‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’; तरुणाने ‘बीएमडब्ल्यू’ सोडून करिअर केले डिझाइन नागपूर : हातात जर्मनीतील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीची चावी असताना कोणी मागे बघणार नाही. मात्र, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांचा नादच खुळा असतो. ‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’ या ‘थ्री इडियट्स’मधील संवादाप्रमाणे एका तरुण अभियंत्याने विदेशात चाकरी करण्यापेक्षा स्वतःची करिअर इव्हेंट कंपनी स्थापन करून डिझाइन केले. चांगल्या महाविद्यालयात शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, आपल्या आवडीनुसार करिअर करणारे मोजकेच असतात. जे. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून राहुल वाघ याने २०१८ साली यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकीची पदवी मिळविली. पदवी पूर्ण केल्यावर राहुल याला त्याच्या सराकडून जर्मनी येथील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीमध्ये डिझाइनर म्हणून ‘अप्लाय’ करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार देत स्वतःच्या आवडीनुसार इव्हेंट कंपनी तयार करण्याचे ठरविले. अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा त्यानुसार २०१९ साली राहुलने ‘राका’स ग्लोकल फर्म’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्याने याच वर्षी सोशल इव्हेंट केला. त्यातून मिळालेल्या प्रेरणेने त्याने जोमाने कामास सुरुवात केली. आज आपल्या मित्रांना एकत्र करीत चांगल्या पद्धतीने राहुल इव्हेंट कंपनी सांभाळतो आहे. विशेष म्हणजे, या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून राहुलने ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ आणि ‘पोएट्री शो’चे यशस्वी आयोजन केले आहे. याशिवाय सध्या तो एका लर्निंग ॲपमध्ये ‘बिझनेस असोसिएट’ म्हणूनही काम करतो आहे. त्याचा निर्णय तरुणांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. जाणून घ्या - आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिले भावनिक पत्र; ‘तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जातेय’ येणाऱ्या काळात भरभराट होईल अभियांत्रिकी पदवी घेतली; पण अगोदरपासून या क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. त्यामुळे वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात मित्रांची साथ लाभली. सध्या टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद असला तरी येणाऱ्या काळात त्याची भरभराट होईल.  - राहुल वाघ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 28, 2021

‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’; तरुणाने ‘बीएमडब्ल्यू’ सोडून करिअर केले डिझाइन नागपूर : हातात जर्मनीतील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीची चावी असताना कोणी मागे बघणार नाही. मात्र, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांचा नादच खुळा असतो. ‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’ या ‘थ्री इडियट्स’मधील संवादाप्रमाणे एका तरुण अभियंत्याने विदेशात चाकरी करण्यापेक्षा स्वतःची करिअर इव्हेंट कंपनी स्थापन करून डिझाइन केले. चांगल्या महाविद्यालयात शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, आपल्या आवडीनुसार करिअर करणारे मोजकेच असतात. जे. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून राहुल वाघ याने २०१८ साली यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकीची पदवी मिळविली. पदवी पूर्ण केल्यावर राहुल याला त्याच्या सराकडून जर्मनी येथील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीमध्ये डिझाइनर म्हणून ‘अप्लाय’ करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार देत स्वतःच्या आवडीनुसार इव्हेंट कंपनी तयार करण्याचे ठरविले. अधिक माहितीसाठी - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा त्यानुसार २०१९ साली राहुलने ‘राका’स ग्लोकल फर्म’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्याने याच वर्षी सोशल इव्हेंट केला. त्यातून मिळालेल्या प्रेरणेने त्याने जोमाने कामास सुरुवात केली. आज आपल्या मित्रांना एकत्र करीत चांगल्या पद्धतीने राहुल इव्हेंट कंपनी सांभाळतो आहे. विशेष म्हणजे, या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून राहुलने ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ आणि ‘पोएट्री शो’चे यशस्वी आयोजन केले आहे. याशिवाय सध्या तो एका लर्निंग ॲपमध्ये ‘बिझनेस असोसिएट’ म्हणूनही काम करतो आहे. त्याचा निर्णय तरुणांना प्रेरणा देणारा ठरणार आहे. जाणून घ्या - आत्महत्येपूर्वी दीपालीने पतीला लिहिले भावनिक पत्र; ‘तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जातेय’ येणाऱ्या काळात भरभराट होईल अभियांत्रिकी पदवी घेतली; पण अगोदरपासून या क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. त्यामुळे वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात मित्रांची साथ लाभली. सध्या टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद असला तरी येणाऱ्या काळात त्याची भरभराट होईल.  - राहुल वाघ Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39poxJn

No comments:

Post a Comment