ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! ‘पीएमपी’ उभारणार १२२ चार्जिंग स्टेशन पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! कारण पीएमपी दोन्ही शहरांत १२२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पीएमपीच्या बसबरोबरच दुचाकी, मोटारी आणि रिक्षांना या ठिकाणी चार्जिंग करता येणार आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पीएमपीच्या ताफ्यात डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने ५०० ई-बस दाखल होणार आहेत. सध्या १५० ई-बस आहेत. त्यांच्यासाठी चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर आणि निगडी डेपोत व्यवस्था आहे. मात्र ती तोकडी आहे. काही महिन्यांत आणखी ई- बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीने पुढाकार घेतला आहे. चार्जिंगची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. चार्जिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही महसूल पीएमपीला मिळेल, असे त्यांनी सांगितले.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' कंपन्या करणार गुंतवणूक  पीएमपी आगार आणि स्थानकांच्या दहा टक्के जागांत चार्जिंग स्टेशन उभारणार  त्यासाठीचा खर्च संबंधित खासगी कंपनी करणार   आगारांत दिवसा बस नसतात. त्यामुळे तेथे सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान खासगी वाहने चार्जिंग करून देणार चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल   काही नव्या स्टार्टअप्सचाही समावेश अशी असेल पुढची वाटचाल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्वारस्य दाखविलेल्या कंपन्यांबरोबर पीएमपीची बैठक होणार असून, त्यात त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे, हे स्पष्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना निविदा भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली जाईल. १ मार्च रोजी निविदा उघडल्या जातील. संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यावर लगेचच चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होऊ शकते.  चार्जिंगला लागणारा वेळ ३.३० तास एका बससाठी २ तास रिक्षासाठी ३५ मिनिटे दुचाकीसाठी ९० मिनिटे मोटारीसाठी येथे होणार स्टेशन - स्वारगेट न.ता.वाडी कोथरूड हडपसर कात्रज पुणे स्टेशन मार्केट यार्ड निगडी भोसरी पिंपरी बालेवाडी भेकराईनगर शेवाळवाडी याशिवाय दोन्ही शहरांतील प्रमुख १०९ स्थानके काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे, असा आग्रह आहे. पीएमपीच्या नरवीर तानाजीवाडी डेपोमध्ये सीएनजीच्या पंपावर खासगी वाहनांनाही प्रवेश आहे. त्यानुसार १२२ चार्जिंग स्टेशनवर खासगी वाहने त्यांची बॅटरी चार्ज करू शकतील. - प्रशांत कोळेकर, अधिकारी, विद्युत विभाग, पीएमपी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! ‘पीएमपी’ उभारणार १२२ चार्जिंग स्टेशन पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी ई-वाहनधारकांसाठी खूशखबर! कारण पीएमपी दोन्ही शहरांत १२२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पीएमपीच्या बसबरोबरच दुचाकी, मोटारी आणि रिक्षांना या ठिकाणी चार्जिंग करता येणार आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पीएमपीच्या ताफ्यात डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने ५०० ई-बस दाखल होणार आहेत. सध्या १५० ई-बस आहेत. त्यांच्यासाठी चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर आणि निगडी डेपोत व्यवस्था आहे. मात्र ती तोकडी आहे. काही महिन्यांत आणखी ई- बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीने पुढाकार घेतला आहे. चार्जिंगची सुविधा वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली. चार्जिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही महसूल पीएमपीला मिळेल, असे त्यांनी सांगितले.  Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' कंपन्या करणार गुंतवणूक  पीएमपी आगार आणि स्थानकांच्या दहा टक्के जागांत चार्जिंग स्टेशन उभारणार  त्यासाठीचा खर्च संबंधित खासगी कंपनी करणार   आगारांत दिवसा बस नसतात. त्यामुळे तेथे सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान खासगी वाहने चार्जिंग करून देणार चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी अनेक राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव दाखल   काही नव्या स्टार्टअप्सचाही समावेश अशी असेल पुढची वाटचाल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्वारस्य दाखविलेल्या कंपन्यांबरोबर पीएमपीची बैठक होणार असून, त्यात त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे, हे स्पष्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना निविदा भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली जाईल. १ मार्च रोजी निविदा उघडल्या जातील. संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यावर लगेचच चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू होऊ शकते.  चार्जिंगला लागणारा वेळ ३.३० तास एका बससाठी २ तास रिक्षासाठी ३५ मिनिटे दुचाकीसाठी ९० मिनिटे मोटारीसाठी येथे होणार स्टेशन - स्वारगेट न.ता.वाडी कोथरूड हडपसर कात्रज पुणे स्टेशन मार्केट यार्ड निगडी भोसरी पिंपरी बालेवाडी भेकराईनगर शेवाळवाडी याशिवाय दोन्ही शहरांतील प्रमुख १०९ स्थानके काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या कंपन्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे, असा आग्रह आहे. पीएमपीच्या नरवीर तानाजीवाडी डेपोमध्ये सीएनजीच्या पंपावर खासगी वाहनांनाही प्रवेश आहे. त्यानुसार १२२ चार्जिंग स्टेशनवर खासगी वाहने त्यांची बॅटरी चार्ज करू शकतील. - प्रशांत कोळेकर, अधिकारी, विद्युत विभाग, पीएमपी Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rXLev6

No comments:

Post a Comment