केसांना कलर केलयं, तर अशी घ्या काळजी औरंगाबाद - काही जणांसाठी केसांना रंग लावण्याचा शौक असतो. तर कुणांसाठी पांढरे केस लपवण्यासाठी  नाईलाजास्तव उचलेले पाऊल असते. आम्ही अशा लोकांविषयी बोलतो, जी आपले मूड आणि व्यक्तिमत्त्व चांगले दिसण्यासाठी केस कलर करण्याचा पर्याय निवडतात. नावीन्यपूर्ण हेअरस्टाईलसाठी वापरले जाणारे या रंगांचे सर्वसाधारणपणे केसांना हायलाईट केले जाते. फंकी हेअर कलर्सचा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या - तुम्हाला जर तुमचे केस आकर्षक दिसण्याबरोबरच चांगले दिसावे असे वाटत असेल तर जास्तीत-जास्त दोन फंकी कलर्सचा वापर करा. - बाॅब, रेझर्ड लूक, असिमिट्रिकल कट आदी माॅर्डन हेअरकट्स वापरा. याने केस आणखी चांगले दिसतील. - आऊट कलर्स आणि टोन्गिंगच्या मदतीने तुमचे फंकी कलर्ड केस स्टाईल करा. - तुमच्या केसाचे काही स्ट्रेंड्सला फंकी कलर्सने रंगवून स्वतःचा लूक चांगला बनवा. रंग लावल्यावर काळजी घ्या जर तुम्ही तुमचे केस कलर करण्याचा निर्णय घेतला असेल तर काही नियम पाळा. तुमचे फंकी कलर दीर्घ काळासाठी टिकून राहील. १. दररोज केस धुणे टाळा : केसांना दररोज शॅम्पू करु नका. केस धुतल्यावर मास्क किंवा कंडीशनरचा वापर करा. केसांना मास्क किंवा कंडीशनर लावल्यानंतर १० मिनिटांपर्यंत ते राहू  द्या. २.रंगाचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनाचा वापर करा : नेहमी कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू, मास्क आणि सिरमचा वापर करा. याने केसांवरील रंग अधिक काळासाठी टिकून राहतील. ते लवकर फिक्के पडणार नाहीत. ३.केस कमी गरम पाण्यात धुवा : केस गरम किंवा फार गरम पाण्यात धुवू नका. हेअर कलर केमिकल्समुळे तुमचे केस फार संवेदनशील झालेले असतात. ४.स्टायलिंग टूल्सचा खूप जास्त वापर करु नका : केसांमध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे स्टायलिंग टूल्सचा वापर करु नका. जसे की इस्त्री किंवा टाॅन्गिंग मशीन ५.स्वतःचे नेहमीचे स्पा ट्रीटमेंट बुक करा - केसात दीर्घकाळ रंग टिकून राहावे यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेले रुटीन हेअर स्पा ट्रीटमेंट जरुर वापरा.   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

केसांना कलर केलयं, तर अशी घ्या काळजी औरंगाबाद - काही जणांसाठी केसांना रंग लावण्याचा शौक असतो. तर कुणांसाठी पांढरे केस लपवण्यासाठी  नाईलाजास्तव उचलेले पाऊल असते. आम्ही अशा लोकांविषयी बोलतो, जी आपले मूड आणि व्यक्तिमत्त्व चांगले दिसण्यासाठी केस कलर करण्याचा पर्याय निवडतात. नावीन्यपूर्ण हेअरस्टाईलसाठी वापरले जाणारे या रंगांचे सर्वसाधारणपणे केसांना हायलाईट केले जाते. फंकी हेअर कलर्सचा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या - तुम्हाला जर तुमचे केस आकर्षक दिसण्याबरोबरच चांगले दिसावे असे वाटत असेल तर जास्तीत-जास्त दोन फंकी कलर्सचा वापर करा. - बाॅब, रेझर्ड लूक, असिमिट्रिकल कट आदी माॅर्डन हेअरकट्स वापरा. याने केस आणखी चांगले दिसतील. - आऊट कलर्स आणि टोन्गिंगच्या मदतीने तुमचे फंकी कलर्ड केस स्टाईल करा. - तुमच्या केसाचे काही स्ट्रेंड्सला फंकी कलर्सने रंगवून स्वतःचा लूक चांगला बनवा. रंग लावल्यावर काळजी घ्या जर तुम्ही तुमचे केस कलर करण्याचा निर्णय घेतला असेल तर काही नियम पाळा. तुमचे फंकी कलर दीर्घ काळासाठी टिकून राहील. १. दररोज केस धुणे टाळा : केसांना दररोज शॅम्पू करु नका. केस धुतल्यावर मास्क किंवा कंडीशनरचा वापर करा. केसांना मास्क किंवा कंडीशनर लावल्यानंतर १० मिनिटांपर्यंत ते राहू  द्या. २.रंगाचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनाचा वापर करा : नेहमी कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू, मास्क आणि सिरमचा वापर करा. याने केसांवरील रंग अधिक काळासाठी टिकून राहतील. ते लवकर फिक्के पडणार नाहीत. ३.केस कमी गरम पाण्यात धुवा : केस गरम किंवा फार गरम पाण्यात धुवू नका. हेअर कलर केमिकल्समुळे तुमचे केस फार संवेदनशील झालेले असतात. ४.स्टायलिंग टूल्सचा खूप जास्त वापर करु नका : केसांमध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे स्टायलिंग टूल्सचा वापर करु नका. जसे की इस्त्री किंवा टाॅन्गिंग मशीन ५.स्वतःचे नेहमीचे स्पा ट्रीटमेंट बुक करा - केसात दीर्घकाळ रंग टिकून राहावे यासाठी तुम्ही नेहमी वापरत असलेले रुटीन हेअर स्पा ट्रीटमेंट जरुर वापरा.   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3lZ4yWW

No comments:

Post a Comment