वाटा करिअरच्या... : तयारी टोफेल परीक्षेची...  मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन (जीआरई) आणि टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लॅग्वेज (टोफेल) या दोन परीक्षांना विद्यार्थ्यांनी बसणे आणि चांगले गुण मिळविणे अनिवार्य असते. आपण आता प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या या दोन परीक्षांसंदर्भात विस्ताराने माहिती घेणार आहोत.  टोफेल परीक्षा का?  तुम्हाला टोफेलची परीक्षा त्यांच्या ets.org या वेबसाइटवरूनही देता येते. ही प्रमाणित चाचणी परीक्षा असून, त्यामध्ये इंग्रजीचे आकलन विद्यार्थ्यांना किती झाले आहे आणि ते या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी योग्य आहेत का हे तपासले जाते. जगातील अनेक देशांमध्ये इंग्रजी ही स्थानिक भाषा नाही आणि त्यामुळेच विद्यार्थी इंग्रजीमधून उच्चशिक्षण घेण्यास पात्र आहे का व मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करू शकेल का, याचे मूल्यांकन करता येण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते.  संधी परदेशी शिक्षणाच्या...: गरज तयारी आणि नियोजनाची अशी द्या परीक्षा  विद्यार्थ्यांनी ets.org या वेबसाइटवर आपले लॉगइन तयार करावे व तेथे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत पुढे जावे. तुमच्याकडे वैध पासपोर्ट असणे ही या परीक्षेला नाव नोंदवण्यासाठीची मुख्य अट आहे. ही वेबसाइट तुम्हाला अभ्यासासाठीचे साहित्य पुरवते आणि चाचणी परीक्षा घेऊन तुमची तयारी कोठपर्यंत आली आहे, याचा अंदाजही देते. ही ऑनलाइन परीक्षा एका विशिष्ट ठिकाणी होते व त्यांच्या तारखा बेवसाइटवरच जाहीर केल्या जातात. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या एक महिना आधी नोंदणी करता येते. परीक्षेमध्ये वाचणे, ऐकणे, बोलणे आणि लिहिणे हे चार विभाग असतात. विद्यार्थ्यांना १२० पैकी गुण मिळवायचे असतात. प्रत्येक विभाग ३० गुणांचा असतो आणि प्रत्येक विभागात २१ मार्क मिळवणे अपेक्षित असते. अनेक ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये १२० पैकी १००पेक्षा अधिक गुण अपेक्षित धरले जातात, कारण तो विद्यार्थ्यांना असिस्टंटशीप पोझिशन मिळविण्यासाठीची महत्त्वाचा घटक आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

वाटा करिअरच्या... : तयारी टोफेल परीक्षेची...  मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन (जीआरई) आणि टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लॅग्वेज (टोफेल) या दोन परीक्षांना विद्यार्थ्यांनी बसणे आणि चांगले गुण मिळविणे अनिवार्य असते. आपण आता प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या या दोन परीक्षांसंदर्भात विस्ताराने माहिती घेणार आहोत.  टोफेल परीक्षा का?  तुम्हाला टोफेलची परीक्षा त्यांच्या ets.org या वेबसाइटवरूनही देता येते. ही प्रमाणित चाचणी परीक्षा असून, त्यामध्ये इंग्रजीचे आकलन विद्यार्थ्यांना किती झाले आहे आणि ते या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी योग्य आहेत का हे तपासले जाते. जगातील अनेक देशांमध्ये इंग्रजी ही स्थानिक भाषा नाही आणि त्यामुळेच विद्यार्थी इंग्रजीमधून उच्चशिक्षण घेण्यास पात्र आहे का व मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करू शकेल का, याचे मूल्यांकन करता येण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते.  संधी परदेशी शिक्षणाच्या...: गरज तयारी आणि नियोजनाची अशी द्या परीक्षा  विद्यार्थ्यांनी ets.org या वेबसाइटवर आपले लॉगइन तयार करावे व तेथे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत पुढे जावे. तुमच्याकडे वैध पासपोर्ट असणे ही या परीक्षेला नाव नोंदवण्यासाठीची मुख्य अट आहे. ही वेबसाइट तुम्हाला अभ्यासासाठीचे साहित्य पुरवते आणि चाचणी परीक्षा घेऊन तुमची तयारी कोठपर्यंत आली आहे, याचा अंदाजही देते. ही ऑनलाइन परीक्षा एका विशिष्ट ठिकाणी होते व त्यांच्या तारखा बेवसाइटवरच जाहीर केल्या जातात. विद्यार्थ्यांना परिक्षेच्या एक महिना आधी नोंदणी करता येते. परीक्षेमध्ये वाचणे, ऐकणे, बोलणे आणि लिहिणे हे चार विभाग असतात. विद्यार्थ्यांना १२० पैकी गुण मिळवायचे असतात. प्रत्येक विभाग ३० गुणांचा असतो आणि प्रत्येक विभागात २१ मार्क मिळवणे अपेक्षित असते. अनेक ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये १२० पैकी १००पेक्षा अधिक गुण अपेक्षित धरले जातात, कारण तो विद्यार्थ्यांना असिस्टंटशीप पोझिशन मिळविण्यासाठीची महत्त्वाचा घटक आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3aMCLnG

No comments:

Post a Comment