सुंदर केस बनवायचे आहेत?; मग, 'हे' पदार्थ खाणं जरुर टाळा औरंगाबाद : सुंदर आणि चांगले केस सर्वांना आवडतात. आपल्या चांगल्या व्यक्तिमत्त्वात केस महत्त्वाची भूमिक निभावतात. चांगले आणि सुंदर केसांसाठी हे काही पदार्थ टाळा.. 1. सिगारेट, दारु : दारु आणि सिगारेटने प्रोटिन सिंथेसिस खूप प्रभावित होतात. याने तुमचे केस पातळ आणि कमजोर होऊ शकतात. सिगारेट आणि दारु आरोग्यबरोबरच केसांचा शत्रू आहे. सिगारेटमधील टाॅक्सिन तुमचे केसांमधील हार्मोनही नष्ट करु शकते. याने केसांची वाढ खुंटते. दारुमुळे तुमचे केसा वेळेच्या पूर्वीच पांढरे होतील.  निलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, असा करा वापर अन् बघा चमत्कार 2. मिठाई आणि साखर : साखर खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवत आहात. जे तुमचे केस डोक्यापासून दूर करतात. तसेच ते हार्मोन एंड्रोजनचे उत्पादनही करते. यामुळे तुमचे हेअर फाॅलिकल्सही आकुंचन पावतात आणि हे केस गळण्याचे कारण होते.  3. तेलकट पदार्थ टाळा : केस गळत असून ही तुम्ही तेलकट पदार्थ खातच असाल. याचा तुमच्या केसांना फटका बसू  शकतो. कारण, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसेच पोटात आग आग होते. याने केस तुटू शकतात.  घामापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून तुम्ही चिंताग्रस्त असाल तर या टिप्स तुम्हाला करतील मदत 4. आईस्क्रिम : आईस्क्रिममध्ये असलेले उच्च प्रतीचे साखर तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण ते तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून टाकते. याने केस गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते.  महिलांसाठी सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे शतावरी, जाणून घ्या जबरदस्त फायदे केस गळत असतील तर काय खावे?   1. गाजरातील जीवनसत्त्व अ तुमचे केसांचे पोषण करते आणि स्कल्पही आरोग्यदायी ठेवते.   2. वाॅलनट्स खा. यात जीवनसत्त्व ब, प्रोटीन्स, जिंक आणि लोह असते.   3. प्रोटीन, जीवनसत्त्व ब १२, लोह, जिंक आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड्स कमी होण्याने केस खूप गळतात. अशा स्थितीत याच्या सेवनाने केस गळती रोखण्यास मदत करते.   4. कमी फॅट्स असलेले दुधाचे पदार्थही तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगला पर्याय ठरु शकते. यात कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

सुंदर केस बनवायचे आहेत?; मग, 'हे' पदार्थ खाणं जरुर टाळा औरंगाबाद : सुंदर आणि चांगले केस सर्वांना आवडतात. आपल्या चांगल्या व्यक्तिमत्त्वात केस महत्त्वाची भूमिक निभावतात. चांगले आणि सुंदर केसांसाठी हे काही पदार्थ टाळा.. 1. सिगारेट, दारु : दारु आणि सिगारेटने प्रोटिन सिंथेसिस खूप प्रभावित होतात. याने तुमचे केस पातळ आणि कमजोर होऊ शकतात. सिगारेट आणि दारु आरोग्यबरोबरच केसांचा शत्रू आहे. सिगारेटमधील टाॅक्सिन तुमचे केसांमधील हार्मोनही नष्ट करु शकते. याने केसांची वाढ खुंटते. दारुमुळे तुमचे केसा वेळेच्या पूर्वीच पांढरे होतील.  निलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, असा करा वापर अन् बघा चमत्कार 2. मिठाई आणि साखर : साखर खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवत आहात. जे तुमचे केस डोक्यापासून दूर करतात. तसेच ते हार्मोन एंड्रोजनचे उत्पादनही करते. यामुळे तुमचे हेअर फाॅलिकल्सही आकुंचन पावतात आणि हे केस गळण्याचे कारण होते.  3. तेलकट पदार्थ टाळा : केस गळत असून ही तुम्ही तेलकट पदार्थ खातच असाल. याचा तुमच्या केसांना फटका बसू  शकतो. कारण, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तसेच पोटात आग आग होते. याने केस तुटू शकतात.  घामापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून तुम्ही चिंताग्रस्त असाल तर या टिप्स तुम्हाला करतील मदत 4. आईस्क्रिम : आईस्क्रिममध्ये असलेले उच्च प्रतीचे साखर तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण ते तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून टाकते. याने केस गळतीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते.  महिलांसाठी सर्व आजारांवर रामबाण उपाय म्हणजे शतावरी, जाणून घ्या जबरदस्त फायदे केस गळत असतील तर काय खावे?   1. गाजरातील जीवनसत्त्व अ तुमचे केसांचे पोषण करते आणि स्कल्पही आरोग्यदायी ठेवते.   2. वाॅलनट्स खा. यात जीवनसत्त्व ब, प्रोटीन्स, जिंक आणि लोह असते.   3. प्रोटीन, जीवनसत्त्व ब १२, लोह, जिंक आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड्स कमी होण्याने केस खूप गळतात. अशा स्थितीत याच्या सेवनाने केस गळती रोखण्यास मदत करते.   4. कमी फॅट्स असलेले दुधाचे पदार्थही तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगला पर्याय ठरु शकते. यात कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3u2gJVY

No comments:

Post a Comment