Mumbai local train | फुकट्या प्रवाशांकडून तीन लाखांची दंडवसुली; मुंबई  : सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू झाली; मात्र अनेक प्रवासी त्या वेळेत योग्य तिकीट काढत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. 1) पहिल्याच दिवशी पश्‍चिम रेल्वे मार्गावर एकूण 992 विनातिकीट प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून तीन लाख 17 हजार 570 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्यांना ठराविक वेळेत प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र अनेक प्रवासी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या वेळेत लोकल प्रवास करत आहेत. रेल्वेने त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी दिवसभरत 992 विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  एसी लोकलचे प्रवासी वाढले  सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आल्याने वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. 1 जानेवारीला वातानुकूलित लोकलने 35 प्रवाशांनी प्रवास केला होता. 1 फेब्रुवारी रोजी 95 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला एकूण दोन लाख 65 हजार 436 रुपयांचा महसूल मिळाला. संपूर्ण जानेवारी महिन्यात एक हजार 618 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून पश्‍चिम रेल्वेला एकूण 21 लाखांचा महसूल मिळाला.  ---------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) mumbai local train many passengers were not tickets railway taken against them   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

Mumbai local train | फुकट्या प्रवाशांकडून तीन लाखांची दंडवसुली; मुंबई  : सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेत लोकल सेवा सुरू झाली; मात्र अनेक प्रवासी त्या वेळेत योग्य तिकीट काढत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. 1) पहिल्याच दिवशी पश्‍चिम रेल्वे मार्गावर एकूण 992 विनातिकीट प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून तीन लाख 17 हजार 570 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्वसामान्यांना ठराविक वेळेत प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र अनेक प्रवासी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या वेळेत लोकल प्रवास करत आहेत. रेल्वेने त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सोमवारी दिवसभरत 992 विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  एसी लोकलचे प्रवासी वाढले  सरसकट लोकल प्रवासाला परवानगी देण्यात आल्याने वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. 1 जानेवारीला वातानुकूलित लोकलने 35 प्रवाशांनी प्रवास केला होता. 1 फेब्रुवारी रोजी 95 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला एकूण दोन लाख 65 हजार 436 रुपयांचा महसूल मिळाला. संपूर्ण जानेवारी महिन्यात एक हजार 618 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून पश्‍चिम रेल्वेला एकूण 21 लाखांचा महसूल मिळाला.  ---------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) mumbai local train many passengers were not tickets railway taken against them   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3jbNP18

No comments:

Post a Comment