UPSC पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी? IAS वैशालीनं दिल्या टिप्स UPSC Prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.  यूपीएससीच्या परीक्षेत देशात आठवी आलेल्या वैशाली सिंगने पूर्व परीक्षेसाठी खास टिप्स दिल्या आहेत. पूर्वपरीक्षेसाठी तिने कशी तयारी केली होती, त्यासाठी कोणती खास तयारी केली होती का? याबाबत वैशालीनं माहिती दिली आहे.  - महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही NCERT पुस्तकांपासून तयारी करा UPSC २०१८च्या परीक्षेत देशात ८वी आलेली वैशाली सिंग म्हणाली, यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरवात केली पाहिजे. पूर्वपरीक्षेला एनसीआरटीच्या पुस्तकातील प्रश्न विचारतात असं नाही, पण यामुळे तुमचा पाया पक्का होतो. यूपीएससीची तयारी करणारे बरेचसे उमेदवार एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष करतात, पण एनसीईआरटीची पुस्तके वाचल्यानंतर एप्लीकेशन बेस अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकता. - HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती​  मॉक टेस्ट ठरतात फायदेशीर वैशाली पुढे म्हणाली की, 'पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर मॉक टेस्ट सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी परीक्षेच्या आधी २ महिने दररोज १ मॉक टेस्ट देत होती, ज्याचा मला परीक्षेमध्ये फायदा झाला होता.'  नोट्स स्वत: तयार करा तसेच तिने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. वैशाली म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना नोट्स तयार करायला विसरू नका. कारण मी स्वत: नोट्स तयार करण्याला प्राधान्य दिले होते, यामुळे लिहता लिहता ते लक्षात राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही एखाद्याकडून नोट्सदेखील घेऊ शकता.  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

UPSC पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावी? IAS वैशालीनं दिल्या टिप्स UPSC Prelims 2021: नवी दिल्ली/ पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.  यूपीएससीच्या परीक्षेत देशात आठवी आलेल्या वैशाली सिंगने पूर्व परीक्षेसाठी खास टिप्स दिल्या आहेत. पूर्वपरीक्षेसाठी तिने कशी तयारी केली होती, त्यासाठी कोणती खास तयारी केली होती का? याबाबत वैशालीनं माहिती दिली आहे.  - महाराष्ट्रातील तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा होणार नाही NCERT पुस्तकांपासून तयारी करा UPSC २०१८च्या परीक्षेत देशात ८वी आलेली वैशाली सिंग म्हणाली, यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरवात केली पाहिजे. पूर्वपरीक्षेला एनसीआरटीच्या पुस्तकातील प्रश्न विचारतात असं नाही, पण यामुळे तुमचा पाया पक्का होतो. यूपीएससीची तयारी करणारे बरेचसे उमेदवार एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष करतात, पण एनसीईआरटीची पुस्तके वाचल्यानंतर एप्लीकेशन बेस अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकता. - HAL Recruitment 2021: इंजिनीअर तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी; अप्रेंटिसच्या 165 पदांसाठी भरती​  मॉक टेस्ट ठरतात फायदेशीर वैशाली पुढे म्हणाली की, 'पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर मॉक टेस्ट सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी परीक्षेच्या आधी २ महिने दररोज १ मॉक टेस्ट देत होती, ज्याचा मला परीक्षेमध्ये फायदा झाला होता.'  नोट्स स्वत: तयार करा तसेच तिने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. वैशाली म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना नोट्स तयार करायला विसरू नका. कारण मी स्वत: नोट्स तयार करण्याला प्राधान्य दिले होते, यामुळे लिहता लिहता ते लक्षात राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही एखाद्याकडून नोट्सदेखील घेऊ शकता.  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/37gONoj

No comments:

Post a Comment