गदिमा स्मारक उभारणीचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार कोथरूड - सिद्धहस्त लेखक आणि अलौकिक प्रतिभेने आधुनिक वाल्मीकी म्हणून गौरविलेले साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून शीतल माडगूळकर यांच्या हस्ते झाले. गदिमांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि साहित्य पुढील पिढीपर्यंत पोचावे यासाठी कोथरूडमध्ये गदिमा स्मारक उभे रहावे म्हणून गदिमा प्रेमी साहित्यिक, साहित्य प्रेमी यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रयत्नशील होते. त्यासाठी २०१८ मध्ये आंदोलन देखील झाले होते. स्मृती शताब्दी वर्षात भूमिपूजन होऊ शकले नसले तरी स्मारक उभारणीचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार असल्याने माडगूळकरांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश भोंडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, किरण दगडे, आर्किटेक्ट मिलिंद किर्दत आदी उपस्थित होते.  क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याने दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण; 9 जणांविरोधात गुन्हा पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे शहरातील हे पहिले ‘एक्झिबिशन सेंटर’ साडे सहा एकर जागेत उभारले जात आहे. या प्रकल्पामधील दर्शनी भागामध्ये बांधण्यात येणाऱ्या एका स्वतंत्र इमारतीमध्ये हे स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. येथे प्रयोगिक रंगभूमीसाठी ३५० लोक बसू शकतील असे नाट्यगृह असेल. गदिमांचे मराठी भाषेतील असलेले सर्वंकष लेखनकार्य भावी पिढीला कळावे या करिता या स्मारकाची निर्मिती होत आहे. या स्मारकामध्ये गदिमा यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्य याची माहिती देणारे, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे, डिजिटल अशी दालन, ऑडिटोरियम आणि व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था आहे. कोरोना रुग्ण वाढीचा धोका; कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती गदिमा स्मारकाच्या कामाची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही अनेक वर्षे वाट पहात होतो. त्याचे भूमिपूजन झाल्याने समाधान वाटत आहे. हे स्मारक लवकर पूर्ण होवो ही अपेक्षा आहे. - सुमित्र माडगूळकर  कोरोना काळातील निर्बंध लक्षात घेता सध्या प्राथमिक स्वरूपात भूमिपूजन केले आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

गदिमा स्मारक उभारणीचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार कोथरूड - सिद्धहस्त लेखक आणि अलौकिक प्रतिभेने आधुनिक वाल्मीकी म्हणून गौरविलेले साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून शीतल माडगूळकर यांच्या हस्ते झाले. गदिमांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि साहित्य पुढील पिढीपर्यंत पोचावे यासाठी कोथरूडमध्ये गदिमा स्मारक उभे रहावे म्हणून गदिमा प्रेमी साहित्यिक, साहित्य प्रेमी यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रयत्नशील होते. त्यासाठी २०१८ मध्ये आंदोलन देखील झाले होते. स्मृती शताब्दी वर्षात भूमिपूजन होऊ शकले नसले तरी स्मारक उभारणीचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार असल्याने माडगूळकरांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश भोंडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, किरण दगडे, आर्किटेक्ट मिलिंद किर्दत आदी उपस्थित होते.  क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याने दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण; 9 जणांविरोधात गुन्हा पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे शहरातील हे पहिले ‘एक्झिबिशन सेंटर’ साडे सहा एकर जागेत उभारले जात आहे. या प्रकल्पामधील दर्शनी भागामध्ये बांधण्यात येणाऱ्या एका स्वतंत्र इमारतीमध्ये हे स्मारक उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. येथे प्रयोगिक रंगभूमीसाठी ३५० लोक बसू शकतील असे नाट्यगृह असेल. गदिमांचे मराठी भाषेतील असलेले सर्वंकष लेखनकार्य भावी पिढीला कळावे या करिता या स्मारकाची निर्मिती होत आहे. या स्मारकामध्ये गदिमा यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्य याची माहिती देणारे, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे, डिजिटल अशी दालन, ऑडिटोरियम आणि व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था आहे. कोरोना रुग्ण वाढीचा धोका; कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती गदिमा स्मारकाच्या कामाची सुरुवात व्हावी म्हणून आम्ही अनेक वर्षे वाट पहात होतो. त्याचे भूमिपूजन झाल्याने समाधान वाटत आहे. हे स्मारक लवकर पूर्ण होवो ही अपेक्षा आहे. - सुमित्र माडगूळकर  कोरोना काळातील निर्बंध लक्षात घेता सध्या प्राथमिक स्वरूपात भूमिपूजन केले आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येईल. - मुरलीधर मोहोळ, महापौर  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vRXU9p

No comments:

Post a Comment