तीन किलो गांजा पकडला  ओरोस (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी हुमरमळा येथे पकडले. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यातील दोघे कणकवलीतील तर एक सोलापूरचा आहे. त्यांच्याकडून 2 किलो 94 ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी जप्त करण्यात आली.  महम्मद अजहरुद्दीन नसीर पठाण (वय 24 रा. करमाला सोलापूर), सलमान इसाक शेख (वय 30 रा. वरवडे वरची मुस्लिम वस्ती), अशी दोघा संशयितांची नावे आहेत तर तिसरा संशयित अल्पवयीन आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या दुचाकीवरून (एमएच 07 व्ही 7073) गांजा वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, सुधीर सावंत, गुरूनाथ कोयंडे, प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, संदीप नार्वेकर, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगाकर, संकेत खाडे यांनी ही कारवाई केली. त्यानुसार कणकवली येथून कुडाळकडे येत असलेल्या दुचाकीस्वाराला थांबविले असता 2 किलो 94 ग्राम वजनाचा गांजा आढळला. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई केली. 41 हजार 500 रुपयांचा गांजा, 50 हजार रुपये किमतीची दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

तीन किलो गांजा पकडला  ओरोस (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी हुमरमळा येथे पकडले. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यातील दोघे कणकवलीतील तर एक सोलापूरचा आहे. त्यांच्याकडून 2 किलो 94 ग्रॅम वजनाचा गांजा, दुचाकी जप्त करण्यात आली.  महम्मद अजहरुद्दीन नसीर पठाण (वय 24 रा. करमाला सोलापूर), सलमान इसाक शेख (वय 30 रा. वरवडे वरची मुस्लिम वस्ती), अशी दोघा संशयितांची नावे आहेत तर तिसरा संशयित अल्पवयीन आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या दुचाकीवरून (एमएच 07 व्ही 7073) गांजा वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरिक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, सुधीर सावंत, गुरूनाथ कोयंडे, प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, संदीप नार्वेकर, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगाकर, संकेत खाडे यांनी ही कारवाई केली. त्यानुसार कणकवली येथून कुडाळकडे येत असलेल्या दुचाकीस्वाराला थांबविले असता 2 किलो 94 ग्राम वजनाचा गांजा आढळला. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कारवाई केली. 41 हजार 500 रुपयांचा गांजा, 50 हजार रुपये किमतीची दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3u5oQkH

No comments:

Post a Comment