यात चालकांचा बराच वेळ जायचा. शिवाय आरटीओत गर्दीही होत होती. त्याचप्रमाणे एजंटाकडूनही त्याचा गैरफायदा घेतला जात होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यातून चालकांची सुटका करण्यासाठी त्यांना लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र टपालामार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुविधा सुरू केल्यानंतर पोस्टमनला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यात चालकांकडून चुकीचा पत्ता दिल्याने किंवा घराचा पत्ता बदलल्याने लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा पोस्टात येत होते. त्यानंतर टपाल कार्यालयाकडून आरटीओमार्फत चालकांना योग्य पत्ता देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर परवाना आणि प्रमाणपत्र चालकांना योग्य पत्त्यावर मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे टपाल कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के. एल. पारखी यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला घरचा आहेर चांगली कमाई घरपोच कागदपत्रे देणाऱ्या या सुविधेमुळे पोस्ट खात्याला चांगली कमाई करता आली आहे. मार्च २०१८ ते डिसेंबर २०२० पर्यंत २३ लाख ५७ हजार ५२ लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची बुकिंग शहरातील विविध पोस्टांमार्फत झाली. त्यातून तब्बल तीन कोटी ५३ लाख ५५ हजार ७८० रुपये एवढी कमाई केल्याचे सांगण्यात आले. एक लायसन्स आणि प्रमाणपत्र घरपोच देण्यामागे ५० रुपये आकारणी केली जाते. या आकारणीत पोस्ट फी, स्टॅम्प इत्यादीचा समावेश असतो. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी ११ सराईत गुन्हेगार तडीपार सरकारने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़ आहे. त्यातून पोस्टाची चांगली कमाई होत आहे. आमचाही वितरणाचा भार हलका होत आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, March 26, 2021

टपाल खात्याची आरटीओमुळे ‘चांदी’ कागदपत्रांची घरपोच सेवा; तीन कोटींची कमाई पिंपरी - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवान्यासाठी (लायसन्स) पूर्वी फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, काही वर्षांपूर्वी परिवहन विभागाने घरपोच परवाना देण्याची सुविधा सुरू केली. ही सुविधा टपाल खात्याला चांगलीच फायदेशीर ठरत असून, परिवहन कार्यालयाकडून तीन वर्षांत तीन कोटी ५३ लाख ५५ हजारांची कमाई केली आहे. चालक परवान्याबरोबरच वाहन नोंदणी प्रमाणपत्रही घरपोच देण्याचे काम टपाल खात्याकडून केले जाते. लायसन्स किंवा आरसी बुक तयार झाल्यावर आरटीओ कार्यालयातून टपाल कार्यालयाकडे पाठविले जाते. ही कागदपत्रे नागरिकांना घरपोच देण्यासाठी ५० रुपये शुल्क घेतले जाते. सुरुवातीला वाहन चालविण्याच्या परीक्षेत पास झाल्यानंतर परवाना मिळविण्यासाठी चालकांना आरटीओत बऱ्याच चकरा माराव्या लागत होत्या. त्यात चालकांचा बराच वेळ जायचा. शिवाय आरटीओत गर्दीही होत होती. त्याचप्रमाणे एजंटाकडूनही त्याचा गैरफायदा घेतला जात होता. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यातून चालकांची सुटका करण्यासाठी त्यांना लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र टपालामार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सुविधा सुरू केल्यानंतर पोस्टमनला सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यात चालकांकडून चुकीचा पत्ता दिल्याने किंवा घराचा पत्ता बदलल्याने लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र पुन्हा पोस्टात येत होते. त्यानंतर टपाल कार्यालयाकडून आरटीओमार्फत चालकांना योग्य पत्ता देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर परवाना आणि प्रमाणपत्र चालकांना योग्य पत्त्यावर मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे टपाल कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के. एल. पारखी यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला घरचा आहेर चांगली कमाई घरपोच कागदपत्रे देणाऱ्या या सुविधेमुळे पोस्ट खात्याला चांगली कमाई करता आली आहे. मार्च २०१८ ते डिसेंबर २०२० पर्यंत २३ लाख ५७ हजार ५२ लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची बुकिंग शहरातील विविध पोस्टांमार्फत झाली. त्यातून तब्बल तीन कोटी ५३ लाख ५५ हजार ७८० रुपये एवढी कमाई केल्याचे सांगण्यात आले. एक लायसन्स आणि प्रमाणपत्र घरपोच देण्यामागे ५० रुपये आकारणी केली जाते. या आकारणीत पोस्ट फी, स्टॅम्प इत्यादीचा समावेश असतो. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी ११ सराईत गुन्हेगार तडीपार सरकारने वाहन परवाना, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र घरपोच देण्याची योजना सुरू करून संबंधितांचे कार्यालयातील खेटे कमी करण्याचा प्रयत्न केला़ आहे. त्यातून पोस्टाची चांगली कमाई होत आहे. आमचाही वितरणाचा भार हलका होत आहे. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rsmdr2

No comments:

Post a Comment