योगा लाइफस्टाईल : योगा तुमच्या अस्तित्वासाठी... आपण मागील भागात योगासनांसाठी योग्य वेळ काय, योग्य ठिकाण कोणते आणि यापद्धतीने योग केल्यास त्याचे काय फायदे होतात हे पाहिले. आता आपण योगासने केल्यानंतरच्या क्रिया व त्यासाठीच्या तयारीची माहिती घेऊ. योगासनांचा सराव केल्यानंतर तुमचे शरीर ताणले, वाकविले, वळविले जाते व त्यातून सर्व प्रकारच्या वेदना दूर केल्या जातात. आता तुम्ही प्राणायामाचा सराव करण्यासाठी तुमच्या पार्श्वभागावर बसून आपल्या पायांची घडी घालू शकता व पाठीचा कणा ताठ ठेऊ शकता. प्राणायामाच्या सरावाने तुम्ही अधिकच अंतर्मुख होता व त्यामुळे तुमच्या शरीर व मनात उत्पन्न झालेली वादळे शमून तुम्ही अधिकाधिक शांत होता. यातून तुम्ही कॉन्सनट्रेशन (धारणा) करण्यासाठी तयार होता व त्यातून पुढे जाऊन तुम्हाला ध्यान करणे सोपे जाते.  योगा लाइफस्टाईल : योगासाठी मनाची तयारी करताना.. तुम्ही दररोज अगदी २० मिनिटांसाठी का असेना, योगासनांचा सराव नक्की करा. तुम्ही दररोज १२ सूर्यनमस्कार घालून सुरुवात करू शकता. सूर्यनमस्कार म्हणजे सात योगासनांच्या एकामागोमाग केलेल्या साखळ्या होत. त्यापाठोपाठ अकरा वेळा नाडीशोधासन प्राणायाम, त्यानंतर ५ मिनिटांची धारणा व ध्यान करा. हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी खूप वाढली आहे, तुमची निर्णयक्षमता वाढीस लागली आहे, तुमचे नातेसंबंध टिकवण्याचे कौशल्य वाढले आहे आणि तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सुदृढ झाला आहात. हे अत्यंत साधे व सोपे आहे.    पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा योगा हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, हे सर्वांत महत्त्वाचे. योगा म्हणजे तुम्ही काही करता असे नव्हे, तर तो अस्तित्वाचाच भाग आहे. त्यामुळे योगिक आयुष्य जगा. दररोज एक तास योगासनांचा सराव केला आणि पुन्हा दिवसभर तुमचे धकाधकीचे आयुष्य जगलात, असे करू नका. स्वच्छ, ताजे अन्न ग्रहण करा, चांगली झोप घ्या, खरे बोला, कोणालाही दुखावू नका, कोणतीही चोरी करू नका, कशाचाही संचय करू नका, इंद्रियांचा गरजेपेक्षा अधिक उपभोग घेऊ नका, समर्पित भावनेने कार्य करा, समाधानी राहा, भरपूर मेहनत घ्या, समर्पित असतानाही अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा (समर्पण आणि अलिप्तता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.). तुमच्या वाढीवर स्वशिक्षण, स्वयंप्रेरणा, स्वविश्लेषणातून लक्ष ठेवा व त्याचबरोबर पृथ्वीतलावर येऊन गेलेल्या व आपल्याला जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या पुण्यात्मांचे विचार वाचून, ऐकून स्वतःला विकसित करा. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (लेखिका योगिनी, लाइफ कोच व इंटरनॅशनल स्पीकर आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

योगा लाइफस्टाईल : योगा तुमच्या अस्तित्वासाठी... आपण मागील भागात योगासनांसाठी योग्य वेळ काय, योग्य ठिकाण कोणते आणि यापद्धतीने योग केल्यास त्याचे काय फायदे होतात हे पाहिले. आता आपण योगासने केल्यानंतरच्या क्रिया व त्यासाठीच्या तयारीची माहिती घेऊ. योगासनांचा सराव केल्यानंतर तुमचे शरीर ताणले, वाकविले, वळविले जाते व त्यातून सर्व प्रकारच्या वेदना दूर केल्या जातात. आता तुम्ही प्राणायामाचा सराव करण्यासाठी तुमच्या पार्श्वभागावर बसून आपल्या पायांची घडी घालू शकता व पाठीचा कणा ताठ ठेऊ शकता. प्राणायामाच्या सरावाने तुम्ही अधिकच अंतर्मुख होता व त्यामुळे तुमच्या शरीर व मनात उत्पन्न झालेली वादळे शमून तुम्ही अधिकाधिक शांत होता. यातून तुम्ही कॉन्सनट्रेशन (धारणा) करण्यासाठी तयार होता व त्यातून पुढे जाऊन तुम्हाला ध्यान करणे सोपे जाते.  योगा लाइफस्टाईल : योगासाठी मनाची तयारी करताना.. तुम्ही दररोज अगदी २० मिनिटांसाठी का असेना, योगासनांचा सराव नक्की करा. तुम्ही दररोज १२ सूर्यनमस्कार घालून सुरुवात करू शकता. सूर्यनमस्कार म्हणजे सात योगासनांच्या एकामागोमाग केलेल्या साखळ्या होत. त्यापाठोपाठ अकरा वेळा नाडीशोधासन प्राणायाम, त्यानंतर ५ मिनिटांची धारणा व ध्यान करा. हे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी खूप वाढली आहे, तुमची निर्णयक्षमता वाढीस लागली आहे, तुमचे नातेसंबंध टिकवण्याचे कौशल्य वाढले आहे आणि तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सुदृढ झाला आहात. हे अत्यंत साधे व सोपे आहे.    पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा योगा हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, हे सर्वांत महत्त्वाचे. योगा म्हणजे तुम्ही काही करता असे नव्हे, तर तो अस्तित्वाचाच भाग आहे. त्यामुळे योगिक आयुष्य जगा. दररोज एक तास योगासनांचा सराव केला आणि पुन्हा दिवसभर तुमचे धकाधकीचे आयुष्य जगलात, असे करू नका. स्वच्छ, ताजे अन्न ग्रहण करा, चांगली झोप घ्या, खरे बोला, कोणालाही दुखावू नका, कोणतीही चोरी करू नका, कशाचाही संचय करू नका, इंद्रियांचा गरजेपेक्षा अधिक उपभोग घेऊ नका, समर्पित भावनेने कार्य करा, समाधानी राहा, भरपूर मेहनत घ्या, समर्पित असतानाही अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा (समर्पण आणि अलिप्तता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.). तुमच्या वाढीवर स्वशिक्षण, स्वयंप्रेरणा, स्वविश्लेषणातून लक्ष ठेवा व त्याचबरोबर पृथ्वीतलावर येऊन गेलेल्या व आपल्याला जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या पुण्यात्मांचे विचार वाचून, ऐकून स्वतःला विकसित करा. जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (लेखिका योगिनी, लाइफ कोच व इंटरनॅशनल स्पीकर आहेत.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36UhEyD

No comments:

Post a Comment