पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; पोटच्या मुलीशी अश्‍लील चाळे पुणे : पत्नी कामाला गेल्यावर घरी एकटी असलेल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला. - Elections 2021: अखेर गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी नियमावली जाहीर!​ संबंधित मुलीच्या आईनेच याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ जून २०१४ आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. फिर्यादी या कोथरूड परिसरात त्यांचा पती, दोन मुली आणि मुलासह राहात. त्यातील सर्वात लहान मुलीवर अत्याचार झाले आहेत. फिर्यादी या घरकाम करतात. रात्रीच्या वेळी आणि पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करीत. तिला घरीच थांब असे म्हणत असत. - 'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट! फिर्यादीला तीन महिन्यापासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपणा जाणवला. त्यावेळी विश्‍वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली. यावेळी घडलेला प्रकार समोर आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एका एनजोआच्या मदतीने पोलिसात फिर्याद दिली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; पोटच्या मुलीशी अश्‍लील चाळे पुणे : पत्नी कामाला गेल्यावर घरी एकटी असलेल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला. - Elections 2021: अखेर गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी नियमावली जाहीर!​ संबंधित मुलीच्या आईनेच याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १४ जून २०१४ आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. फिर्यादी या कोथरूड परिसरात त्यांचा पती, दोन मुली आणि मुलासह राहात. त्यातील सर्वात लहान मुलीवर अत्याचार झाले आहेत. फिर्यादी या घरकाम करतात. रात्रीच्या वेळी आणि पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करीत. तिला घरीच थांब असे म्हणत असत. - 'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट! फिर्यादीला तीन महिन्यापासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपणा जाणवला. त्यावेळी विश्‍वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली. यावेळी घडलेला प्रकार समोर आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एका एनजोआच्या मदतीने पोलिसात फिर्याद दिली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a5oVxy

No comments:

Post a Comment