मराठवाड्यात आणखी २७१ कोरोनाचे रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता.१६) कोरोनाचे २७१ रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत १२०, जालना ५५, लातूर १९, बीड १९, उस्मानाबाद १२, नांदेड २१, हिंगोली १०, परभणी जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे. जालन्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. राज्यात पुन्हा लॉकडाऊन? पण सर्वसामान्यांना परवडणार नाही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ४७ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण बरे झाले आहेत. ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले शहरातील बाधित (९६) : बीड बायपास (४), हनुमाननगर (१), गजानन कॉलनी (१), एन-४ सिडको (४), सेव्हन हिल (१), टिळकनगर (१), मित्रनगर (२), सिद्धार्थनगर (१), सिडको एन- ५ (१), एन-९ (३), सातारा परिसर (५), शिवाजीनगर (२), शास्त्रीनगर (३), रमानगर (१), एन-सात (१), इंडोजर्मन टूल रूम (१), एन-१ सिडको (२), एन-२ सिडको (२), नारेगाव (१), जालाननगर (२), कांचनवाडी (४), उल्कानगरी (१), म्हाडा कॉलनी (१), इटखेडा (१), घाटी परिसर (२), गारखेडा (२), क्रांती चौक (३), जवाहर कॉलनी (१), नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी (१), हिमायत बाग (१), योगिराज टॉवर (१), रोशन गेट (१), मथुरानगर (१), उस्मानपुरा (३), जयभवानीनगर (१), सुंदरनगर पडेगाव (१), श्रेयनगर (१), अन्य (३१). ग्रामीण भागातील बाधित (२४) : शेंद्रा एमआयडीसी (१), वाळूज (१), बजाजनगर (३), फुलंब्री (१), कन्नड (२), सौजन्यनगर, वाळूज (१), अन्य (१५).   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

मराठवाड्यात आणखी २७१ कोरोनाचे रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता.१६) कोरोनाचे २७१ रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत १२०, जालना ५५, लातूर १९, बीड १९, उस्मानाबाद १२, नांदेड २१, हिंगोली १०, परभणी जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे. जालन्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. राज्यात पुन्हा लॉकडाऊन? पण सर्वसामान्यांना परवडणार नाही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ४७ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण बरे झाले आहेत. ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले शहरातील बाधित (९६) : बीड बायपास (४), हनुमाननगर (१), गजानन कॉलनी (१), एन-४ सिडको (४), सेव्हन हिल (१), टिळकनगर (१), मित्रनगर (२), सिद्धार्थनगर (१), सिडको एन- ५ (१), एन-९ (३), सातारा परिसर (५), शिवाजीनगर (२), शास्त्रीनगर (३), रमानगर (१), एन-सात (१), इंडोजर्मन टूल रूम (१), एन-१ सिडको (२), एन-२ सिडको (२), नारेगाव (१), जालाननगर (२), कांचनवाडी (४), उल्कानगरी (१), म्हाडा कॉलनी (१), इटखेडा (१), घाटी परिसर (२), गारखेडा (२), क्रांती चौक (३), जवाहर कॉलनी (१), नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी (१), हिमायत बाग (१), योगिराज टॉवर (१), रोशन गेट (१), मथुरानगर (१), उस्मानपुरा (३), जयभवानीनगर (१), सुंदरनगर पडेगाव (१), श्रेयनगर (१), अन्य (३१). ग्रामीण भागातील बाधित (२४) : शेंद्रा एमआयडीसी (१), वाळूज (१), बजाजनगर (३), फुलंब्री (१), कन्नड (२), सौजन्यनगर, वाळूज (१), अन्य (१५).   Edited - Ganesh Pitekar Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rU1MnE

No comments:

Post a Comment