पुणेकरांवरील करवाढ टळली पुणे - पुणेकरांवर ११ टक्के करवाढ लादून उत्पन्नवाढीसाठी आखलेल्या महापालिका आयुक्तांच्या योजनेवर स्थायी समितीने मंगळवारी ‘लाल फुली’ मारली. उत्पन्न वाढीसाठी नवे उपाय करण्याची भूमिका घेत, स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळला. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.   कोरोनामुळे सर्वच घटक अडचणीत असताना करवाढ करणे योग्य राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाचा प्रस्ताव नाकारल्याने करवाढ होणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.  हवाई युद्धात भारताचं पारडं झालं भारी; जाणून घ्या Warrior Drone ची वैशिष्ट्ये​ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. या पुढील काळातही त्याचे परिणाम जाणवणार आहेत. त्यामुळे मिळकतकरात ११ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला आहे. नव्या अंदाजपत्रकातही (२०२१-२२) ही योजना प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सर्वसाधारण करात साडेपाच टक्के, सफाईदरात साडेतीन आणि मलःनिस्सारणात दोन टक्क्यांची वाढ सूचविण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच करवाढ करण्यात येणार असून, त्यामुळे वर्षाला १३० कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा आहे.  या पार्श्‍वभूमीवर‍ स्थायी समितीपुढे मांडलेले प्रस्ताव  फेटाळण्यात आला.  पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात दरम्यान, करवाढीला पुणेकरांसह संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला होता. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी कराची थकबाकी वसूल करीत आहोत. याबाबत न्यायालयातील प्रकरणेही निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळेल. त्यामुळे आता करवाढ करण्याची गरज नाही. करवाढ करण्यात येणार नाही. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

पुणेकरांवरील करवाढ टळली पुणे - पुणेकरांवर ११ टक्के करवाढ लादून उत्पन्नवाढीसाठी आखलेल्या महापालिका आयुक्तांच्या योजनेवर स्थायी समितीने मंगळवारी ‘लाल फुली’ मारली. उत्पन्न वाढीसाठी नवे उपाय करण्याची भूमिका घेत, स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळला. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.   कोरोनामुळे सर्वच घटक अडचणीत असताना करवाढ करणे योग्य राहणार नाही. त्यामुळे प्रशासनाचा प्रस्ताव नाकारल्याने करवाढ होणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.  हवाई युद्धात भारताचं पारडं झालं भारी; जाणून घ्या Warrior Drone ची वैशिष्ट्ये​ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. या पुढील काळातही त्याचे परिणाम जाणवणार आहेत. त्यामुळे मिळकतकरात ११ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला आहे. नव्या अंदाजपत्रकातही (२०२१-२२) ही योजना प्रस्तावित केली आहे. त्यानुसार सर्वसाधारण करात साडेपाच टक्के, सफाईदरात साडेतीन आणि मलःनिस्सारणात दोन टक्क्यांची वाढ सूचविण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच करवाढ करण्यात येणार असून, त्यामुळे वर्षाला १३० कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल, असा विश्‍वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा आहे.  या पार्श्‍वभूमीवर‍ स्थायी समितीपुढे मांडलेले प्रस्ताव  फेटाळण्यात आला.  पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात दरम्यान, करवाढीला पुणेकरांसह संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला होता. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी कराची थकबाकी वसूल करीत आहोत. याबाबत न्यायालयातील प्रकरणेही निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळेल. त्यामुळे आता करवाढ करण्याची गरज नाही. करवाढ करण्यात येणार नाही. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3pMR4yS

No comments:

Post a Comment